एकूण 330 परिणाम
मार्च 22, 2019
उन्हाळी सुटीत मध्य रेल्वेच्या 60 विशेष गाड्या मुंबई - उन्हाळी सुटीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोईसाठी मध्य रेल्वे 60 विशेष गाड्या चालवणार आहे. पनवेल-सावंतवाडी आणि पुणे-सावंतवाडी स्थानकांदरम्यान या रेल्वेगाड्या धावतील. पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी 6 एप्रिल ते 9 जूनदरम्यान दर...
मार्च 21, 2019
कुडाळ - स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष असल्याने आमचा मित्रपक्ष नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसह सर्व निवडणुकांमध्ये जागांबाबत आपल्याशी चर्चा करावी. पुतना मावशीचे काँग्रेसचे प्रेम आता आम्हाला नको, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा...
मार्च 17, 2019
देवगड - येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सोमवारी (ता. १८) नेरळ (नवी मुंबई) येथे मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडणार आहेत. मुख्यमंत्री देतील तो निर्णय मान्य करून युतीबाबतचा पुढील निर्णय घोषित करू, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा...
मार्च 17, 2019
कुडाळ - कोकणातील शेतीला आधुनिक व्यावसायिक शेतीकडे वळविण्याला माझ्या कारकीर्दीत प्राधान्य असेल. तरुणांना कृषी क्षेत्राकडे वळविण्यावर भर देणार आहे. सिंधुदुर्गातील तरंदळे (ता. कणकवली) येथे सिंचनक्षेत्र अंतर्गत उसाच्या व्यापक लागवडीचा प्रयोग यशस्वी केला जाईल, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
मार्च 15, 2019
कणकवली - खासदार विनायक राऊत यांच्याबाबतची पोस्ट व्हायरल करण्यामध्ये शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत आघाडीवर होत्या. त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्‍न स्वाभिमानच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे यांनी केला. भाजप पक्षावर टीका करून प्रसिद्धी मिळत नसल्याने आता शिवसेनेची मंडळी...
मार्च 15, 2019
सातारा - सातारा लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार निश्‍चित झाला तरी अद्याप सातारा विधानसभा मतदारसंघात दोन राजांमधील वाद कायम असल्याचे दिसते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनंतरही दोन्ही राजांमधील समर्थकांची समजूत काढलेली नाही. तर उदयनराजेंनी सातारा तालुका व शहरातील त्यांच्या समर्थकांची स्वतंत्र...
मार्च 14, 2019
भिलार, जि. सातारा - दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असून उष्णतेने पाणी समस्या वाढत आहे. रुईघर (ता. जावळी) हे डोंगरकपारीत वसलेले गावही पाणीटंचाईच्या समस्येने तहानलेले आहे. यात्रेच्या निमित्ताने एकवटलेला महिला, पुरुष, युवक अख्खा गाव या पाणीटंचाईच्या विचाराने आणखी घट्ट झाला असून, ऐकीच्या बळातून कुडाळी...
मार्च 13, 2019
कणकवली - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ठेवले आहे. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणातील महत्वाच्या पुलांचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. कणकवली शहरातील गडनदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून छोट्या गाड्यांची...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध स्वाभिमान अशीच लढत निश्‍चित आहे. उमेदवार जाहीर झालेला नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्ते अजूनही चाचपडत आहेत. लोकसभा मदारसंघातील सहापैकी पाच शिवसेनेचे, तर एक आमदार नामधारी काँग्रेसचा प्रत्यक्षात स्वाभिमानचा आहे...
मार्च 10, 2019
कुडाळ - सिंधुदुर्गातील स्त्रीशक्ती पेटून उठली तर आगामी निवडणुकांत आमच्यासमोर कोणीही टिकणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केले. महिला मेळाव्यात ते बोलत होते...
मार्च 04, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तरुणांना नोकरी देण्यासाठी शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांनी जाहीर केलेला नोकरी मेळावा हा २७ पैकी एकही कंपनी येण्यास तयार नसल्याने रद्द करावा लागला. या मंडळींनी जिल्ह्यातील तरुणांची आणि त्यांच्या पालकांची घोर निराशा करून फसवणूक केल्याने आपण त्यांचा जाहीर निषेध करतो, अशी टीका...
मार्च 03, 2019
कुडाळ - आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघातील सोनवडे, घोडगे, भरणी, जांभवडे, कुपवडे, आंब्रड या गावातील लोकप्रतिनधींसह स्वाभिमान पक्षाच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आंब्रड विभागात शिवसेनेने स्वाभिमानला खिंडार पाडले आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक...
फेब्रुवारी 21, 2019
कणकवली - कुडाळ येथील त्या ज्येष्ठ महिलेवर संशयिताने चाकू हल्ला करण्यामागे वेगळे कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे.  ‘त्या’ महिलेच्या जबाबात काही धक्‍कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्या आधारे तपास सुरू केला आहे. महिलेकडून संशयिताबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने संशयिताला शोधण्याचे आव्हान...
फेब्रुवारी 20, 2019
युती झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. ‘एकला चलो’चा नारा देत निवडणूक तयारीला लागलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानचे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याने त्यांना ‘व्होट बॅंक’ टिकवण्यासाठी झगडावे लागेल. सेनेतर्फे विनायक...
फेब्रुवारी 19, 2019
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेचे कृषी व पशु-पक्षी प्रदर्शन २६ ते १ मार्च या कालावधीत कुडाळ येथे आयोजित केले होते; मात्र आमदार वैभव नाईक यांनी त्याच ठिकाणी २८ ते ३ मार्च या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा अडवून जाणीवपूर्वक हे प्रदर्शन होऊ नये म्हणून अडवणुकीचे धोरण अवलंबले आहे. ...
फेब्रुवारी 15, 2019
कणकवली - शहरातील मराठा मंडळ रोडवर एक महिलेवर अज्ञाताने चाकू हल्ला करून तिची पर्स लांबवली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडला. अनुराधा बाळकृष्ण तळेकर (वय ६३, रा. कुडाळ) असे त्यांचे नाव आहे.  शहरात नातेवाइकांकडे आलेल्या तळेकर यांनी सायंकाळी...
फेब्रुवारी 11, 2019
कुडाळ - जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधाऱ्याचे काम करत असताना अचानक गावठी बॉम्बचा स्‍फोट झाला. यात एक मजूर गंभीर जखमी झाला. दादासो शामराव चव्हाण असे जखमी मजुराचे नाव असून त्‍याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.  घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,...
फेब्रुवारी 11, 2019
कुडाळ - जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर थरारक पाठलाग करीत पकडला. ही कारवाई उद्यमनगर येथे काल मध्यरात्री करण्यात आली. संबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने महसूलने तत्काळ पावले उचलली आहेत. सिंधुदुर्गात गेले काही महिने वाळू लिलाव होत नसल्यामुळे...
फेब्रुवारी 09, 2019
कुडाळ - डॉक्‍टर व अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे डोंगरी दुर्गम विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्‍यातील सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयालाच सध्या उपचाराची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत चालल्याने त्याचा आरोग्यसेवेवर परिणाम...
फेब्रुवारी 08, 2019
कुडाळ - जिल्ह्यातील कौल कारखाने सलाईनवर आहेत. पाच कारखाने बंद तर तीन कारखाने संकटात असून शासनाच्या सहकार्याची गरज असल्याचे सूर या व्यावसायिक उद्योजकातून उमटत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिकतेचे आक्रमण प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे. जुन्या रूढी परंपरा तसेच व्यवसायामुळे मागे पडत आहेत....