एकूण 11 परिणाम
एप्रिल 18, 2019
दीपवून टाकणारी; पण न भिडणारी "कलंक'शोभा  कलंक हा चित्रपट भव्य आहे, इंटेन्स आहे, नाट्यमय आहे, उत्कंठावर्धक आहे यात वादच नाही. अभिषेक वर्मन यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अप्रतिम चित्रचौकटी आहेत; रंग, प्रकाश, भावना यांचा विलक्षण खेळ आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक गोष्ट...
मार्च 12, 2019
मुंबई - धर्मा प्रोडक्शनच्या 'कलंक' चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर आज (मंगळवार) एक वाजता रिलिज करण्यात आला. हा एक ड्रामा चित्रपट असणार आहे.  टीझरमध्ये सर्वांचे लूक रिव्हिल करण्यात आले आहेत. तसेच चित्रपटाचा ग्रँड लूकहू टीझरच्या माध्यमातून समोर आला आहे. तसंच कथानकाबद्दलची उत्सुकताही या...
मार्च 07, 2019
धर्मा प्रोडक्शनच्या अंतर्गत 'कलंक' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा एक ड्रामा चित्रपट असणार आहे. नुकताच चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. एका पोस्टरवर अभिनेता वरुण धवन आणि दुसऱ्या पोस्टरवर अभिनेता आदित्य रॉय कपूर दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव हे गंभीर आहेत. करण जोहरने ट्विट करत हे...
ऑक्टोबर 10, 2017
मुंबई : गोलमाल अगेन हा चित्रपट आता लवकर प्रदर्शित होतो आहे. यापूर्वीच्या सर्व गोलमाल चित्रपटांनी बाॅक्स आॅफिसवर चांगलं यश मिळवल्याने रोहित शेट्टीच्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दर गाण्यागणिक चित्रपटाची उत्सुकता वाढते आहे. यापूर्वी गोलमाल आणि नींद चुराई मेरी ही दोन गाणी आली आहेत. आता तिसरं...
सप्टेंबर 22, 2017
मुंबई : रोहित शेट्टीचा गोलमाल या दिवाळीत येण्यासाठी आता सज्ज झाला आहे. गोलमालचा हा चौथा भाग असेल. या चित्रपटाचा कलरफुल ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर यावेळच्या गोलमाल अगेनमध्ये लिंबू मिरची का बांधली आहे ते कळतं. आणि यातली सगळ्यात हिट गोष्ट अशी आहे की गेल्या तीन भागात मुक्याचा...
सप्टेंबर 21, 2017
मुंबई : रोहित शेट्टीचा गोलमाल फाॅर्म्युला आता नव्याने सज्ज झाला असून, या दिवाळीत या गोलमाल अगेन या चित्रपट धमाका उडवायला सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज लाॅंच झाले. नेहमीप्रमाणे या चित्रपटात अजय देवगण, श्रेयस तळपदे, आर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू ही मंडळी...
ऑगस्ट 28, 2017
मुंबई : आता 2017 हे वर्ष संपायला अवघे चार महिने राहिले आहेत. त्यामुळे वर्षाचा हा शेवटचा राउंड कॅश करण्यासाठी बाॅलिवूड सज्ज झालं आहे. या चार महिन्यांत हिंदी चित्रपट रसिकांसाठी ना ना विषयांची पर्वणी आहे खरी, परंतु, छोट्या मोठ्या चित्रपटांसह चर्चेत असलेले दहा मोठे सिनेमे या चार महिन्यांत प्रदर्शित...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : गणेश आचार्य, म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले लाडके व्यक्तिमत्व ! अश्या या लाडक्या व्यक्तीमत्वाने दिग्दर्शित केलेल्या 'भिकारी' सिनेमाच्या गाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे, नुकतेच प्रदर्शित झालेले 'बाळा' या गाण्याने तर हिंदी कलाकारांना देखील वेड लावले आहे. स्वप्नील...
मे 03, 2017
"गोलमाल अगेन'ची टीम जोरदार शूटिंगमध्ये बिझी आहे; पण "गोलमाल अगेन'ची हिरोईन परिणीती चोप्रा सध्या तिच्या आगामी "मेरी प्यारी बिंदू' चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही बिझी आहे. गोलमाल अगेनच्या सेटवर परिणीती आपल्या सहकलाकारांबरोबर शूटिंग करत असतानाच त्यांनी परिणीतीबरोबर नुकताच एक प्रॅंक केला. तिच्या आगामी "...
एप्रिल 21, 2017
सूट्यांचे दिवस सुरु झाल्याने बच्चेकंपनीसाठी खास येतोय 'हनुमान द दमदार'. परंतु, नेहमीच्या धाटणीचा हा हनुमान नाही. आजच्या काळाशी साजेसे असे संवाद त्याच्या तोंडी आहेत. त्यामुळे लहान मुलांना हा नवीन हनुमान नक्कीच आवडेल.  ऍनिमेड असलेल्या या चित्रपटात अनेक कलाकाकांनी विविध पात्रांना बोलके केले आहे....
मार्च 15, 2017
अभिनेता सैफ अली खान, वीर दास आणि कुणाल खेमू यांच्यावर चित्रित झालेला विनोदी थरारपट "गो गोवा गॉन' बॉक्‍स ऑफिसवर अयशस्वी ठरला; मात्र हा चित्रपट तरुण पिढीला चांगलाच भावला होता. या चित्रपटाची निर्मिती सैफने केली होती. हा चित्रपट त्याच्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटातील सैफची...