एकूण 232 परिणाम
ऑक्टोबर 09, 2018
देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...
ऑक्टोबर 05, 2018
मोखाडा - विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीने मोखाडा तालुक्यातील मोरचुंडी येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरी ला भेट दिली. त्यावेळी रोजगार हमी योजनेच्या कामांवर, काम करूनही वेळेवर मजुरी मिळत नसल्याची व्यथा येथील आदिवासींनी त्यांच्या समोर मांडली आहे. परिणामी रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करावे...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेले मोहनदास करमचंद गांधी, अर्थात सर्वांचे ‘बापू’ कालातीत आहेत. भारतात रुजलेला गांधीविचार आजही जिवंत आहे आणि तो नव्या पिढीच्या बांधिलकीतून तरारून उभा राहत आहे. गांधी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नाहीत, त्यांच्या विचारांवर चालणारे उपक्रम, लोकोपयोगी कामे हीच त्यांची...
सप्टेंबर 24, 2018
वालचंदनगर (पुणे) : युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन नवनवीन शेती पुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले. बेलवाडी (ता.इंदापूर) जवळील पवारमळा येथे सघन कुक्कुट विकास प्रकल्पातंर्गत अंडी उबवणी केंद्राच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न...
सप्टेंबर 21, 2018
चिमूर - शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची निकोप वाढ व्हावी कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, बालक, किशोरी आणि महिलांच्या रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मतः वजन कमी असण्याचे प्रमाण कमी करणे इत्यादी करीता आरोग्यदायी व सुक्ष्म पोषणाकरीता महिला व बालकल्याण विभागाद्वारे पोषण अभियानाअंतर्गत लोकचळवळीकरीता ...
सप्टेंबर 14, 2018
मांजरी - राष्ट्रीय पोषण आहार महिन्यानिमित्त वडकी येथे पोषाआहार प्रदर्शनासह माता-बाल संगोपनाच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकात्मिक बाल विकास सेवा योज़ना प्रकल्प हवेलीच्या फुरसुंगी विभाग क्रमांक एकच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. पंचायत समितीचे उपसभापती सचिन घुले यांच्या...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई - आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे कुपोषण आणि अत्याचाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. आदिवासी आश्रमशाळेत त्यांना उत्तम सुविधा, तसेच वेळेत अन्न, वैद्यकीय सुविधा देऊन याबाबतचा डॅश बोर्ड तयार करावा. ही सर्व मुले आपलीच आहेत या पालकत्वाच्या भावनेने सर्व...
सप्टेंबर 08, 2018
अचलपूर : संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी भागात कार्यरत भरारी पथकातील डॉक्‍टरांच्या वेतनाचा मुद्दा निकाली निघालेला असला, तरी तब्बल तीन वर्षांपासूनचा तिढा कायम आहे. 1993 मध्ये मेळघाटातील कुपोषण जगासमोर आले, तेव्हापासून आरोग्य विभाग विविध योजना राबवून कुपोषण, मातामृत्यू,...
सप्टेंबर 07, 2018
भरघोस उत्पादनानंतर अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. दुसरीकडे खाद्यान्नांचे भाव बहुसंख्य लोकांना परवडत नसल्याने त्याला पुरेशी मागणी नाही. या परस्परविरोधी प्रक्रियांमधून मार्ग कसा काढायचा हा कळीचा मुद्दा आहे. सु मारे पन्नास वर्षांपूर्वी देश धान्योत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता....
सप्टेंबर 02, 2018
नाशिक : राज्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले आदिवासी विकास महामंडळ हे केवळ नावापुरतेच राहिले असून अनेक योजना इतर विभागांकडे वळविण्यात आल्याने हे महामंडळच बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप महामंडळाच्या संचालकांनी केला आहे. अध्यक्षांसह...
सप्टेंबर 01, 2018
कोरची (गडचिरोली) : तालुक्यातील कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या ग्यारापती आरोग्य पथकातील मोठाझेलीया येथील सुनिता मूलचंद गोटा या पाच महिन्याच्या गरोदर मातेचा 26 ऑगस्टला पोटातच बाळ दगावल्याच्या कारणामुळे मृत्यू झाला. अशी माहिती कोरची येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी...
ऑगस्ट 29, 2018
लातूर : बालकांच्या सदृढ वाढीसाठी काम करणाऱ्या अंगणवाड्या आता स्मार्ट होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने पोषण अभियान हाती घेतले असून त्याची लवकरच सुरवात होणार आहे. या अभियानात अंगणवाड्यांत दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासोबत अंगणवाड्यांतून बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधांवर सातत्याने नियंत्रण...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ एनआयई’ (न्यूज पेपर इन एज्युकेशन) यांनी गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मदत प्रकल्प हाती घेतला आहे. या निमित्ताने पुणे शहर परिसरातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना, विद्यार्थी, पालक व शिक्षकांना चांगले सुस्थितीतील शैक्षणिक साहित्य गरजू व...
ऑगस्ट 23, 2018
टाकळी हाजी (पुणे) राज्यात आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची भरती होणे गरजेचे आहे. चार वर्षांत आरोग्य विभागाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानेच नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची टीका राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली. कवठेयेमाई (ता. शिरूर) येथे...
ऑगस्ट 19, 2018
पुणे - तो ही त्या कातकरी वस्तीतला... पण, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्याने पदवीचे शिक्षण घेतले. कुपोषण, बेरोजगारी अन्‌ शिक्षणापासून दूर असलेल्या त्याच्याच कातकरी समाजातील मुलांचे आयुष्य बदलण्यासाठी तो कामाला लागला... ‘डोनेट एड सोसायटी’च्या प्रकल्पात त्याने कामास सुरवात केली......
ऑगस्ट 17, 2018
सोमेश्वरनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या भाषणाशिवाय नवीन काही करत नाहीत. पालकमंत्री शहरी असल्याने त्यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण नाही, अशा टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. निंबूत (ता. बारामती) येथे गावभेट दौऱ्यामध्ये सुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी शेतकरी...
ऑगस्ट 12, 2018
नागपूर - वाढदिवस किंवा घरातील इतर समारंभात पाहुण्यांना ‘कोल्ड्रिंक’ऐवजी दूध द्या. यामुळे पाहुण्यांचे आरोग्य चांगले राहीलच, शिवाय शेतकऱ्यांचा लाभ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या ‘गिफ्ट मिल्क’ या विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमाचा प्रारंभ...
ऑगस्ट 10, 2018
चोपडा : तालुक्‍यात काही अनुदानित आश्रमशाळांमध्ये बोगस पटसंख्या, निकृष्ट दर्जाचा आहार, विद्यार्थी संख्या दाखवून अनुदान लाटण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचाही धक्कादायक प्रकार "डीपीडीसी' सदस्या डॉ. नीलम पाटील यांच्या निदर्शनास आले आहे.  याबाबत डॉ....
ऑगस्ट 07, 2018
सांगली - पाणी, पर्यावरण, कृषी आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन कामे केले पाहिजे. तरुणाईने कोणत्याही धर्माचा झेंडा उचलण्यापेक्षा याप्रश्‍नी सक्रिय सहभागाचा तिरंगा हाती घेतला तरच सध्याचा बेरोजगारीपासून ते आरक्षणापर्यंतचे प्रश्‍न सुटू शकतील, असे स्पष्ट मत हिवरे बाजारचे...