एकूण 277 परिणाम
मे 18, 2019
सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!   लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...
एप्रिल 21, 2019
बारामती : 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी,' 'लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी....' कवी दासु वैद्य यांच्या कवितेतील दोन ओळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात सादर केल्या. यामध्ये वडील शरद पवार व त्यांच्यामधील बाप-लेकीच्या नात्यामध्ये असणाऱ्या मायेची, प्रेमाची, लढवय्या मुलीसाठी बुलंद...
एप्रिल 20, 2019
नंदुरबार मतदारसंघातील लढत काँग्रेसचे ॲड. के. सी. पाडवी आणि भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्यात असली तरी तिला अंतर्गत अनेक पदर आणि नाराजीची झालर आहे. त्यातच भाजपचे निष्ठावंत, संघ परिवाराचे विश्‍वासू डॉ. सुहास नटावदकर यांनी अपक्ष म्हणून उडी घेतल्याने भाजप आणि काँग्रेसमधील एकसंधतेची कसोटी पाहणारी, चुरस...
एप्रिल 14, 2019
लहान मुलांची मोबाईलमैत्री दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. मुलांचे मोबाईल किंवा अन्य गॅजेट्‌स वापरण्याचे तास एक तास ते तब्बल दहा तास इतके होत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलंय. मुलांमधली ही मोबाईलमग्नता नेमकी का वाढते आहे, तिच्यामुळं पुढं काय काय दुष्परिणाम होऊ घातले आहेत, याचे मानसिक...
एप्रिल 09, 2019
नागपूर - मेळघाट, कुपोषण व बालमृत्यू हे जणू समीकरणच झाले आहे. हे समीकरण भयावह असून, या पलीकडे विदारक वास्तव पुढे आले आहे. परिसरात अकाली दगावणाऱ्या तरुणांची संख्या साडेचारशेपेक्षा जास्त आहे. ही आकडेवारी माता व बालमृत्यूपेक्षा मोठी असल्याचे महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल (महान)चे संस्थापक...
मार्च 31, 2019
मुंबई : बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी "मिशन मेळघाट'चा अहवाल दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले. या उपक्रमात सर्व विभागांचा समन्वय साधून उपाययोजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  राज्यात कुपोषणाची समस्या...
मार्च 21, 2019
भंडारा -  नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी दूध वाटप सुरू केले आहे. सध्या नागपूर महानगरातील झोपडपट्टी भागातील शाळांतील १० हजार विद्यार्थ्यांना सुगंधी दूधपुरवठा करण्यात येत आहे. यानंतर जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा दूधपुरवठा करण्यात येणार आहे....
मार्च 16, 2019
पिंपरी - शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या पोषण आहारासाठी सुधारित दर जाहीर झाले असून, त्यासाठी कार्यरत असलेल्या ३८ बचत गटांना वर्षभरातील फरकापोटी साठ लाखांपेक्षा अधिक निधी मिळणार आहे. बचत गटांना अन्न शिजविण्यासाठी प्रति विद्यार्थी मिळणाऱ्या रकमेत ५.३५...
मार्च 14, 2019
मुंबई - रक्तगट जुळत नसतानाही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे आठ वर्षांच्या मुलाला जीवदान मिळाले. या मुलाला वर्षभरापासून कोणताही संसर्ग झालेला नाही. त्याच्या शरीराने नवे मूत्रपिंड स्वीकारले असून, वर्षभरात वजनात १० किलोने वाढ झाली आहे.  परळ येथील ग्लोबल रुग्णालयात वर्षभरापूर्वी आठ वर्षांचा एक...
मार्च 14, 2019
माझ्या अंतः प्रेरणांना अनुसरून जगत असताना रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचा अडथळा निर्माण झाला नाही. ज्या मूलभूत चैतन्यामुळे जीवनाचा खेळ सुरू आहे, ते सर्व भेदांच्या पलीकडले आहे. मनात उठणारी विचारांची वादळं शांत करण्यासाठी व्यासपीठे माझ्याकडे चालून आली. हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगाव असलेल्या महाळुंगे...
मार्च 14, 2019
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील मंगला बाळासाहेब हिंगे यांचा जन्म तालुक्‍यातील घोडेगाव येथे ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकाच्या कुटुंबात झाला. वडील जयसिंग श्रीपती काळे यांना चार मुली असल्याने मंगला यांचा विवाह अकरावीत असतानाच शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब नानाभाऊ हिंगे यांच्या बरोबर झाला....
मार्च 10, 2019
मुंबई : मेळघाट व अन्य आदिवासीबहुल भागांमधील कुपोषण रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. आदिवासी सल्लागार मंडळ (ट्रायबल ऍडव्हायझरी कौन्सिल) नेमण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील पुढील सुनावणीला सादर करण्याचा आदेश देत खंडपीठाने...
मार्च 05, 2019
अकोला : राज्यभरात दरवर्षी जागतिक जंतनाशक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्तरावरून बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येतात. मात्र हा कार्यक्रम झाल्यावर सदर कार्यक्रमाचा मागोवा आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून घेतला जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला....
मार्च 03, 2019
आदर्श बाईपण, आईपण, गृहिणीपण म्हणजे अमुकतमुक, नीतिमत्ता म्हणजे अमुकतमुक, "संसार सांभाळून' सगळं करणं अनिवार्य, मुलगा जन्माला घालणं अपरिहार्य या सर्व चौकटी मनामनांवर ठाम राज्य करताहेत. या चौकटी पुरुषांच्या, सोयीच्या, हिताच्या होत्या, आहेत. बायका ज्या प्रमाणात बदल स्वीकारत गेल्या, मेहनतीनं त्यांना...
फेब्रुवारी 28, 2019
फासेपारधी. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो राना-वनांत संचार करणारा, गावकुसाबाहेर अतिक्रमित जमिनींवर झोपड्या बांधून राहणारा, ब्रिटिश काळापासून चोर-दरोडेखोर म्हणून नोंदला गेलेला एक बुरसटलेला, कमालीचा अंधश्रद्ध, स्वतःच्या संस्कृतीला कवटाळून राहणारा, जात-पंचायतीचा निर्णय अंतिम मानणारा, आत्यंतिक...
फेब्रुवारी 28, 2019
मानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या क्षेत्राचा निधी वाढवला पाहिजे आणि समाजातील विज्ञानप्रसाराचे प्रयत्नही. आजच्या विज्ञान दिनानिमित्त. दे शाची मान उंचावायची असेल, तर आपण विज्ञान-तंत्रज्ञान...
फेब्रुवारी 24, 2019
अमरावती : मेळघाटातील दुर्गम भागातील आरोग्ययंत्रणेपर्यंत पोहोचण्यास रस्ते, संपर्कयंत्रणा आणि वीज साहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे या पायाभूत सुविधा उपलब्ध करून कुपोषण, मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सर्व विभागांची मदत घेण्यात येईल. यासाठी मेळघाट ऍक्‍शन प्लान राबवून मृत्यूचे प्रमाण...
फेब्रुवारी 12, 2019
मोदी लाटेत ऐनवेळी भाजपने दिलेला तरुण चेहरा म्हणून कार्य नसतानाही डॉ. हीना गावित यांनी नऊ वेळा मतदारसंघ राखलेले, ज्येष्ठ नेते माणिकराव गावितांचा पराभव करून नवा इतिहास रचला खरा, पण काँग्रेसने आता भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती आखली आहे. आदिवासी जनतेसाठी प्रियांका गांधी यांची सभा घेत राज्यातील प्रचार...
फेब्रुवारी 09, 2019
मुंबई - राज्यातील आदिवासी भागांमधील बालमृत्यू रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने आता तांत्रिक-मांत्रिकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना दवाखान्यात घेऊन येणाऱ्या तांत्रिक-मांत्रिकांना प्रतिरुग्ण २०० रुपयांचे अनुदान देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली आहे, अशी माहिती महाधिवक्‍त्यांनी...
फेब्रुवारी 08, 2019
वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत...