एकूण 223 परिणाम
जून 22, 2019
सोलापूर - निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार, अंगणवाडी मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आणि आरोग्य विभागाकडून होणारी अनियमित तपासणी यासह अन्य कारणांमुळे हजारो कोटी रुपये खर्चूनही राज्यात कुपोषित बालकांचे (0 ते 5 वयोगट) प्रमाण कमी झालेले दिसत नाही. राज्यात सद्यःस्थितीत सहा लाख 90 हजार 575 बालक कुपोषित...
जून 22, 2019
अमरावती : महाराष्ट्र राज्यातील एक हजार गावे "आदर्श ग्राम' म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची स्थापना करण्यात आली. या अभियानाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुंआ तर धडगाव तालुक्‍यातील...
जून 20, 2019
मुंबई - विदर्भातील सात जिल्ह्यांतील कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पात (केम) झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना निलंबित केल्याची घोषणा पणनमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत केली.  विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम आणि वर्धा आदी जिल्ह्यींतील...
जून 19, 2019
मुंबई : सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीच केली जात नाही. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात झाले आहेत, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. एकनाथ खडसे यांच्या सरकारवरील टीकेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी आश्रमशाळेतील...
जून 19, 2019
पिंपरी - महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विकास समितीने अखेर बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्याचे ठरविले आहे. या समितीने गेल्या ३० वर्षांत विद्यार्थिभिमुख उपक्रम राबविला नव्हता. परिणामी विद्यार्थ्यांअभावी बालवाड्या ओस पडल्या होत्या. शाळेच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या आहाराने आनंदी झालेले...
जून 16, 2019
यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांनी शापित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील बालकांतील कुपोषणाची समस्या रोखण्यात सरकारला हवे तसे यश आलेले नाही. ही कोवळी पानगळ रोखण्यासाठी शासनाच्या वतीने वर्षाकाठी सुमारे कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषणाचे...
जून 14, 2019
कळवणः प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात 62 हजार 742 मातांना लाभाचे उद्दिष्ट असताना एप्रिल 2019 अखेर 52 हजार 366 गरोदर मातांच्या खात्यांमध्ये 5 हजार रुपयांप्रमाणे मदत थेट जमा झाली आहे. माता व बालकांच्या आरोग्यास संरक्षण मिळावे व बालमृत्यूचे प्रमाण...
जून 12, 2019
नाशिक - आदिवासीबहुल भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन वाढवण्याबरोबर त्याचा आहारात वापर वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच्या उपाययोजनांच्या शिफारशींसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे....
जून 02, 2019
सॅम १४१; तर मॅम बालकांची संख्या १,२९३ औरंगाबाद - जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील तब्बल १ हजार ४३४ बालके कुपोषित आहेत. यामध्ये तीव्र काटकुळे आणि मध्यम काटकुळ्या बालकांचा समावेश आहे. याशिवाय अतिशय कमी वजनाच्या बालकांची संख्या ३ हजार १८८ इतकी आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल...
मे 28, 2019
बीड - जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. सध्या जिल्ह्यात 997 बालके कुपोषित असून, यामधील 137 बालके तीव्र कुपोषणामध्ये मोडतात, तर 860 बालके मध्यम प्रकारात येतात. जिल्ह्यात कुपोषित बालकांचा प्रश्‍न कायम असून, अंगणवाडीतून देण्यात येणारा पोषण आहार सर्वच बालकांपर्यंत पोचत...
मे 18, 2019
सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!   लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...
एप्रिल 21, 2019
बारामती : 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी,' 'लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी....' कवी दासु वैद्य यांच्या कवितेतील दोन ओळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात सादर केल्या. यामध्ये वडील शरद पवार व त्यांच्यामधील बाप-लेकीच्या नात्यामध्ये असणाऱ्या मायेची, प्रेमाची, लढवय्या मुलीसाठी बुलंद...
एप्रिल 20, 2019
नंदुरबार मतदारसंघातील लढत काँग्रेसचे ॲड. के. सी. पाडवी आणि भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्यात असली तरी तिला अंतर्गत अनेक पदर आणि नाराजीची झालर आहे. त्यातच भाजपचे निष्ठावंत, संघ परिवाराचे विश्‍वासू डॉ. सुहास नटावदकर यांनी अपक्ष म्हणून उडी घेतल्याने भाजप आणि काँग्रेसमधील एकसंधतेची कसोटी पाहणारी, चुरस...
एप्रिल 14, 2019
लहान मुलांची मोबाईलमैत्री दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. मुलांचे मोबाईल किंवा अन्य गॅजेट्‌स वापरण्याचे तास एक तास ते तब्बल दहा तास इतके होत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलंय. मुलांमधली ही मोबाईलमग्नता नेमकी का वाढते आहे, तिच्यामुळं पुढं काय काय दुष्परिणाम होऊ घातले आहेत, याचे मानसिक...
एप्रिल 09, 2019
नागपूर - मेळघाट, कुपोषण व बालमृत्यू हे जणू समीकरणच झाले आहे. हे समीकरण भयावह असून, या पलीकडे विदारक वास्तव पुढे आले आहे. परिसरात अकाली दगावणाऱ्या तरुणांची संख्या साडेचारशेपेक्षा जास्त आहे. ही आकडेवारी माता व बालमृत्यूपेक्षा मोठी असल्याचे महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल (महान)चे संस्थापक...
मार्च 31, 2019
मुंबई : बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी "मिशन मेळघाट'चा अहवाल दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले. या उपक्रमात सर्व विभागांचा समन्वय साधून उपाययोजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  राज्यात कुपोषणाची समस्या...
मार्च 16, 2019
पिंपरी - शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या पोषण आहारासाठी सुधारित दर जाहीर झाले असून, त्यासाठी कार्यरत असलेल्या ३८ बचत गटांना वर्षभरातील फरकापोटी साठ लाखांपेक्षा अधिक निधी मिळणार आहे. बचत गटांना अन्न शिजविण्यासाठी प्रति विद्यार्थी मिळणाऱ्या रकमेत ५.३५...
मार्च 14, 2019
मुंबई - रक्तगट जुळत नसतानाही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे आठ वर्षांच्या मुलाला जीवदान मिळाले. या मुलाला वर्षभरापासून कोणताही संसर्ग झालेला नाही. त्याच्या शरीराने नवे मूत्रपिंड स्वीकारले असून, वर्षभरात वजनात १० किलोने वाढ झाली आहे.  परळ येथील ग्लोबल रुग्णालयात वर्षभरापूर्वी आठ वर्षांचा एक...
मार्च 14, 2019
माझ्या अंतः प्रेरणांना अनुसरून जगत असताना रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचा अडथळा निर्माण झाला नाही. ज्या मूलभूत चैतन्यामुळे जीवनाचा खेळ सुरू आहे, ते सर्व भेदांच्या पलीकडले आहे. मनात उठणारी विचारांची वादळं शांत करण्यासाठी व्यासपीठे माझ्याकडे चालून आली. हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगाव असलेल्या महाळुंगे...
मार्च 14, 2019
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील मंगला बाळासाहेब हिंगे यांचा जन्म तालुक्‍यातील घोडेगाव येथे ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकाच्या कुटुंबात झाला. वडील जयसिंग श्रीपती काळे यांना चार मुली असल्याने मंगला यांचा विवाह अकरावीत असतानाच शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब नानाभाऊ हिंगे यांच्या बरोबर झाला....