एकूण 37 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
दौंड (पुणे) : एरवी नगरपालिकेकडून अतिक्रमणे हटविले जातात, परंतु दौंड नगरपालिकेने सध्या शहरात जणू अतिक्रमण वाचवा मोहिम सुरू केली आहे. रस्त्यांची कामे करताना अतिक्रमणे वाचविण्यासाठी झिगझॅग आकाराच्या गटारी बांधल्या जात आहेत.  दौंड शहरात सध्या हुतात्मा चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्याचे...
नोव्हेंबर 11, 2019
पुणे : व्हॉट्स अॅपच्या आहारी जाताना कित्येकांना पाहतो. आपण कुठे जातो, कुठे निघालो आहे, काय करतो हे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्याची काहींना सवय असते. एका व्यापाऱ्याला हिच सवय महागात पडली आहे. चोरट्यांनी या व्यापाऱ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटसवरून लक्ष ठेवून तब्बल साडेनऊ किलो सोने चोरल्याचा प्रकार उघडकीस...
ऑक्टोबर 21, 2019
कुरकुंभ (पुणे)  : येथील औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाइन केमिकल लिमिटेड कंपनीतील फायबर टाकीचा रविवारी (ता. 20) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया चालू असताना स्फोट झाला. त्यावेळी मोठा हादरा बसला. त्यामुळे खिडक्‍यांच्या काचा फुटल्या; तर छतावरील पत्र्याचे नुकसान झाले....
सप्टेंबर 12, 2019
पुणे - मुबलक पाणी, दळणवळणाच्या भरपूर सुविधा आणि पुणे शहरापासून जवळ या व अशा अनेक कारणांनी गुंतवणुकीची प्रचंड क्षमता असूनही, केवळ राजकीय साठमारीमुळे दौंड विधानसभा मतदारसंघ मागे राहिला आहे. कुरकुंभ एमआयडीसीसारखी औद्योगिक वसाहत, चौफुल्याजवळ ऑटो हब, एका बाजूला नदी, तर दुसऱ्या बाजूला...
ऑगस्ट 28, 2019
कुरकुंभकुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमध्ये 14 ऑगस्ट 2019 रोजी लागलेल्या भीषण आगीची चौकशी सुरू आहे. आग लागलेल्या ठिकाणी केमिकलचा विनापरवाना साठा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीविरुद्ध दोन दिवसांत फौजदारी गुन्हा दाखल...
ऑगस्ट 27, 2019
कुरकुंभ (पुणे) : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमध्ये 14 ऑगस्ट 2019 रोजी लागलेल्या भीषण आगीची चौकशी सुरू आहे. आग लागलेल्या ठिकाणी केमिकलचा विनापरवाना साठा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीविरुद्ध दोन दिवसांत फौजदारी गुन्हा दाखल...
ऑगस्ट 18, 2019
कुरकुंभ (पुणे) : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीत 14 ऑगस्ट रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजगार नको; पण धोकादायक कंपनी बंद करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त...
ऑगस्ट 16, 2019
कुरकुंभ (पुणे) : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीत बुधवारी (ता. 14) रात्री लागलेल्या भीषण आग व स्फोटांमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही धोकादायक कंपनी त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 16) गावात...
ऑगस्ट 15, 2019
कुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये लागलेली भीषण आग आटोक्यात आली असून पुणे-सोलापूर महामार्ग लवकरच चालू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कुरकुंभ एमआयडीसीत लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. परंतु मोठ्या...
ऑगस्ट 12, 2019
ट्रॅक्‍टरची ट्रॉली अडकली; रोलिंग न केल्याचा परिणाम   दौंड : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी ते हुतात्मा चौक दरम्यान रस्त्याच्या एका बाजूचा भाग अचानकपणे तीन फुटांपर्यंत खचला. त्यात ट्रॅक्‍टरची ट्रॉली अडकली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. शहरात आज दुपारी ही दुर्घटना घडली. रेल्वे...
एप्रिल 30, 2019
दौंड (पुणे) : कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसी मध्ये एका लघुउद्योजकाला लुटण्याच्या अयशस्वी प्रयत्नात चोरट्यांनी लघुउद्योजक व त्यांच्या कामगारावर वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. कंपनीतील कामगारांनी तीनपैकी एका चोरट्यास पकडले असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.  दौंड...
एप्रिल 10, 2019
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही आहोत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत. इथं आहे महाराष्ट्रातली‌ महत्वाची केमिकल इंडस्ट्री. इथे आपण बोलतोय कामगारांशी. #पुणे जिल्ह्यातल्या चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट गावातून. आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये...
एप्रिल 09, 2019
कुरकुंभ (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुरकुंभ एमायडीसीच्या नावावर राजकारण चालत असलं तरी तिथले प्रश्न मात्र कायम आहेत. आपण कारणराजकारणच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहोत.  दरम्यान पाहिलं गेलं तर कुरकुंभ...
सप्टेंबर 21, 2018
दौंड (पुणे) : दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्परांना लाथाबुक्क्यांनी तुडवत जोरदार हाणामारी करणार्यांना पोलिसांनी मात्र बदडून काढले आहे.  २० सप्टेंबर रोजी शहरातील दौंड - कुरकुंभ...
सप्टेंबर 11, 2018
भिगवण : येथील आठवडे बाजार परिसरामध्ये सायकलवर फिरणारी नऊवर्षीय मुलगी पोलिसांच्या सतर्कतेमुळे पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आली. सितू ओमप्रकाश मिश्रा (वय 9) ही मुलगी येथील आठवडे बाजार परिसरामध्ये सायकलवर फिरत असल्याचे आढळून आले. मुलीची अवस्था पाहून अमोल जालिंदर बनसोडे (रा. पळसदेव, ता. इंदापूर)...
ऑगस्ट 29, 2018
दौंड (पुणे) : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी शेजारील प्रस्तावित भुयारी मार्गासाठी राज्य शासनाने दिलेल्या निधीपैकी 1 कोटी 48 लाख रूपयांचा निधी तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल व लेखा लिपिकांनी अन्यत्र वापरल्याप्रकरणी तिघांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राष्ट्रवादी...
ऑगस्ट 18, 2018
दौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रुपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघवती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्‍वास आणि पक्ष व संघटनेवर...
ऑगस्ट 17, 2018
दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी आदरणीय वाजपेयी यांची सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रूपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघावती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्वास आणि पक्ष व संघटनावर...
जुलै 24, 2018
दौंड - आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी परंपरेप्रमाणे आज दौंड व बारामती तालुक्‍यांतील १४ ग्रामदैवतांच्या पालख्यांनी शहरातील पुरातन मंदिरात हजेरी लावली. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.  भीमा नदीच्या तीरावर असलेल्या दौंड शहरातील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आज पहाटे श्री विठ्ठल...
जुलै 23, 2018
दौंड (पुणे) : दौंड शहर व परिसरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दौंड व बारामती तालुक्यातील एकूण 14 ग्रामदैवतांच्या पालख्या मंगलमय वातावरणात दाखल झाल्यानंतर शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या दौंड शहरातील पुरातन श्री विठ्ठल...