एकूण 96 परिणाम
जून 05, 2019
वर्ल्ड कप 2019 : साऊदम्पटन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघाने विश्वकरंडकाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाचा हा पहिला सामना आहे, तर आफ्रिका स्पर्धेतील तिसरा सामना खेळत आहे.  या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केदार जाधव पूर्णपणे तंदुरुस्त...
मे 29, 2019
वर्ल्ड कप 2019 : कार्डिफ : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यानंतर विश्‍वकरंडकापूर्वी अखेरचा गृहपाठ करण्याची संधी भारतीय संघाने अचूक साधली. सलामीचे अपयश वगळता फलंदाजीला लय गवसली; तर नंतर गोलंदाजही सरसावले. प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीच्या शतकी खेळीने 7 बाद 359 धावा...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
एप्रिल 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे...
एप्रिल 16, 2019
मुंबई : बहुचर्चित आणि आयपीएलच्या धामधुमीतही सर्वांचे लक्ष लागून राहिलेली विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची विराट सेना निवडण्यात आली. रिषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडूऐवजी अष्टपैलू विजय शंकर यांना पसंती देण्यात आली; तर रवींद्र जडेजालाही प्राधान्य देण्यात आले.  इंग्लंडमधील हवामान आणि...
एप्रिल 16, 2019
विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘टीम इंडिया’ची वैशिष्ट्ये. भा रतीय पंतप्रधानपदाचा ‘विश्‍वचषक’ कोणीही जिंको आणि त्याच्या संघात कोणीही सामील होवो; पण त्या अटीतटीच्या स्पर्धेचा निकाल...
जानेवारी 28, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय संघाचे हुकमी एक्के कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदविसीय सामन्यांमध्ये बळींचे शतक साजरे केले.  किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद करत या जोडीने बळींचे शतक पूर्ण केले. त्यांनी आतपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय...
जानेवारी 24, 2019
नेपियर (न्यूझीलंड) : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने आजपर्यंतचा आम्ही मिळविलेला एक समतोल विजय, असे याचे वर्णन करता येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.  न्यूझीलंडचे 156 धावांचे आव्हान भारतीय संघाने अगदी सहज पेलले. कुलदीप...
जानेवारी 18, 2019
मेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. निर्णायक तिसऱ्या सामन्यासाठी त्याला स्थान मिळाले आणि मग त्याने स्वत:ची उपयुक्तता दाखवून दिली.. दहा षटकांमध्ये केवळ 42 धावा देत त्याने सहा गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव 230 धावांमध्येच संपुष्टात आला. त्यामुळे आता...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला टी-20 सामना बुधवारी (ता. 21) होत असून, बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय संघाची धुरा पुन्हा एकदा विराट कोहलीकडे असणार आहे. तर यष्टीरक्षकाची जबाबदारी रिषभ पंतकडे देण्यात आली आहे.   We've announced our 12 for the 1st...
नोव्हेंबर 05, 2018
कोलकता : विराट कोहलीची विश्रांती, धोनीला दिलेला निरोप, त्यातच रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर माफक आव्हानासमोरही कठीण झालेल्या परिस्थितीतून अखेर अनुभवी दिनेश कार्तिकने संघाला सहीसलामत बाहेर काढले आणि भारताने पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजचा 5 विकेटने पराभव केला. ...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : भारतीय संघातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या चौकडीने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी वेस्ट इंडीजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून शाई होपने पुन्हा एकदा 95 धावांची खेळी केली आणि ऍशले नर्सची अखेरची षटकातील फटकेबाजीने विंडीजला...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : खराब फॉर्ममुळे सध्या तळ्यात मळ्यात अशी अवस्था झालेला माजी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला अखेर ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमधून निरोप देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. पुढील महिन्यात मायदेशात होणारी ट्‌वेन्टी-20 मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्‌वेन्टी-20 मालिका यातून धोनीला वगळण्यात आले...
ऑक्टोबर 07, 2018
राजकोट : वेस्ट इंडीज संघाचा भारत दौरा निश्‍चित झाला, त्या वेळी भारत कसोटीत कसा विजय मिळवणार याचेच औत्सुक्‍य होते. वेस्ट इंडीजने तिसऱ्याच दिवशी भारताविरुद्धची विक्रमी हार पत्करली. भारताला विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ऑक्‍टोबर हीटमुळेच घाम गाळावा लागला.  विंडीज दोन्ही डावांत मिळून 100 षटकेही...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला...
ऑक्टोबर 03, 2018
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरवात होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात मुंबईकर पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. या संघात लोकेश राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ मैदानात उतरण्याची...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई : इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यातील वर्कलोडनंतर वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीची तंदुरुस्ती कायम राहावी म्हणून या महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा नेतृत्व करेल...
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप...