एकूण 156 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यातील भारताचे माजी नौसैनिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दुसऱ्यांदा 'कॉन्सुलर ऍक्‍सेस' देण्यास नकार दिला आहे.  पाकिस्तानने एकदा कुलभूषण जाधव यांना क़न्सुलर ऍक्सेस दिला होता. त्यानंतर इस्लामाबादमधील भारतीय...
सप्टेंबर 04, 2019
कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आपण आंतरराष्ट्रीय संकेत-नियमांचे पालन करीत आहोत, असे पाकिस्तान दाखवू पाहत आहे; पण हा मुखवटा त्या देशाला पेलणारा नाही. आंतरराष्ट्रीय व्यवहारातील विश्‍वासार्हता आणि सभ्यता यासाठी पाकिस्तान कधीच ओळखला जात नव्हता. तरीही भारताचे माजी नौदल अधिकारी...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या कैदेत असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची इस्लामाबादमधील भारतीय उपउच्चायुक्तांनी आज भेट घेतली. या भेटीच्या वेळी जाधव अत्यंत दबावाखाली असल्याचे आणि त्यांना जे "पढविण्यात' आले, तेवढेच बोलले, असा प्राथमिक...
सप्टेंबर 02, 2019
इस्लामाबाद : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अखेर ‘कौन्सेलर ऍक्‍सेस' दिला आहे. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयातील उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी कुलभूषण जाधव यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये आज जवळपास दोन तास चर्चा...
सप्टेंबर 01, 2019
इस्लामाबाद : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अखेर 'कौन्सेलर ऍक्‍सेस' देण्यास तयारी दर्शवली आहे. त्यानंतर आता भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची सोमवारी (ता. 2) भेट घेता येणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने...
ऑगस्ट 08, 2019
जम्मू-काश्मीर आमचा अंतर्गत प्रश्न; भारताने पाकला सुनावले खडे बोल... मुख्यमंत्र्यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी... भारत बांधतोय जगातला सर्वांत मोठा 'न्युक्‍लिअर रिऍक्‍टर'... प्रवाशांनो! आणखी दोन दिवस मुंबई-पुणे रेल्वे प्रवास टाळाच... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपाखाली भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानमध्ये अटकेत आहेत. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता जाधव यांना विनाअडथळा राजनैतिक सहकार्य (कौन्सेलर ऍक्‍सेस) उपलब्ध करून देण्यास पाकिस्तानने आज नकार...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्यासाठी लढणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांची एक रुपया फी घेऊन जाण्यासाठी सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी त्यांना फोन केल्याचे समोर आले आहे. आज (बुधवार) साळवेंना त्यांनी एक रुपया घेऊन जाण्यासाठी घरी बोलाविले होते. ...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : कथित हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्यानुसार भारतीय दुतावासाची मदत (कॉन्स्युलर अॅक्सेस) मिळवून देण्यासाठी पाकिस्तान आता तयार...
जुलै 22, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून (आयसीजे) दिलासा मिळाला आहे. मात्र, पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने कुलभूषण यांना वाघा सीमेवर फाशी देण्याचे ट्विट केले आहे. ट्विटनंतर...
जुलै 19, 2019
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना तेथील लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे भारताला दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने या शिक्षेचा फेरविचार करावा, असेही आदेश...
जुलै 18, 2019
कुलभूषण जाधवांना सोडा असे सांगितलेले नाही : इम्रान खान... राष्ट्रवादीचे बुरे दिन; राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता जाणार?... पुण्यात बनवली बॅटमॅनची टम्बलर कार... धावपटू हिमा दासचा सुवर्ण चौकार... खरा सुपरस्टार राजेश खन्नाच!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...
जुलै 18, 2019
ठाणे : कुलभूषण जाधव यांचा खटला अवघ्या 1 रुपयात लढविणारे दिग्गज वकील हरीश साळवे यांचा आदर्श ठाण्यातील युवा केस कर्तनकार संतोष राऊत यांनी घेतला आहे. व्यवसायाने केशकर्तनकार असलेले व सध्या वकीलीचे शिक्षण घेणारे संतोष यांनी पुढील आठ दिवस वकीलांचे अवघ्या 1 रुपयात केशरचना (हेअरकट...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानने हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पकडलेले निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे  संपूर्ण निर्दोष असल्याचा भारताचा दावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा सिध्द झाल्याचे भारताने म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानने जाधव...
जुलै 18, 2019
इस्लामाबाद : कुलभूषण जाधव प्रकरणी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सोडा किंवा भारताच्या स्वाधीन करा...
जुलै 17, 2019
हेग : पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला. याप्रकरणी वरिष्ठ वकील हरिश साळवेंनी भारताची बाजू मांडली.  न्यायालयात हरिश साळवेंनी केलेला युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा ठरला....
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल दिला. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा निकाल भारताच्या बाजूने लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे ट्विटवरून स्वागत केले. ''प्रत्येक भारतीयाची सुरक्षितता आणि कल्याणासाठी आमचे सरकार काम...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजूने निकाल लागला. या निकालानंतर माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्याप्रमाणे लढाई दिली, ती...
जुलै 17, 2019
सायगाव  : कुलभुषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून फाशीची स्थगिती मिळाल्याने आनेवाडी (ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करुन भारतमाता की जयचा नारा दिला.  दरम्यान, गेल्या नऊ वर्षांपासून श्री. जाधव यांनी आनेवाडी (ता. जावळी) येथे फार्म हाऊस बांधल्यावर ते...
जुलै 17, 2019
हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल दिला. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा निकाल भारताच्या बाजूने लागल्याची माहिती मिळत आहे. न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी याबाबतचा निकाल दिला. या निकालामुळे भारताचा विजय झाला आहे. पाकिस्तानचे ऍटर्नी...