एकूण 81 परिणाम
मे 20, 2019
चांदणी म्हटले की आकाशात चमचमणारी चांदणी आठवायची. पण हल्ली चांदणी चमकते ती "अटी लागू' हे शब्द उजळण्यासाठी. सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सर्व वस्तूंच्या खरेदीवर "ऑफर्स' असतात. या ऑफर्समध्ये या चांदणीला अढळ स्थान असते. म्हणजे की, चार शर्ट अगदी मोफत फक्त एका शर्टच्या खरेदीवर, सिमला, कुलू-...
मे 12, 2019
हिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या बाजूला...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - डिझेलचे वाढते दर, देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने ई-बसला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे. यासाठी प्रतिबस २५ ते ५० लाखांचे अनुदानही जाहीर केले आहे. देशातील प्रमुख शहरांत ई-बसचा वापर सुरू झाला असून, त्याला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. त्यामुळे ई-बसची...
डिसेंबर 27, 2018
पुणे - मराठी माणसांनी यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठी हिमालय आणि वाळवंट यांना प्राधान्य दिले आहे. त्याची सुरवात ‘व्हाइट ख्रिसमस सेलिब्रेशन’पासूनच झाली असल्याची माहिती पुढे येत आहे.  कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वर्षअखेरीस राहिलेल्या सुट्या आणि मुलांच्या शाळांना असलेली नाताळची सुटी यामुळे...
नोव्हेंबर 17, 2018
"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या "मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपराजधानीतील दोन बॉडीबिल्डर्सनी चोरीचा मार्ग निवडला. पण, दुसरी चोरी करताच त्यांना गजाआड जावे लागले. त्यांनी अजनी हद्दीतील ज्ञानेश्‍वरनगरात घरफोडी केली होती....
ऑगस्ट 26, 2018
पुणे : कुलू-मनालीहून चंडीगडकडे जाताना 66 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागातील रस्त्यावर शुक्रवारी रात्री दरडी कोसळल्याने पुण्या-मुंबईच्या बारा पर्यटकांसह शेकडो नागरिक रस्त्यातच अडकून पडले. कोसळणाऱ्या दरडी, दाट धुके आणि पाऊस यामुळे कुठलीही मदत मिळण्याची चिन्हे नव्हती. अशा वातावरणात तब्बल 14...
जुलै 19, 2018
सांगायला हवं असतं, पण सांगायचं राहूनच जातं. मग रुखरुख लागते. नुकताच एका नामवंत गायिकेच्या मैफलीला जायचा योग आला. मैत्रीणही बरोबर होती. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत चालला होता. पुरीया, शामकल्याण अशा एकाहून एक सरस रागांचं सादरीकरण त्यांनी केलं. मधेच एक बहारदार ठुमरी झाली. शेवटी भैरवीतील "बरसे बदरीया...
जुलै 06, 2018
भुसावळ : हिमाचल प्रदेशमधील लेहजवळ सहाशे मीटर खोल दरीत कोसळलेल्या गाडीतील दोन जखमी पोलिस अधिकाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या खानदेशातील डॉक्‍टरांचे कौतुक होत आहे. कुलू-मनाली येथे हा डॉक्‍टरांचा चमू फिरण्यासाठी गेला होता. तिकडून परत येताना मोरोटी तलावाजवळ टांगलाला पासजवळ ही घटना घडली. ...
जून 24, 2018
व्हर्चुअल रिऍलिटी (व्हीआर) हा प्रकारच भन्नाट आहे. तुम्ही आहात त्याच जागी तुम्हाला एका वेगळ्या आभासी जगाची सफर घडवून आणणारं हे तंत्र. हेडसेट लावायचा आणि या दुनियेत प्रवेश करायचा. या तंत्राची वैशिष्ट्यं काय, कशा प्रकारे ही आभासी दुनिया तयार केली जाते, व्हीआरचे इतर कोणते घटक असतात अशा सगळ्या गोष्टींची...
मे 16, 2018
सिनेमाच्या गोष्टी तर रंजक असतातच पण शुटींगच्यावेळी त्याहून रंजक गोष्टी तिथे घडत असतात. त्यातून क्वचितच गोष्टी आपल्या कानावर येतात. अशीच खबर सध्या जोरदार चर्चेत आहे, ती म्हणजे अभिनेत्री नेहा गद्रे 'गडबड झाली' सिनेमाच्या सेटवर आऊट ऑफ कंट्रोल झाली. अनेक लोकांकडून याची माहिती जमा करण्याचा प्रयत्न झाला...
फेब्रुवारी 24, 2018
भारतीय खेळाडूंना पुरेसे सरकारी पाठबळ लाभत नाही, या आक्षेपाला छेद देत ओडिशा सरकारने राष्ट्रीय हॉकी संघाला पुरस्कृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाच्या फलनिष्पत्तीचे मोजमाप आताच न करता दूरदृष्टीचा व पुरोगामी म्हणून त्याचे स्वागत करायला हवे. ओडिशा हे मागास राज्य आहे. तेव्हा हॉकी...
फेब्रुवारी 14, 2018
कोणीतरी पुढाकार घेऊन केलेल्या ‘पहिल्या प्रपोज’मुळे आयुष्यभराची साथ गुंफली जाते अन्‌ प्रेम यशस्वी होते... अशीच काही जोडपी आहेत की, ज्यांनी एकमेकांना प्रपोज केले अन्‌ ते प्रेम एका घट्ट नात्यात बांधले गेले... ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने ‘तो’ व ‘ती’च्या प्रपोजची कहाणी... ...अन्‌ प्रेमाची जाणीव झाली...
जून 06, 2017
शेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (मंगळवार) सरकारी कार्यालयांना ताळे ढोकण्यात येत आहेत. सोमवारचा "महाराष्ट्र बंद' पार पाडल्यानंतर आजही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शेतमालाची वाहतूक रोखून धरली आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, हमीभाव, पेन्शन योजना आदी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत....
जून 06, 2017
शेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (मंगळवार) सरकारी कार्यालयांना ताळे ढोकण्यात येत आहेत. सोमवारचा "महाराष्ट्र बंद' पार पाडल्यानंतर आजही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शेतमालाची वाहतूक रोखून धरली आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, हमीभाव, पेन्शन योजना आदी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत....
जून 06, 2017
औरंगाबाद - शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपात आता शिवसेनेसह विरोधी पक्ष सहभागी झाल्याने औरंगाबाद बाजार समितीत फळ भाजीपाल्यासह, धान्य मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरातील किरकोळ भाजीपाला मार्केटवरही संपाचा चांगलाच परिमाण झाला असून, सोमवारी (ता. 5) कॉंग्रेस, शिवसेनेसह, मराठा संघटनेच्या...
जून 06, 2017
जळगाव - पोलिस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या मिनिटाच्या अंतरावर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चोरट्याने एकामागून एक अशा दोन शोरूमसह डॉक्‍टरांचे क्‍लिनिक फोडल्याची घटना घडली. दुकाने व शोरुमची सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रेकी केल्यानंतर रात्रीतून चोरी केल्याचा पोलिसांचा संशय असून...
जून 05, 2017
मुंबई - लहान बाळांना स्तनपान करता यावे, यासाठी मुंबईतील प्रमुख उपनगरी रेल्वेस्थानकांवर (बोरिवली, अंधेरी, दादर, कुर्ला, घाटकोपर इ.) हिरकणी कक्ष उभारावेत, अशी महिलांची मागणी असून, सध्या शहरात अस्तित्वात असलेल्या एसटी आगारांमधील हिरकणी कक्षांसंदर्भात काही सुधारणा करण्याची गरज आहे, अशीही सर्वसाधारण...
जून 03, 2017
मागण्या मान्य न झाल्यास सोमवारी "महाराष्ट्र बंद'; कोअर कमिटीचा निर्णय पुणतांबे - शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी किसान क्रांतीचे सदस्य आज मुंबईला रवाना झाले. चर्चा यशस्वी न झाल्यास सोमवारी (ता. पाच) "महाराष्ट्र बंद' ठेवण्याचा निर्णय त्यापूर्वी कोअर कमिटीच्या...