एकूण 438 परिणाम
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई, वर्धा,...
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ...
एप्रिल 23, 2019
मुंबई : बजरंग पुनियाने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपले सातत्य सिद्ध करताना आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारताच्या परविन राणाला रौप्य, तर सत्यव्रत काडियान आणि रवी कुमारला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा चीनमध्ये झीआन येथे सुरू आहे...
एप्रिल 22, 2019
झिआन (चीन) : ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेते साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यावर उद्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या आशा केंद्रित असतील. साक्षी, बजरंग खेरीज विनेश फोगट हे भारतीय संघातील आणखी एक आघाडीचे नाव असून, तिचेदेखील पदकाच्या शर्यतीत नाव...
एप्रिल 20, 2019
पुणे : शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सवलतीचे क्रीडा गुण देण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी संघटनांच्या उदासीनतेमुळे पात्र विद्यार्थी या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  शासनाच्या आदेशानुसार 49...
एप्रिल 19, 2019
बारामती: लोकसभेची यंदाची लढाई महत्वाची आहे, पवारांच्या मुळावरच घाव घालून पवारांची सत्ता उलथून टाकायची आहे, त्या साठीच मी बारामतीत आलो आहे, कांचन कुल यांना विजयी करुन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज बारामतीत केले. शरद पवार व...
एप्रिल 17, 2019
भाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे. पुणे जिल्ह्यात वाट्याला असलेली ही एकमेव जागा काँग्रेसला ‘जिंका किंवा मरा’ अशाच पद्धतीने लढावी लागणार आहे. खासदार, आमदार, शंभर नगरसेवक अशी ‘...
एप्रिल 11, 2019
पौड रस्ता - कोथरूडमध्ये महापालिकेचे सर्वसुविधांनी युक्त असे मैदान, कबड्डी खेळाडूंसाठी मॅट, ॲथलेटिक खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅक, कुस्ती, खो-खो आदी खेळांसाठी मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावेत, अशा अपेक्षा खेळाडूंनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केल्या. शंकरराव मोरे विद्यालयाच्या मैदानावर ‘सकाळ...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - ‘चंद्रकांतदादा, जास्त अंगावर आलात, तर अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. बिंदू चौकात एकदा कुस्ती होऊनच जाऊ द्या,’ असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी आज पुन्हा एकदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. कृषी विभागापासून ते कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वच गोष्टींचा एकदा पंचनामा...
एप्रिल 02, 2019
निष्ठावान की बाहेरचा यावरून कॉंग्रेस पक्षात सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी देऊन पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला. त्यामुळे उमेदवारीचा प्रश्‍न मिटला, परंतु विजयश्री खेचून आणणे आणि पुण्यासारख्या शहरात पक्षाला पुन्हा गतवैभव मिळून देण्याचे मोठे आव्हान...
मार्च 31, 2019
सांगलीचा घोळ एकदाचा मिटला. राज्यभरात सांगलीच्या निकालाची इतकी कधी उत्सुकता नव्हती. ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावून वसंतदादांचा नातू विशाल लढणार असं अगदी महिनाभरापूर्वी कुणी सांगितलं असतं तर त्याला कृपामयीचा रस्ता दाखविला गेला असता. पण, राजकारणात अनपेक्षित काही नसतं. वसंतदादांच्या काँग्रेसचा बालेकिल्ला...
मार्च 30, 2019
मोहोळ : विजयराज डोंगरे यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे मन लावून केल्याने त्यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला, अद्यापही विकासकामे रखडलेली आहेत ती ही जरूर पूर्ण करू. विरोधकांना चाळीस वर्ष भरभरून दिले मात्र त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही, स्वतःचा विकास केला कुठल्याही अडचणीच्या वेळी विजयराज यांच्या...
मार्च 26, 2019
बारामती शहर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चारही जागा सेना भाजप युतीचेच उमेदवार जिंकणार असून, बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती गिरीश बापट यांनी आज दिली. तसेच पुण्यात माझ्याविरोधात काकांनाही (शरद पवार) उमेदवारच मिळेनासा...
मार्च 15, 2019
पंचवीस वर्षांपूर्वी माझे वडील शंकरराव पाटील-कौलवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटवला होता. आजही अनेकांच्या तोंडून त्यांच्या कामाची पद्धत आणि घराघरापर्यंत केलेले विकासकाम ऐकायला मिळते. राधानगरी तालुक्‍यातील सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि वकिलीची पदवी घेऊन...
मार्च 13, 2019
प्रकाश आवाडे क्रीडा ॲकॅडमीच्या माध्यमातून सुरू झालेल्या विविध क्षेत्रांतील कार्याने या संघटनेने मोठी झेप घेतली आहे. या ॲकॅडमीच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत शहरापासून जिल्ह्यापर्यंतच्या अनेक खेळाडूंनी झेप घेतली आहे. एवढेच नव्हे, तर या तरुणांना शासकीय नोकरीचा लाभ होण्यासाठी...
मार्च 11, 2019
ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, ‘‘युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवीत असतो. सर्वसामान्य घरातील मुले चांगली शिक्षित व्हावीत, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचा उपक्रम केला आहे. २१ महाविद्यालयांत ४२०० विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली आहेत. कोल्हापूरला विकासाच्या...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड यांच्यासोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नरसाळेने बाजी मारली. त्यामुळे संतोष गायकवाडला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. नवी मुंबईचा वैभव...
फेब्रुवारी 21, 2019
यवत - यवत पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई तात्या कऱ्हे व स्थानिक मल्ल राष्ट्रीय खेळाडू मंगेश दोरगे व प्रदिप कोडीतकर यांनी केलेल्या चितपट कुस्त्यांनी यवतच्या आखाड्याला मोठी रंगत आली. बहुतांश कुस्त्या चितपट झाल्या असल्या तरी आपल्यापेक्षा वरचढ मल्लांना आस्मान दाखवल्याने उपस्थीतांमध्ये या तिघांची चांगलीच...
फेब्रुवारी 20, 2019
विश्रांतवाडी : धानोरीमध्ये कुस्ती आखाडा मैदानाजवळ डंपरखाली येऊन तरुणाचा मृत्यू झाला. तोषवार मनजित सिंग (वय 34, रा. लक्ष्मी सत्यम सोसायटी, धानोरी) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास डंपर आणि दुचाकीचालक सिंग एकाच दिशेने विश्रांतवाडीकडे येत होते. सिंग हा डंपरला ओलांडून पुढे...
फेब्रुवारी 19, 2019
कऱ्हाड - शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देत पालिकेने अर्थसंकल्पात चौदा कोटी नव्वद लाखांची तरतूद केली आहे. त्यातून वाढीव हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. त्याचा स्वतंत्र विकास आराखडा तयार केला असून, शहरातील रखडलेल्या योजनांसह नव्या काही योजनांना प्राधान्याने पूर्ण...