एकूण 256 परिणाम
डिसेंबर 06, 2018
जालना- महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने 19 ते 23 डिंसेबर या दरम्यान 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2018 चे आयोजन  शहरातील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.ही माहिती...
डिसेंबर 05, 2018
मलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून राहिलेल्या अनेक...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
नोव्हेंबर 26, 2018
बनोटी - यात्रेत सालाबादप्रमाणे दरवर्षी कुस्त्या होतात. शेवटची मानाची कुस्ती कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हारतो. हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील यात्रा महोत्सवात रविवारी (ता. २५) अनेक कुस्त्या झाल्या; पण त्यातील एका कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आखाड्यात एकटीच मुलगी पहिलवान असलेल्या...
नोव्हेंबर 24, 2018
मुंबई : मेरी कोमच्या जिगरबाज यशापासून प्रेरणा घेत सोनिया चहलने जागतिक महिला बॉक्‍सिंग स्पर्धेतील 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उत्तर कोरियाच्या सॉन वा जो हिला विजयाचा पंच देत बाजी मारली. मेरी कोमच्या यशामुळे खाशाबा जाधव कुस्ती संकुलातील या स्पर्धेस चांगली गर्दी झाली होती...
नोव्हेंबर 22, 2018
वडापुरी : "देशात व राज्यात झालेली प्रगती ही कॉंग्रेस पक्षामुळे झाली आहे. गेल्या चार वर्षात राज्यात व देशाच्या नागरिकांना याची जाणीव झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत चालला आहे." , असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.    इंदापूर येथे आज (ता.21) ...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत पहिल्या लढतीपासून वर्चस्व राखणाऱ्या सातारा यशवंत संघाला विजेतेपदाच्या लढतीत मात्र यशवंत होण्यात अपयश आले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पुणेरी उस्ताद संघ खऱ्या अर्थाने ‘उस्ताद’ ठरला. अंतिम...
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
नोव्हेंबर 12, 2018
एका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्रॉंझपदकाने त्याने यंदाच्या मोसमातील पदकांचा सिलसिला सुरू केला आणि नंतर प्रत्येक स्पर्धेत कामगिरी...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : खराडी येथे दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या 'महापौर आंतरराष्ट्रीय कुस्ती' स्पर्धेच्या निधींपैकी 50 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले आणि विश्‍वस्त 'हिंदकेसरी' योगेश दोडके यांच्यासह पाचजणांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
नोव्हेंबर 01, 2018
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धांचा बिगूल शुक्रवारी (ता. 2) वाजणार आहे. 112 पैकी 80 संघांनी आपली उपस्थिती नोंदवली असून या स्पर्धांसाठी भारतीय खेळ प्राधिकरणचा इनडोअर हॉल सज्ज झाला आहे.  भारतीय...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली -  मूळ लाल मातीपासून मॅटपर्यंत मजल मारलेल्या कुस्तीने आता स्थित्यंतराच्या प्रक्रियेत नवे पाऊल टाकले आहे. देशातील प्रमुख कुस्तीपटूंना कराराचा लाभ मिळेल. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) या महत्त्वाकांक्षी योजनेची प्राथमिक तयारी केली असून, लवकरच यास मूर्त स्वरूप दिले जाईल...
ऑक्टोबर 25, 2018
वडापुरी - इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानी माता देवीचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या यात्रे निमित्त मंदिर परिसरात आकर्षक असे विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रा काळात मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  मंदिरापासून देवीच्या...
ऑक्टोबर 23, 2018
बुजापेस्ट (हंगेरी) - यंदाच्या वर्षात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या बजरंग पुनियाने जागतिक स्पर्धेतील आपल्या पदकाचा रंग बदलला खरा, पण त्याला सोनेरी किनार देता आली नाही. जपानच्या ताकुतो ओटोगुरोकडून त्याला १६-९ असा पराभव पत्करावा लागला. बजरंगने यापूर्वी २०१३ मध्ये येथेच ब्राँझ जिंकले होते. या वेळी...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - जागतिक कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या हाती फारसे काही लागले नाही. भरात असलेला बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात गाठलेली अंतिम फेरी आणि सुमीत मलिकला  ब्राँझ जिंकण्याची असलेली संधी, हीच भारतासाठी जमेची बाब ठरली. सध्या फॉर्मात असणाऱ्या बजरंग पुनियाने जागतिक स्पर्धेतील...
ऑक्टोबर 19, 2018
कात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे....
ऑक्टोबर 17, 2018
सटाणा : येथील मविप्र संचालित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील मंजुषा शेवाळे या विद्यार्थीनीने नंदुरबार येथे झालेल्या विभागीय 'फ्री स्टाईल कुस्ती' स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले. येत्या 28 ते 30 नोव्हेंबर 2018 दरम्यान अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती...
ऑक्टोबर 10, 2018
सातारा - त्या दोघी बहिणी शेतकरी कुटुंबातील. वडील, आजोबांनीही शेती करतानाच कुस्तीचा छंद जपला होता. हाच छंद त्यांना जडला अन्‌ त्या शालेय कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून यशाकडे झेपावू लागल्या. चाफळच्या साक्षी पाटील अन्‌ समृद्धी पाटील या आता विभागीय स्तरावर आपल्या चटकदार पकडीची चुणूक...
ऑक्टोबर 01, 2018
कुंडल - येथे झालेल्या महाराष्ट्र मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत मौसम खत्री विजयी झाला. द्वितीय कुस्तीत कृष्ण कुमार विजयी झाला. दोन्ही कुस्त्या रटाळ झाल्याने कुस्ती शौकिनांची निराशा झाली.  भारत केसरी मौसम खत्री (सोनिपत आखाडा) विरुद्ध  हिंदकेसरी प्रिन्स कोहली (पंजाब) सुरवातीची १०...
सप्टेंबर 26, 2018
कात्रज : देश विदेशात सर्वोच्च यश आणि हिंद केसरी किताब मिळवूनही गणपतरावांचे पाय जमिनीवर होते, कुस्तीबाबत त्यांना प्रचंड आस्था होती, त्यांनी देशाचा लौकिक वाढवणारे अनेक मल्ल घडवले, त्यांच्याप्रमाणेच कुस्तीशी प्रामाणिक राहून त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवणे हिच त्यांना आदरांजली ठरेल अशी भावना माजी...