एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 05, 2017
सोफिया या यंत्रमानवाला सौदी अरेबियानं नागरिकत्व प्रदान केल्यामुळं जगभरात ती चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडं ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चं प्राबल्य वाढत असताना या यंत्रमानवाला नागरिकत्व मिळाल्यानं त्याचे पुढं काय पडसाद उमटत राहतील, याबाबत उत्सुकता आहे. ही सोफिया नक्की आहे कशी, तिला मिळालेली ‘बढती’...
एप्रिल 23, 2017
अफलातून मेंदूची रंजक माहिती आपल्या शरीरातील सर्वांत कार्यक्षम अवयव कोणता, तसंच सर्वांत गूढ अवयव कोणता, या दोन्ही प्रश्‍नांचं उत्तर मेंदू असंच द्यावं लागेल. माणसाच्या साऱ्या भाव-भावना मेंदूतच निर्माण होतात. बुद्धी आणि प्रज्ञाच नव्हे तर जाणीव आणि नेणीव जिथं निर्माण होते तो म्हणजे मेंदू. सखोल विचार...
एप्रिल 20, 2017
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चर्चेने सध्या जोर पकडला असून, संशोधक हे तंत्रज्ञान मानवी अस्तित्वाला कोठे घेऊन जाणार याबद्दलच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल चर्चा करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवन सुकर होताना निर्माण होणाऱ्या धोक्‍यांबद्दलही इशारे दिले जात असून, या...
मार्च 30, 2017
"मॅट्रिक्‍स' या चित्रपट मालिकेत तुम्ही मनातील विचार संगणकावर उतरविण्याचे किंवा एकाच्या डोक्‍यातून दुसऱ्याच्या डोक्‍यात पोचवण्याचे प्रयोग पाहिले असतील. चित्रपटातील ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संशोधकांनी आता कंबर कसली असून, इलॉन मस्क यांच्या "न्यूरालिंक' या कंपनीनं मानवी विचार थेट संगणकावर...
मार्च 20, 2017
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी आयुष्य बदलून टाकले आहे. सॉफ्टवेअरवर आधारित ही व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी अनेक कंपन्यांनी कंबर कसली आहे. त्याचवेळी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी नीतिमूल्यांवर परिणाम व बेरोजगारीसारखे प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात, असा इशाराही संशोधकांनी...
मार्च 11, 2017
विश्‍वाच्या उत्पत्तीचा हिशेब मांडणारे प्रकांड शास्त्रज्ञ डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी नुकत्याच एका मुलाखतीत विश्‍वाच्या अंताचा आडाखा सांगून टाकल्याने वैज्ञानिक जगतात पुन्हा एकदा चर्चा झडू लागल्या आहेत. आक्रमकता हा मानवप्राण्याचा निव्वळ स्वभावधर्म नसून डार्विनच्या सिद्धान्तानुसार तो मानवी गुणसूत्रातच...
फेब्रुवारी 26, 2017
जर आपल्याला आलिया भोगासी सादर व्हायचं असेल तर शिक्षणपद्धती, औद्योगिक व कृषी उत्पादन, संगणकक्षेत्र, पाणी व हवामान या क्षेत्रांना प्राधान्य देऊन त्यातलं मूलभूत संशोधन हे सध्या आहे त्यापेक्षा सुमारे हजार ते लाखपट वाढवावं लागेल. अन्यथा आपण केवळ बेरोजगारांच्या फौजा निर्माण करू व त्यांना केवळ सिनेमातली...
जानेवारी 20, 2017
बंगळूर: भारतातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या (ऑटोमेशन) वापरामुळे कमी कौशल्य लागणाऱ्या नोकऱ्यांवर अतिक्रमण सुरु झाल्याचे दिसून येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गेल्या वर्षी इन्फोसिसमधील 8,000 ते 9,000 कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरुप बदलण्यात आले आहे. कंपनीने या...
जानेवारी 05, 2017
िवज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा विलक्षण झपाटा पाहता भारताला या क्षेत्रात मागे राहणे परवडणारे नाही. विज्ञानाची रुची सर्वदूर निर्माण करण्यासाठी ठोस कार्यक्रमच हवा. विज्ञानच देशाच्या प्रगतीचे वाहक असेल, या विश्‍वासाने स्वातंत्र्योत्तर काळापासून विज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारण्यात...
जानेवारी 04, 2017
सामाजिक प्रसारमाध्यमं आणि तंत्रज्ञान मुळातच सामान्यांना जगाकडे पाहण्यासाठी वेगळी दृष्टी आणि वेगळं वळण देणारं समाजोपयोगी माध्यम. तरुणाई या माध्यमांना आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिकतेसाठी भन्नाट वेगाने आत्मसात करताना आपण पाहतो आहोतच. परंतु या माध्यमांचा आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करताना आपण...
जानेवारी 04, 2017
तिरुपती - विज्ञानाने सामान्य नागरिकांच्या समस्या आणि गरजांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. 104 व्या भारतीय विज्ञान परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. जगभरात उदयाला येणाऱ्या विनाशकारी तंत्रज्ञानावर नजर ठेवून त्यांचा सामना करणारे तंत्रज्ञान...
डिसेंबर 23, 2016
जसजसे घड्याळातील काटे पुढे जात आहेत, तसतसे तंत्रज्ञानातील अद्‌भुत आविष्कार प्रत्यक्ष साकारत आहेत. या साऱ्यांचा हेतू माणसाचे जगणे समृद्ध व्हावे असा आहे. असाच एक नवा आविष्कार 'फेसबुक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी समोर आणला आहे.    कृत्रिम बुद्धिमत्ता (...