एकूण 76 परिणाम
मे 23, 2019
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल बालाजी तुमाने यांनी 90 हजार 927 मतांची निर्णायक विजयी आघडी मिळविली आहे. वृत्त लिहिस्तोवर पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली होती. त्यांनी कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराजय केला. सकाळी 8 वाजता...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : रामटेकमध्ये "काटे की टक्कर' पण काँग्रेस मारणार बाजी रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकूण 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल बालाजी तुमाणे आघाडीवर आहेत. कृपाल तुमाणे यांना 104695 मते मिळाली असून, काँग्रेसचे किशोर गजभिये यांना...
मे 23, 2019
नागपूर : नागपुरात नितीन गडकरी पहिल्या फेरीत 4164 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर आहेत.  नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीस गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजेपासून कळमना बाजार येथे सुरु झाली.  गडकरी यांच्या निकालाकडे नागपूरच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष...
मे 20, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. अकोल्यात खा. संजय धोत्रे टोलविणार विजयी चौकार  बदलत्या राजकीय वातारणाचा कोणताही परिणाम न झालेल्या...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे हेविवेट नेते केंद्रीय मंत्री...
एप्रिल 10, 2019
नागपूर -  कॉंग्रेसने "गरिबी हटाओ'चा नारा दिला. परंतु, त्यांनी गरिबी नाही तर गरिबांनाच हटवले, अशी टीका करतानाच मला बंगल्यावरून बाहेर काढणाऱ्यांना आम्ही सत्तेतून बाहेर काढले, असा टोलाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता. नऊ) लगावला. बौद्ध समाज आपल्या पाठीशी आहे, अशा शुभेच्छाही...
एप्रिल 10, 2019
पूर्व विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रचाराची आज सांगता झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातूनच मोदी लाटेची सुरवात झाली होती. मात्र पाच वर्षानंतर मोदी लाट दिसत नसली तरी, त्यांचा प्रभाव आहे. पूर्व विदर्भाच्या सातही जागा खिशात टाकण्याचा युतीचा आत्मविश्‍वास शेवटच्या टप्प्यात ‘फिफ्टी...
एप्रिल 10, 2019
नागपूर - ‘न्यायालयाने समझोता एक्‍स्प्रेस प्रकरणात असिमानंदांपासून सर्वांना निर्दोष ठरविले आणि त्यांच्याविरुद्ध षड्‌यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकारणासाठी हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद असा उल्लेख करून संपूर्ण जगात हिंदूंना बदनाम करणाऱ्या राहुल गांधी यांनी हिंदूंची जाहीर माफी...
एप्रिल 05, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून एकूण 46 इच्छुक उमेदवारांनी 59 अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार (ता. 4) शेवटचा दिवस होता.  पुणे मतदारसंघासाठी 28 मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. बुधवारपर्यंत भाजप-शिवसेना युतीचे गिरीश बापट, कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
एप्रिल 03, 2019
जलालखेडा / सावनेर - काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात आयपीसी कलम १२४ अ कलम रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा देश मोदींच्या हातात द्यायचा की विरोधी लोकांच्या हातात द्यायचा, याचा विचार मतदारांनी करावा. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असून ती कधीच पूर्ण होणार नाहीत, असा...
एप्रिल 03, 2019
जाणकार मंडळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख ‘ट्रेंडी’ असा करतात. मतदारांमध्ये ‘आपला माणूस’ म्हणून विश्‍वास निर्माण करणाराच रामटेक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, असा आजवरचा ‘ट्रेंड’ आहे. परंतु, या वेळी विकासाचा विश्‍वास जो निर्माण करेल, तोच सरस ठरेल, असे चित्र दिसत आहे.  अनुसूचित जातींसाठी राखीव...
एप्रिल 03, 2019
मुंबई - यवतमाळ येथे भावना गवळी आणि रामटेकमध्ये कृपाल तुमाने या शिवसेना उमेदवारांना प्रस्थापित विरोधकांचा सामना करावा लागत असल्याची चर्चा थेट "मातोश्री'पर्यंत पोहचल्याने "बंदोबस्ता'साठी तेथे खास कार्यकर्ते पाठवण्यात आले आहेत.  यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी सतत निवडून आल्याने...
मार्च 25, 2019
नागपूर - नागपूर, रामटेक लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, सर्वच इच्छुक जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करतील. भाजप  व काँग्रेस या प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार नाना पटोले, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्या...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 23, 2019
नागपूर - पूर्व विदर्भातील चंद्रपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीचा कॉंग्रेसचा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी अत्यल्प कालावधी राहिलेला आहे. रामटेकमधून भाजप-शिवसेना युतीचे कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. अशात कॉंग्रेस समितीचे...
मार्च 22, 2019
नागपूर : पूर्व विदर्भातील चंद्रपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीचा काँग्रेसचा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी अत्यल्प कालावधी राहिलेला आहे. रामटेकमधून भाजप-शिवसेना युतीचे कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. अशात काँग्रेस समितीचे...
मार्च 22, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.  भारतीय जनता पक्षाने काल (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या...