एकूण 222 परिणाम
मार्च 19, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्‍यावर कासव बचाव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी निसर्गयात्री संस्था व गावखडी ग्रामपंचायत यांनी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडलेच्या 152 पिलांनी समुद्राकडे धाव घेतली. पिलांची समुद्राकडे सुरू असलेली झेप पाहण्याकरिता पर्यटकांनी गर्दी केली होती. रत्नागिरीतील...
मार्च 17, 2019
कुडाळ - कोकणातील शेतीला आधुनिक व्यावसायिक शेतीकडे वळविण्याला माझ्या कारकीर्दीत प्राधान्य असेल. तरुणांना कृषी क्षेत्राकडे वळविण्यावर भर देणार आहे. सिंधुदुर्गातील तरंदळे (ता. कणकवली) येथे सिंचनक्षेत्र अंतर्गत उसाच्या व्यापक लागवडीचा प्रयोग यशस्वी केला जाईल, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
मार्च 12, 2019
अकोला : पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे यांच्या यशस्वीतेचे गमक 'मेळघाटातील देवदूत' 'पद्मश्री' डॉ.रवींद्र व डॉ.स्मिता कोल्हे यांना परवालाच भारताच्या राष्ट्रपतींतर्फे पद्मश्री या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हा प्रत्येक सुजाण सेवाव्रतींचा उर अभिमानाने भरून आला. आज (ता. 13)...
मार्च 09, 2019
कोल्हापूर - जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर काहींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, तर काहींनी कुटुंबीयांचे स्वप्न साकारले. सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते, हे फौजदार परीक्षेतील यशस्वितांनी दाखवून दिले आहे. कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्‍य नसते, असा संदेशच जणू...
मार्च 08, 2019
देऊर (धुळे): सातत्याने उद्‌भवणारा दुष्काळ, पाण्याची टंचाई, बियाणे-खतांच्या वाढत्या किमती अन्‌ एवढे करूनही शेतीमालाला मिळणारा मातीमोल दर यामुळे ग्रामीण भागातील युवकांचा शेतीतला ओढा संपला. शेती म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखी स्थिती आहे. यामुळे जो-तो रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत आहे. याला मात्र...
मार्च 08, 2019
दाभोळ - दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरीचे (पुणे) संचालक डॉ. संजय सावंत यांची नियुक्‍ती करण्यात आली. डॉ. सावंत सोमवारी (ता. ११) कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.  डॉ. संजय दीनानाथ सावंत यांनी, दापोलीच्या कोकण...
मार्च 08, 2019
ऋतुराज पाटील यांनी आज ‘सकाळ’शी संवाद साधला. सध्या ते जरी परदेशात असले तरीही मोबाईलवरून त्यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. या वेळी पाटील म्हणाले, की आपण परदेशात पाहतो, लोकांना स्वयंशिस्त आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची येथे गरज नाही. प्रत्येक जण शिस्त पाळून पुढे जातो. अशा प्रकारची शिस्त लावून...
मार्च 05, 2019
अकोला : महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिलेल्या निर्देशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने येथील शासकीय महिला औद्योगिक संस्थेच्या मदतीने ज्वारी, बाजरी पिकांपासून पौष्टीक अशी ११ प्रकारची बिस्कीटे व कुकीज तयार केली. नुकतेच त्यांचे राजभवनात सादरीकरण करण्यात आले असून, सकारात्मक...
मार्च 01, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा केव्हाही होणार आहे. कुलगुरू शोध समितीने पाच नावांची शिफारस केलेला लखोटा राज्यपालांकडे दिला आहे. त्यानुसार या पाच जणांच्या मुलाखती राज्यपालांनी घेतल्या आहेत. पाचपैकी एकाचे नाव कुलगुरू म्हणून...
फेब्रुवारी 23, 2019
धुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव...
फेब्रुवारी 23, 2019
अकोला : शेतकरी म्हटले की, कुर्ता-धोतर, टोपी, मळकट कपडे आणि फाटलेल्या चपला अशी प्रतिमा सर्वांच्या नजरेसमोर येते. मात्र, आता यंत्र निर्मितीपासून ते नवीन वाण विकसित करणारा संशोधक म्हणून शेतकऱ्याने ख्याती प्राप्त केली आहे. शेतकऱ्यांच्या संशोधनावर प्रसिद्धी माध्यमांसह सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत...
फेब्रुवारी 23, 2019
धुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत होणाऱ्या नवीन कृषी विद्यापीठाचा वाद चिघळत चालला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे हे विद्यापीठ स्थापण्यास तत्त्वतः मान्यता देत असल्याचे सांगितल्याने धुळे जिल्हा ...
फेब्रुवारी 22, 2019
एकदा निश्‍चित झालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भुसावळ दौरा रद्द झाला. त्यानंतर आजच्या दौऱ्यावर अनिश्‍चिततेचे सावट होते, मात्र रात्री उशिरा दौरा आला अन्‌ गेल्या महिन्याभरापासून राबणाऱ्या कार्यकर्त्यांना हायसे वाटले. मुख्यमंत्री एकदाचे आले, पण.. कार्यकर्त्यांच्या विशेषतः: खडसे समर्थकांच्या...
फेब्रुवारी 19, 2019
राशिवडेपासून एक किलोमीटर अंतरावर प्रशांत सदाशिव पाटील यांची साडेआठ एकर शेती आहे. यातील साडेचार एकर शेती बागायती आहे. या क्षेत्रात ऊस, भात, भाजीपाला आदी पिकांची लागवड असते. जिरायती शेतीत पावसाळ्यात गवत, भुईमूग, नाचणी या पिकांची लागवड केली जाते. प्रशांत पाटील यांनी उपलब्ध पाणी, लागवड क्षेत्र आणि...
फेब्रुवारी 14, 2019
अकोला : पिकांमध्ये वन्य प्राण्यांचा धुडगूस सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र बार्शीटाकळी तालुक्यात कान्हेरी सरप येथील शेतकरीपुत्र योगेश सरप यांनी, स्वतःच या समस्येवर उपाय शोधला असून, त्यासाठी त्यांनी सौर उर्जेवर चालणारे वन्य प्राण्यांना घाबरविणारे स्वयंचलीत यंत्र तयार केले आहे.  योगेश...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे विभाजन करून उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकित चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे माजी...
फेब्रुवारी 12, 2019
सावंतवाडी - जालना येथे झालेल्या अखिल भारतीय महापशुधन एक्‍स्पो २०१९ च्या पशुधन व पक्षी प्रदर्शनात कोकण कन्याळ या शेळीच्या जातीला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला; मात्र जातीच्या शेळीचा विकास जिल्ह्यात मात्र योग्य प्रकारे झाला नसून पशुपालकांत पशुधनातून रोजगार निर्माण करण्यास उदासीनता दिसून येत आहे. मात्र...
फेब्रुवारी 07, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी राज्यपालांमार्फत निवड प्रक्रिया सुरू आहे. या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोकणातील प्रश्‍नांची माहिती व जाण असलेल्या व्यक्‍तीचीच निवड करावी, अशी मागणी विद्यापीठाच्या प्राध्यापक संघटनेच्या वतीने राज्यपालांकडे...
फेब्रुवारी 07, 2019
अकोला : दगडं फोडून मी विहिरी खोदल्या, पती-पत्नीने शेतमजुरी केली आणि मुलीला कृषी अभ्यासक्रमात घातले. तिनेही माय-बापाच्या कष्टाचे चिज करत, पदवी अभ्यासक्रमात अव्वल स्थान प्राप्त केले आणि पदक कमावून आम्हाला अभिमानाचे पारितोषिक मिळवून दिले. कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात...
जानेवारी 31, 2019
अकोला- राज्यातील सोळा शहरांसाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत केंद्रीय विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी विमानसेवा जाहीर केली. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात उभारण्यात आलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळाकडे दुर्लक्ष करून अमरावती विमानतळाचा ‘उडान’ योजनेत समावेश झाल्याने पुन्हा एकदा शिवणी विमानतळाचा प्रश्न...