एकूण 598 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव ः जिल्ह्यातील खरीप हंगामाचे यंदा लागवडीचे क्षेत्र साधारण 7 लाख 50 हजार 775 हेक्‍टरवर जाण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता कपाशीचे जिल्ह्यातील लागवड क्षेत्र 6 लाख 56 हजार 593 इतके असून, खरीप हंगामात यात 30 हजार 717 हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या...
फेब्रुवारी 22, 2019
बोर्डी - राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत डहाणू तालुक्यातील तीन शेतकरी इजराईल देशाच्या कृषी दौऱ्यावर जात आहेत. यात त्या देशातील प्रगत व विकसित शेतीचा अभ्यास करणार आहेत. तसेच शेतीवर आधारित विविध प्रकल्पाची पाहणी करुन तंत्रज्ञानाची माहिती घेणार आहेत. डहाणू तालुक्यातिल...
फेब्रुवारी 21, 2019
अमरावती : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यंदा वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांची मुदत राहणार आहे. या तीन महिन्यांत विभागात 3 कोटी 41 लाख 35 हजार 900 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट विविध विभागांना देण्यात आलेले आहे. मोहिमेच्या पहिल्या वर्षी 2 कोटी वृक्षलागवड एकाच दिवशी करण्यात आली. दुसऱ्या वर्षी 4 कोटी वृक्षलागवडीसाठी...
फेब्रुवारी 17, 2019
मालवण - काळसे येथे एका मागासवर्गीय महिलेचा अंत्यविधी सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. अखेर तिच्या कुटुंबीयांना त्यांच्याच घराच्या पाठीमागील जागेत अंत्यविधी करावा लागला. दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रात ही बाब निंदनीय असून याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाली आहेत. यासंदर्भात धडक कार्यक्रम राबविला जात असून, या वित्तीय वर्षातील कामेही गतीने सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये निवड करण्यात...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर  : दुष्काळी भागासाठी शासनाने मदत दिली आहे. मात्र, याचा संत्रा उत्पादकांना फायदा होणार नाही तर ओलीत पिकांनाही कोरडवाहू शेतीप्रमाणेच मदत देण्यात येत आहे. शासनाचे निकष शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याचे दिसत आहे. दुष्काळासंदर्भात केंद्र शासनाने नवीन निकष निश्‍चित केले आहेत. कमी पावसामुळे ट्रीगर टू...
फेब्रुवारी 03, 2019
नगर : शेती विकासात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे पत्रकारासाठी  दिल्या जाणारया वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कारावर सकाळ-ऍग्रोवन चीच छाप राहिली आहे. दोन वर्षासाठीच्या सहा पत्रकार पुरस्कारांत तीन पुरस्कार 'सकाळ-अॅग्रोवन च्या पत्रकारांना मिळाले आहेत.  राज्य...
फेब्रुवारी 02, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची शनिवारी (ता. 2) घोषणा करण्यात आली. 2015 आणि 2016 सालच्या या पुरस्कारांमध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कारणाऱ्या विदर्भातील 16 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासोबतच राज्यस्तरीय...
जानेवारी 31, 2019
मोहोळ : तालुक्यातील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने विविध गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसाठी 389 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. दुष्काळच्या पार्श्वभूमीवर हा आराखडा तयार करण्यात आला आहे.  हा आरखडा वरिष्ठांकडे मंजुरीला पाठविल्याची माहिती गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी...
जानेवारी 30, 2019
मुंबई - आदर्श प्रकरणातील फाइल मंत्रालयातून गहाळ झाल्याचे प्रकरण गाजलेले असताना, आता कृषी विद्यापीठांच्या कुलसचिव भरतीची फाइल मुख्यमंत्री कार्यालयातून हरवली आहे. संपूर्ण निवडप्रक्रिया पूर्ण झालेली ही फाइल होती. सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना कुलसचिव पदावर नेमण्यात येणाऱ्या...
जानेवारी 29, 2019
मोहोळ : चालू दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुका कृषी विभागाने बांधबंदिस्ती व शेततळ्यासाठी चार कोटी चाळीस लाख रुपयाचा कृती आराखडा तयार केला असून तो मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी यांनी दिली. मोहोळ तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे...
जानेवारी 09, 2019
पाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजना राबवितांना व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितांना अनेक अडचणींना समोरे...
जानेवारी 08, 2019
कऱ्हाड - शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत देण्यात येणारी औजारे, बियाणे व अन्य वस्तूंमध्ये होणारा काळाबाजार रोखून गरजू शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळावा, या हेतूने शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसलेली इ-पेमेंट...
जानेवारी 08, 2019
बारामती - जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात सुरवातीला २३ वर असणारी टॅंकरची संख्या आता ४४ वर पोचली आहे. ९ शासकीय व ३५ खासगी टॅंकर जिल्ह्यातील सात तालुक्‍यांमध्ये सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात मागील महिन्यात २३ टॅंकर सुरू होते. १७ गावे व १९१ वाड्यांना दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या. त्यामुळे तेथे टॅंकरद्वारे...
जानेवारी 03, 2019
सातारा - आजवर पीक विमा योजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे मन वळविण्यात जिल्ह्यातील कृषी विभाग यशस्वी झाला आहे. या वर्षी तब्बल ८४ हजार ५५२ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असूनही पिकांची स्थिती चांगली राहून, चांगले...
डिसेंबर 25, 2018
नागपूर : केंद्रीय लिंबुवर्गीय संस्थेच्या पाठपुराव्याअंती अखेरीस अपेडाने (कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण) संत्रा क्‍लस्टरला मान्यता दिली आहे. त्यामुळे संत्रा निर्यातीला चालना मिळणार असून 4 डिसेंबरला या संदर्भातील प्रक्रिया पूर्णत्वास गेल्याची माहिती सूत्रांनी...
डिसेंबर 23, 2018
जळगाव ः कापसाच्या दरात दोनशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी दराबाबत धास्तावले आहेत. गेल्या आठवड्यात पाच हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल दर होता. तो आता पाच हजार पाचशे ते पाच हजार चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे. दर वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकरी मात्र दरातील घसरणीने धास्तावले आहेत. आंतरराष्ट्रीय...
डिसेंबर 23, 2018
सोलापूर : स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेतून बोलतोय असे सांगून ओटीपी क्रमांक विचारून खात्यातून एक लाख रुपये ऑनलाइन काढून घेतले. दयानंद महाविद्यालयात पीएचडी करणाऱ्या तरुणीसोबत फसवणुकीची ही घटना घडली आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  प्रतीक्षा संजय कुलकर्णी (वय 26, रा. युनायटेड...
डिसेंबर 19, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : यावर्षी संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गिरणा नदीचा काठ लाभलेल्या गावांमध्ये काही विहिरींना चांगले पाणी आहे. या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही लागवड नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी...