एकूण 256 परिणाम
एप्रिल 16, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्‍ती केली आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.  डाॅ. प्रमोद सावंत हे कृषी महाविदयालय दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागाचे...
एप्रिल 15, 2019
वाशी - भेंडी, गवार आदी भाज्यांचे भाव एपीएमसीतील घाऊक बाजारात वाढले असले, तरी टोमॅटोचे दर गेल्या आठवड्यापेक्षा निम्म्याने घसरलेले आहेत. पाकिस्तानात टोमॅटोची निर्यात बंद झाल्याने भावावर हा परिणाम झाला आहे.  घाऊक बाजारात इतर भाज्या ४० ते ५० रुपये किलोच्या भावात असताना टोमॅटो मात्र घाऊक बाजारात आठ ते...
एप्रिल 12, 2019
तासगाव  - पुर्वी आम्ही आंदोलने केली तर त्याची दखल घेतली जायची. काही ना काही मार्ग निघायचा. आता मात्र आंदोलने केली तर फक्त आश्‍वासने दिली जातात. मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगावे की गेल्या साडेचार वर्षांत दिल्लीतून शेतकऱ्यांचा कोणता प्रश्न सोडवून आणला ? दिल्लीत...
एप्रिल 10, 2019
सन १९७८ च्या सुमारास उजनी धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इंदापूरसह दौंड, करमाळा आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्यामुळेच बहुतांश शेतकरी ऊसपिकाकडे वळले. त्यात स्थिरही झाले. पण, पुढे काळ व बाजारपेठ बदलू लागली. वेगवेगळ्या पिकांचे महत्त्व वाढले. औद्योगिकदृष्ट्याही...
एप्रिल 09, 2019
सिंधुदुर्गनगरी - मत्स्य दुष्काळाची कारणे वेगळी आहेत. मात्र, याचे खापर पर्ससीनवर फोडले जाते. हा आमच्यावरचा अन्याय आहे. डॉ. सोमवंशी समितीचा अहवाल कालबाह्य झाल्याने तो रद्दबातल ठरला आहे, असा दावा, पर्ससीन मच्छीमारांतर्फे नेते अशोक सारंग यांनी येथे केला. मत्स्य दुष्काळाचा विषय लोकसभा निवडणुकीच्या...
एप्रिल 05, 2019
शिरोली पुलाची -  खासदार राजू शेट्टी यांनी जातीचे राजकारण केले, त्यामुळेच शेतकरी संघटनेत फुट पडली, असा आरोप  कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला तसेच शेतकऱ्यांचे हित व विकासाचे राजकारण केले असते, तर आपण एकसंध असतो, असाही टोला श्री. खोत यांनी लगावला.   हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप...
मार्च 23, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सामील झालेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. संघ परिवाराकडून साम, दाम, दंडभेदचा वापर केला जात आहे. भाजप-शिवसेनेला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एनडीए सरकारविरोधात चीड आहे आक्रोश आहे. मताचे विभाजन टाळा आणि एकत्र या. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम या सरकारने केले...
मार्च 14, 2019
कोल्हापूर ही क्रांतिकारी नगरी आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असणारी अनेक मंडळी जिल्ह्यात आहेत. जुन्या, जाणत्या मंडळींनी इथे उद्योगाचा पाया घातला आणि पुढील पिढीने त्याला आधुनिकतेची झालर दिली; मात्र हा औद्योगिक विकास सर्व जिल्ह्यांत न होता त्याची पॉकिटे तयार झाली आहेत. बाकीच्या तालुक्‍यांत म्हणावी तशी...
मार्च 03, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेकडून 2018-19 चा सुधारित आणि 2019-20 च्या मूळ अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सदरचे अंदाजपत्रक आजच्या अर्थसंकल्पात चर्चेसाठी ठेवून त्यात सुधारणा सुचविल्या असून, यंदा 26 कोटी 72 लाख 75 हजार रुपयांचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.  मिनी मंत्रालय म्हणून...
फेब्रुवारी 22, 2019
पारगाव - नियोजनबध्द विकास काय असतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यातुन 10 ते 12 वर्षात आंबेगाव तालुक्याची झालेली प्रगती होय असे प्रतीपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले. रोडेवाडीफाटा (पोंदेवाडी) ता. आंबेगाव येथे आज शुक्रवारी...
फेब्रुवारी 19, 2019
उरुळी कांचन - शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून, अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीज बिलांचा...
फेब्रुवारी 17, 2019
मंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या मनात स्थान प्राप्त करुन आमदारकी मिळवली. 2019 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रबळ ताकदीचा उमेदवार...
फेब्रुवारी 17, 2019
मालवण - काळसे येथे एका मागासवर्गीय महिलेचा अंत्यविधी सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. अखेर तिच्या कुटुंबीयांना त्यांच्याच घराच्या पाठीमागील जागेत अंत्यविधी करावा लागला. दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रात ही बाब निंदनीय असून याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - परभणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची ग्वाही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र या घोषणेला पाच महिने झाले तरी शेतकऱ्याला एक दमडीही मिळालेली नाही. मंत्री पाटील यांनी खोटे आश्‍वासन देवून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. म्हणूनच 500...
फेब्रुवारी 15, 2019
मालवण - शेतकर्‍यांच्या ३४ हजार कोटीची कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी केली जाईल यासह अन्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. मात्र गेल्या दिड वर्षात याची कार्यवाही न करता शेतकर्‍यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले, असा आरोप किसान क्रांती जनआंदोलनचे प्रणेते...
फेब्रुवारी 08, 2019
पुणतांबा(नगर) - पुणतांबा गावात गेल्या पाच दिवसापासून कृषी कन्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. निकिता जाधव, पुनम जाधव शुभांगी जाधव या मुलींची तब्येत खालवली असून रात्री उशिरा शुभांगी जाधवला अस्वस्थ वाटत असल्याने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमच्या...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने गुरूवारी (ता.7) जाहीर केलेल्या पतधोरणात अल्प भूधारक शेतकऱ्यांची विनातारण कर्ज मर्यादा एक लाखांवरून 1 लाख 60 हजारांपर्यंत वाढवली आहे. या निर्णयाने जवळपास 12 कोटी अल्प भूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 2010 मध्ये बॅंकेने एक लाखांपर्यंत विनातारण कृषी कर्जाची...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे : स्वामीनाथन आयोग लागू करणे व कृषीमुल्य आयोगाला स्वायत्ता देणे या मुद्द्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे असमाधानी आहेत. गेल्या आठवडाभरापासून उपोषणाला बसलेल्या अण्णा यांच्या पाठीशी विरोधी पक्षांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर आहे. महाराष्ट्रात लोकशाही...
फेब्रुवारी 04, 2019
राळेगणसिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावर सहाव्या दिवशी तोडगा न निघाल्याने उद्या राळेगण सिद्धी पुर्ण गाव उपोषण करणार असुन कोणत्याही घराची चूल पेटणार नाही असा निर्णय आज झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीनुसार लोकपाल व लोकायुक्त ड्राफ्ट...
फेब्रुवारी 03, 2019
शहापूर (ता. जामनेर) ः जामनेर तालुक्‍यात यंदा चांगला पाऊस न पडल्याने दुष्काळी स्थिती आहे. मात्र, दुष्काळी स्थितीतही येथील शेतकरी दत्तात्रय विश्‍वनाथ सनंसे यांनी दीड एकरात पाच लाख पंचवीस हजार रुपयांचे भरिताच्या वांग्यांचे उत्पन्न घेतले. त्यासाठी त्यांना नव्वद हजार रुपये खर्च आला.  श्री. सनंसे यांनी...