एकूण 2853 परिणाम
January 23, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : नदी प्रदूषणामुळे पालिकेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ पालिकेवर आली होती. त्याच पालिकेला वसुंधरा पुरस्काराने गौरवले. त्याच वसुंधरा पुरस्काराभोवती संशयाचे वलय निर्माण होईल, असे आरोप पालिका सभेत झाले. तो केवळ आरोप नव्हता तर मैलामिश्रित पाण्याच्या...
January 23, 2021
अकोला : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्यात वंचित बहुजन आघाडीचे तीन हजार ७६९ उमेदवार विजयी झाले आहेत तर २८० ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीने एक हाती सत्ता मिळवली असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी वंचित...
January 23, 2021
२३ जानेवारी, जागतिक हस्ताक्षर दिन! जगभरातील हस्ताक्षर प्रेमी हा दिवस जागतिक हस्ताक्षर दिन म्हणून साजरा करतात. या डिजिटल युगात हस्ताक्षर कला लोप पावते की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या कलेचे संवर्धन करण्यासाठी हस्ताक्षर प्रेमी या दिवशी विविध उपक्रम राबवितात. भारत हा शेतीप्रधान देश आहे तसा...
January 23, 2021
इचलकरंजी : येथील प्रांत कार्यालय इमारतीचा घरफाळा 2009 पासून थकीत आहे. दंड व्याजासह ही रक्कम 18 लाख 26 हजार 782 आहे. या रकमेच्या वसुलीबाबत पालिका प्रशासनाकडून ठोस कार्यवाही का केली जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी...
January 23, 2021
हातकणंगले : पडद्यामागील नाट्यपूर्ण घडामोडी आणि भारतीय जनता पक्ष-महाडिक समर्थकांच्या नाराजी नाट्यामुळे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतिपदाची माळ अखेरीस आज "जनसुराज्य'चे डॉ. प्रदीप पाटील (टोप) यांच्या गळ्यात पडली. सभापतिपदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड...
January 23, 2021
कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२४ व्या जयंतीची जय्यत तयारी सुरू असताना केंद्र सरकारकडून व्हिक्टोरिया मेमोरियलचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस असे करण्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. तशा वार्ताही सोशल मीडीयावर व्हायरल असताना नेताजींच्या कुटुंबीयांनी मात्र विरोध...
January 23, 2021
पिंपरी - सनईचे सूर, संबळ व ढोलकाचे बोल आणि गुंगरांच्या तालावर गुजरातमधील आदिवासी बांधवांनी नृत्य केले. तेही पारंपरिक वेशभूषेत. यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आदिवासी बांधव भारावून गेले. अनेकांनी नाट्यगृहातच ठेका धरला. निमित्त होते, भाजप अनुसूचित जमाती आणि आदिवासी मोर्चाचे प्रदेश...
January 22, 2021
मुंबई  : मुंबईतील अमली पदार्थांचे कारखाने नष्ट करण्याचे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी दलाला करावे लागले. मग राज्याचे गृहखाते आणि मुंबई पोलिसांचे अमलीपदार्थ विरोधी पथक झोपले आहे का? अशा स्थितीत निदान मुख्यमंत्र्यांनीच कायदा व सुव्यवस्थेचे काम सांभाळावे, अशी जळजळीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर...
January 22, 2021
पुणे : अमेरीका, कॅनडा आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये उत्पादीत होणारा 'ओजी-कुश' हा गांजा शहरात विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला सिंहगड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ओजी-कुश गांजा आणि भारतात उत्पादीत होणारा गांजा असा एकूण साडे तीन लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.  अक्षय प्रकाश...
January 22, 2021
पिंपरी - चोरीला गेलेले माझे दागिने मला परत मिळाले यावर माझा अजूनही विश्‍वास बसत नाहिये. मात्र, दिवस-रात्र एक करून पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे आज शक्‍य झाले आहे. आनंद व्यक्त करायला शब्दही नाहीत, पोलिसांचे आभार कसे व्यक्त करू, तेच सुचत नाही, अशी भावना चोरीला गेलेले दागिने परत मिळालेल्या जया...
January 22, 2021
भोकर ( जिल्हा नांदेड ) : तेलंगणा सिमेलगत असलेल्या दिवशी (बूद्रक ता. भोकर) येथे निरागस बालिकेवर अत्याचार करुन खून करण्यात आला. अशा निंदनीय घटनेचा विविध स्तरातून शहरात निषेध व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी (ता. २२) भोकर बंदची हाक देण्यात आली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सदरील प्रकरण जलदगती...
January 22, 2021
कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा देणाऱ्या ऐतिहासिक वास्तू कोल्हापुरात आहेत. हा त्यांचा वारसा फक्त देशात नव्हे तर जगभरात पोहचविण्यासाठी कोल्हापुरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे टुरिझम हब बनवू, अशी ग्वाही आज खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. यासाठी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनी...
January 22, 2021
जुने नाशिक : जिल्हा परिषद बनावट नियुक्त प्रकरणी जिल्हा परिषदेतील दोन महिला कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यातील एक निवृत्त कर्मचारी असून, दुसरी सध्या बांधकाम विभागात कार्यरत आहे. दोघींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बुधवारी (ता. २०) झालेल्या सुनावणीत...
January 22, 2021
सारंगखेडा: शहादा येथील 28 वर्षीय युवकाने सारंगखेडा (ता. शहादा ) येथील तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचे मृतदेह आज तरंगतांना आढळून आले. आवश्य वाचा- शहरात कंपाउंडर तर गावात डॉक्टर बनून थाटला व्यवसाय; छापा पडला आणि सत्य समोर आले !     शहादा...
January 22, 2021
किरकटवाडी : जानेवारी 2019 पासून काम सुरू असलेला नांदोशी-किरकटवाडी रस्ता अद्यापही 'खड्ड्यातच' असून पीएमआरडीए आणि जिल्हापरिषद अधिकाऱ्यांच्या एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...तर आमचा पायगुण वाईट आहे...
January 22, 2021
नेर्ले (सांगली) : येथील आशियायी महामार्गावर दत्त भुवन जवळ झालेल्या अपघातात चारचाकी गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक पुरुष व एक महिला ठार झाली. लग्नासाठी मुलगी पहाण्याला पुण्याला निघालेल्या कुंभार कुटूंबासोबत ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात सुमो कारचा चक्काचूर झाला असून जखमींना स्थानिक...
January 22, 2021
सोलापूरः शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या सुशोभिकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात जलपर्णी वनस्पती काढल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी, मागील महिनाभरात काढलेला गाळ शेतकऱ्यांना देण्याची सुविधा न केल्याने गाळ टाकण्यासाठी आता जागा...
January 22, 2021
सोलापूर ः विमा व्यवसायामध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात उलथापालथी झाल्यानंतर अचानक ग्राहकांची मागणी वाढल्याने विमा व्यवसायात 40 टक्‍क्‍यापर्यंत वाढ झाली आहे. पहिल्यांदाच विमा गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.  हेही वाचाः त्या बनावट दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे...
January 22, 2021
अकोला: पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ला आग लागल्याची घटना घडलीय या आगीत पाच जणांचा मृत्यु झालाय यापैकी एक हा अकोल्यातील चांदुर येथील महेंद्र प्रकाश इंगळे याचा समावेश आहे.   कोरोनाची लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. लस निर्मिती...
January 22, 2021
सातारा : मराठी भाषेवर अमाप प्रेम करणा-या दिलीप पुराणिक यांनी चक्‍क पाकिस्तानमधल्या मुलांना विशेषतः कराची येथील मराठी कुटुंबियांमध्ये मराठी भाषेचे सखोल ज्ञान देण्यासाठी प्रयत्न केला. लॉकडाऊनचा पूरेपूर फायदा उठवत त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. आता तर सुमारे 75 वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदाच...