एकूण 287 परिणाम
मे 21, 2019
पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता...
मे 20, 2019
नवी दिल्ली : आठ वर्षांपूर्वी भारताने विश्वकरंडक जिंकत असताना युवराज सिंग सर्वोत्तम ठरला होता. आता भारतीय संघ पुन्हा विश्वकरंडक जिंकण्याची पूर्वतयारी करीत असताना युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याचा विचार करीत आहे. परदेशातील लीगच्या सहभागाची परवानगी भारतीय मंडळाने दिल्यासच आपण...
मे 13, 2019
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा, यामुळे यंदा (ता. ९...
एप्रिल 26, 2019
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला निराश केले आहे. सध्या देशात केवळ महाआघाडीचे वादळ असल्याचे मत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्‍त केले. नाशिक मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आयोजित मोटारसायकल रॅलीनंतर त्यांनी आडगाव नाका परीसरात कार्यकर्ते,...
एप्रिल 25, 2019
बीजिंग (वृत्तसंस्था) : पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागावर अवकाश यान पाठवून चीनने विक्रम केला आहे. आता चंद्रावर मानवाला पाठवून पुढील दहा वर्षांत तेथे चांद्रस्थानक उभारण्याचा विचार चीन करीत आहे, अशी माहिती येथील "झिन्हुआ' या सरकारी वृत्तसंस्थेने बुधवारी अवकाशशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांचा हवाला...
मार्च 14, 2019
सासूबाई सौ. रत्नमाला शेटे व सासरे अशोक शेटे यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यामुळे मी लग्नानंतरही माझं शिक्षण व करिअर सुरू ठेवू शकले. कऱ्हाड, सोलापूर, पुणे आणि मंचर असा माझा प्रवास झाला. नवनवीन माणसांची ओळख झाली. व्यवहारज्ञान समजलं. मी नेहमीचा प्रश्‍न विचारला. ती म्हणाली थोडी कमजोरी वाटत आहे. तिची...
मार्च 13, 2019
नाशिक ः जागतिकस्तरावर वाइन बाजारपेठेसाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये येथील सुला विनियार्डस्‌तर्फे वाइन निर्यातीला सुरवात केली. भारतीय बाजारपेठेत "सुला'चा 65 टक्के हिस्सा आहे. तसेच सुला वाइन आशिया, युरोप, अमेरिका, कॅनडा, जमाईका, बेल्जीयम, डेन्मार्क, इटली, स्लोव्हेनिया, हंगेरी,...
मार्च 09, 2019
पुणे - ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत गेल्या चार महिन्यांत देशभरात साडेचौदा लाखा रुग्णांनी याचा लाभ घेतला असून, त्यासाठी १८ हजार कोटींचा खर्च केला आहे. ही योजना गरिबांना समर्पित करण्यात आली आहे. रुग्णांच्या खर्चाचा ८० टक्के भार सरकार उचलत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी...
मार्च 04, 2019
नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी...
मार्च 03, 2019
नागपूर - संशोधन करणे विद्यापीठाचे प्रमुख काम आहे. काळानुरूप नवनवे संशोधन करावे एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून विद्यार्थ्यांची असते. मात्र, संशोधन सोडून राजकारणातच अधिक स्वारस्य असल्याचे सांगून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाला चांगलेच फटकारले. तुमच्यापेक्षा माझे...
फेब्रुवारी 25, 2019
पाली - शिवाजी ट्रेल व शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान सुधागड यांच्या तर्फे रविवारी (ता.24) किल्ले सुधागड आणि सरसगडावर दुर्गमहापुजा करण्यात आली. यावेळी शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. शिवाजी ट्रेलच्या वतीने देशभराती 131 किल्ल्यांवर तसेच अमेरिका, ओमान, कॅनडा, सिंगापूर व दुबईतील...
फेब्रुवारी 25, 2019
माले - शिवाजी ट्रेल, विविध दुर्ग संवर्धक संघटनांच्या माध्यमातून रविवारी (ता. २४) देशभरातील १३१ पेक्षाही जास्त किल्ल्यांवर एकाचवेळी दुर्गपूजा करण्यात आली. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, दमण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, गोवा आदी राज्यांतील किल्ल्यांवर दुर्गपूजा पार पडली....
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांसाठी काहीतरी करण्याची इच्छा झाली. फेसबुकच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबासाठी फंड रेझर सुरु केले अन् पाच दिवसांतच 5 कोटी 75 लाख रुपये जमा झाले. अमेरिकेत राहून हुतात्मा झालेल्या जवानांसाठी निधी करणाऱया...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने गुरुवारी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा जगातील सुमारे 48 देशांनी निषेध केला आहे.  व्हाइट हाउसने दिलेल्या निवेदनात हल्ल्याचा निषेध व्यक्त करत...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : कुंभारवाडा, चामड्याच्या वस्तू, जरीकाम, खाद्यपदार्थ आणि अनेक लघू व कुटीरोद्योग चालणारी धारावी झोपडपट्टी आता पर्यटनस्थळ बनली आहे. धारावी जवळून अनुभण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक येथील झोपड्यांमध्ये एखाद्या रात्रीचा मुक्काम करत आहेत. झोपडीच्या मालकाला एका रात्रीसाठी पर्यटकामागे दोन हजार रुपये...
फेब्रुवारी 04, 2019
कॅन्सर आणि रुग्णांचा भूतकाळ यांचा जवळचा संबंध असल्याचे पुढे येऊ लागले आहे. मी स्वत: भूतकाळातील भावनिक आघात आणि कॅन्सर यांच्यातील संबंध समजून घेऊन त्या पद्धतीने स्वतःवर उपचार केले. कॅनडा येथील Dr. Adam Mcleod यांचा बालपणातील शोषण आणि कॅन्सर यावरचा शोधनिबंध नुकताच वाचनात आला. बालपणी...
जानेवारी 27, 2019
देशाची सुरक्षा व हितसंबंध राखण्याच्या दृष्टीने संरक्षण शिष्टाई अथवा मुत्सद्देगिरीला अनन्य साधारण महत्व आलं आहे. शेजारी राष्ट्रांकडे पाहता, मालदीवमधील परिस्थिती लाक्षणिकदृष्ट्या बदलली असून, पंतप्रधान इब्राहीम सोल्ही यांच्या भेटीनंतर ""येत्या आठवड्यात मालदीवचे संरक्षणमंत्री भारताला भेट देणार आहेत....
जानेवारी 23, 2019
दक्षिण आशियात चांगले संबंध असलेल्या देशांशी मैत्रीचे बंध आणखी घट्ट करणे आणि ज्यांच्याशी फारसे संबंध नव्हते, त्यांच्याबरोबर ते प्रस्थापित करणे, या प्रयत्नांत भारताला अवकाश तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग होत आहे. आ धुनिक काळातील राजनय (डिप्लोमसी) हा केवळ विविध देशांमध्ये दूतावास स्थापन करून तेथे...
जानेवारी 21, 2019
प्रयागराज : कुंभमेळा हे धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे संमेलन असले, तरी याद्वारे राज्य सरकारला तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या देशातील सर्वोच्च औद्योगिक परिषदेने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.  15 जानेवारी ते चार मार्च या काळात...
जानेवारी 19, 2019
धुळे : सामाजिक न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करणारे, ज्येष्ठ विधिज्ञ निर्मलकुमार दयाराम सूर्यवंशी (70) यांचे आज अल्प आजाराने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. सोमवार (ता. 21 जानेवारी) सकाळी दहाला येथील ओं. क. गिंदोडीया विद्यालय प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येतील.  राज्यात परिचित असलेले ऍड. सूर्यवंशी...