एकूण 109 परिणाम
डिसेंबर 05, 2018
टाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी शैक्षणिक...
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
नोव्हेंबर 26, 2018
२६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला चढवल्यानंतर आजही शहरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांची सुरक्षा उघड्यावरच आहे. त्याउलट धार्मिक स्थळे आणि मॉलमध्ये काटेकोर सुरक्षा ठेवली जात असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाले. चर्चगेट स्थानक वगळता मुंबईतील एकही स्थानक...
ऑक्टोबर 21, 2018
गाणं शिकायला लागल्यापासून ते गायक होण्यापर्यंतची वाट अतिशय खडतर आहेच; पण स्वतःवर आणि आपल्या गुरूंवर नितांत विश्वास आणि श्रद्धा असेल व खूप मेहनत करायची मनाची तयारी असेल, तर हा मार्ग थोडा सुकर होतो आणि ध्येयही निश्‍चितच गाठता येतं. ही वाट चालताना बरेच टक्के-टोणपे खायची वेळ येऊ शकते; पण संगीतावर...
ऑक्टोबर 15, 2018
सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा वाढता कल आता म्युच्युअल फंडांकडे आहे. दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडांच्या योजनांचे फायदे गुंतवणूकदारांना पटू लागले आहेत. अनिवासी भारतीयांना (एनआरआय) पण आता म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्णपर्वाचा भागीदार होणे सहजशक्‍य आहे....
ऑक्टोबर 06, 2018
वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दहशतवादविरोधी नवे धोरण तयार केले असून, कट्टरवादी इस्लामिक गटांकडून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात धोका असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. पाकिस्तानातील लष्करे तोयबा (एलईटी) आणि तेहरिके तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांचाही या कट्टरवादी...
सप्टेंबर 28, 2018
येवला - वडील, आई निरक्षर... घरात उच्चशिक्षणाची कोणतेही पार्श्‍वभूमी नाही. मात्र यशाच्या वाटेवर जाण्यासाठी स्थितप्रज्ञ होऊन प्रामाणिक संघर्ष केला की यश आपलेच. स्वतःकडे जिद्द व लढण्याचा बाणा असल्याने बल्हेगाव येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. संतोष पिंगळे यांनी थेट शास्त्रज्ञ या मोठ्या यशाला गवसणी घातली. ...
सप्टेंबर 23, 2018
रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे. या योजनेचा फायदा जवळपास 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत...
सप्टेंबर 11, 2018
कॅन्सर आणि रुग्णांचा भूतकाळ याचा जवळचा संबंध असल्याचे पुढे येऊ लागले आहे. मी स्वत: भूतकाळातील भावनिक आघात आणि कॅन्सर यांच्यातील संबंधात समजून त्या पद्धतीने उपचार केले. कॅनडा येथील Dr. Adam Mcleod यांचा बालपणातील शोषण आणि कॅन्सर यावर शोधनिबंध नुकताच वाचनात आला. बालपणी झालेले आघात...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - परदेशात नोकरी करणाऱ्या तरुणांबरोबर विवाह करून फसवणूक झालेल्या तरुणी नशिबाला दोष देत, अश्रू ढाळत बसल्या नाहीत. उलट एकत्रित येऊन फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवीत आहेत. न्यायासाठी लढा देत आहेत. यासाठी समीराने पुढाकार घेतला आहे. ‘टुगेदर वुई कॅन’ म्हणत देशातील हजारो महिलांना तिने एकत्र...
ऑगस्ट 02, 2018
वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यकालीन निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फेसबुक या सोशल मीडिया साइटने संशयित व्यवहाराच्या कारणावरून 32 पाने आणि अकाउंट्‌स हटविली आहेत.  फेसबुकवर अशा प्रकारच्या व्यवहाराची परवानगी नाही. कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेने दुसऱ्यांविषयी अन्य लोकांची...
जुलै 19, 2018
टोरंटोः कॅनडामधील ब्राम्पटॉन शहरामध्ये एका सत्तावीस वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलविंदरसिंग नावाची व्यक्ती 2009 मध्ये कॅनडामध्ये स्थायिक झाली होती. ट्रक चालविण्याचे ते काम करत होते. ते घरातच...
जुलै 15, 2018
वयाच्या सोळाव्या वर्षापासून मैफली करताना थोर व गुरुतुल्य कलाकारांचे व संगीतसाधकांचे भरपूर आशीर्वाद व प्रेम मला लाभत आलं. मात्र, आजही मैफल सुरू करताना एखाद्या नवकलाकाराप्रमाणेच माझ्या मनात एक हुरहूर, एक अनामिक भीती असते. आपल्या महान गुरूंचं नाव आपण राखू शकू ना अशी एक मानसिक अवस्था असते. गाणं...
जुलै 05, 2018
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लिबरल आर्टस्‌ विभागाचे संचालक आणि पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी वर्णी लागली आहे. तसे नियुक्तीपत्र केंद्रीय उपसचिवांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना बुधवारी (ता. 4) पाठवले. ...
जुलै 05, 2018
गोरेगाव - कठीण परिश्रम, सरावात सातत्य यातून एव्हरेस्ट सर करणाऱ्यांच्या शौर्य कथा नवीन नाहीत; मात्र तज्ज्ञांकडून प्रशिक्षण नाही किंवा सरावाचा गाजावाजा न करता गोरेगावमध्ये राहणाऱ्या व्यंकटेश महेश्‍वरी यांनी 50 फुटी टॉवर आणि सह्याद्रीचे कडेकपारे सर करून माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे.  सर्वसाधारणतः...
जुलै 04, 2018
डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी येऊन दीड वर्ष झाले. या काळात त्यांनी जो कारभार केला, त्यात अज्ञान आणि अहंकाराचा प्रत्यय आला. आंतरराष्ट्रीय व्यवहारांतील अमेरिकेचे स्थान लक्षात घेता, या कारभाराचा फटका जगालाच बसू शकतो. नो व्हेंबर २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड...
जुलै 03, 2018
देशी उद्योगांना प्रोत्साहन देण्याची इच्छा असण्यात काही गैर नाही; परंतु त्यासाठी इतर अनेक उपाय आहेत. ते न करता आयातशुल्क वाढीचा मार्ग पत्करणे योग्य नाही. दीर्घकालीन उद्दिष्टे साधण्यासाठी अमेरिकी आणि पाश्‍चात्त्य कंपन्यांनी एका पातळीवर खेळण्यातच शहाणपण आहे. अ मेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी डोनाल्ड...
जून 28, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यापासून आत्तापर्यंत 41 परदेश दौरे केले असून, त्यांच्या या दौऱ्यांसाठी तब्बल 355 कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मोदींचे दौरे आणि त्याच्या खर्चाची माहिती माहिती अधिकारांतर्गत समोर आली आहे. तसेच पंतप्रधान मोदी मागील चार वर्षांमध्ये...
जून 26, 2018
कोल्हापूर - येथील फॅंटासॉफ्ट स्टुडिओचे राकेश मधाळे आणि रफी मोकाशी आता ‘शाहू महाराज’ मोबाईल ॲपचे नवीन व्हर्जन घेऊन येणार आहेत. जगभरातील पंधरा हजार जणांनी हे ॲप आजवर डाऊनलोड केले असून त्यातून शाहू विचार अधिकाधिक ‘ग्लोबल’ होत आहे. गुगल प्ले स्टोअरवरचे राजर्षी शाहू महाराजांवर आधारित हे देशातील पहिले...
जून 22, 2018
मुंबई - महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) 40 कोटींच्या ड्रगनिर्मिती प्रकरणात गोव्यातून अटक केलेला व्हिएतनामी नागरिक केन क्‍युआँग मान्ह न्गुयेन हा कॅनडातील हत्या प्रकरणातील फरारी कैदी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पॅरोल मिळाल्यानंतर पळालेल्या या आरोपीबाबत आता केंद्रीय यंत्रणा कॅनडा...