एकूण 29 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
खडकी बाजार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. त्यातच अग्निशामक दलाची गाडी सुमारे अर्धा तास खडकी बाजाराजवळ वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. वाहतूक पोलिस व वॉर्डन बेपत्ता असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून अथक...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंटचे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी झोपडीधारकांचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा असून त्यांचे जागेवरच पुनर्वसन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखल्याचे सांगितले. आमच्या प्रतिनिधीने कांबळे यांच्याशी साधलेला संवाद. निवडणुकीविषयीची आपली भूमिका काय? -...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार ते पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही गणवेश नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या ठेकेदारांमार्फत विद्यार्थ्यांची गणवेशाची मापे घेण्याचे काम...
ऑक्टोबर 17, 2019
खडकी बाजार : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर गुरूवारी ( ता.17) सभा असल्यामुळे पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. खडकी पोलिसांनी खडकीतील अधिकृत फटाका स्टॉल विक्रेत्यांना दोन दिवस फटाका विक्री बंद ठेवा, कोणताही विक्रेता दुकानात बसलेला दिसता कामा नये, अशी...
ऑक्टोबर 13, 2019
कॅन्टोन्मेंट : ‘मे होली जीजस ब्लेस यू...’ अशा शब्दांत पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील होली एंजल चर्चचे बिशप पॉल दुपारे यांनी सुनील कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. रविवारच्या प्रार्थनेदरम्यान कांबळे यांनी या चर्चला भेट दिली. बिशप पॉल दुपारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत...
ऑक्टोबर 12, 2019
खडकी बाजार :  सध्या पुणे शहरात राजकीय समीकरणे बदलत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपाने सुरू केलेल्या मेगा भरतीत  एकापाठोपाठ प्रवेश करीत आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात या मेगा भरतीमुळे विद्यमान नगरसेवकांची कोंडी तर, होणार नाही ना, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे  Vidhan...
ऑक्टोबर 10, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील लढत रंगात आली असून पदयात्रा, भेटीगाठी, सभा घेण्यावरती उमेदवार भर देत आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खडकी, बोपोडीतील काँग्रेस पक्षाचे विद्यमान व माजी नगरसेवक आज रात्री चिंचवड येथे होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश करणार...
ऑक्टोबर 05, 2019
खडकी बाजार : कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढून निवडून आलेल्या आणि गेल्या चार वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या आमदारासोबत प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या चौघांना पुणे शहर काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. या नोटीसीचे उत्तर न देता काँग्रेसच्या...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी दिल्यामुळे येथील लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे...
ऑक्टोबर 01, 2019
कॅन्टोन्मेंट (पुणे) : भाजपने उमेदवारी नाकारल्याने तडकाफडकी निर्णय घेऊन नगरसेवक अतुल गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः राजीनामा दिल्याचे पत्रक प्रसिद्ध केले होते. मात्र, यावेळी पक्षश्रेष्ठींनी आपली...
ऑक्टोबर 01, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : पुणे कॅन्टोमेंट बोर्डचे नगरसेवक अतुल गायकवाड यांनी त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. अतुल गायकवाड हे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील वार्ड क्र.4 चे नगरसेवक आहेत. यंदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते  कॅन्टोन्मेंट मतदार संघातून इच्छुक होते. गेली 32...
सप्टेंबर 19, 2019
पुणे : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बाजारातील स्क्वेअर मार्केटचा टेरेसचा स्लॅब आज सकाळी नऊच्या दरम्यान ढासळला आहे. कोणतीही जीवित हानी झालेली नाही.  याबाबत सकाळने एका महिन्या अगोदर 'खडकीत स्क्वेअर मार्केटची इमारत धोकादायक' अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर लगेच  बोर्डाने...
सप्टेंबर 02, 2019
खडकी बाजार (पुणे) : चरायला सोडलेला घोडा अचानक उघड्या ड्रेनेजमध्ये पडला. त्याला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाऊण तासाच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. ही घटना रेंजहिल येथील एम. एच. हॉस्पिटल समोरील मैदानात घडली. एम. एच. हॉस्पिटल...
ऑगस्ट 06, 2019
खडकीतील कुटुंबे स्वगृही परतली पुणे : पवना धरणातून सोमवारी (ता. 5) रात्रीपासून पाण्याचा विसर्ग काही अंशी कमी झाल्यामुळे  खडकीतील नदीकिनारी असलेल्या रहिवाशांना थोडा दिलासा मिळाला. मुळा नदीचे पाणी काही  प्रमाणात ओसरू लागल्याने पाण्याखाली गेलेल्या वस्तीमधील कुटुंबे पुन्हा आपल्या घराकडे वळू लागलr आहेत....
जुलै 12, 2019
कॅन्टोन्मेंट - कॅन्टोन्मेंट परिसरातील एक घराचा दर्शनी भाग व एका तीन मजली इमारतीचा काही भाग आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळला. यात घराशेजारी बांधलेल्या दोन वासरांचा मृत्यू झाला.   या दोन्ही घटनांची माहिती मिळताच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक...
जून 13, 2019
पिंपरी (पुणे) : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार केला. गुरुवारी (ता. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोडमध्ये ही घटना घडली.  विशाल ऊर्फ जिंकी खंडेलवाल असे नगरसेवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड येथे पंडित नेहरू मंगल...
एप्रिल 14, 2019
पुणे : चुकीचे औषधे दिल्याने 25 वर्षीय तरुणांची तब्येत बिघडल्यानंतर तातडीने उपचार न करता निष्काळजीपणा केल्यामुळे तरुणाच्या मृत्यू प्रकरणी एका महिला डॉक्‍टरविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाच ऑक्‍टोबर 2018 या दिवशी खडकीतील रेंजहल्सि ही घटना घडली होती, दरम्यान, ससूनच्या वैद्यकीय समितीचा...
मार्च 12, 2019
सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे  : डॉ. बाबा आढाव  पुण्यात सार्वजनिक जीवनात नागरिकांना सन्मानाने जगता यायचे असेल तर तरुणांना रोजगार, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे, लष्कर अशा केंद्र शासनाच्या कार्यालयांची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पुण्याचे विस्तारीकरण होत असले तरी...
जानेवारी 11, 2019
पिंपरी - टाइपरायटरची जागा संगणकाने घेतली. त्याच्या जोडीला स्मार्ट फोन आले आणि डिजिटल युग अवतरले. बालकांपासून निरक्षर आजोबांपर्यंत अनेक जण स्मार्ट फोन हाताळू लागले. त्यामध्ये ‘व्हॉइस टू टाइप’ यंत्रणा आली. या साधनांमुळे शासकीय, निमशासकीय वा खासगी कार्यालयांमधील ‘स्टेनो’ नामशेष झाली, असा जर कुणाचा समज...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - ‘‘रेशन दुकानातून शिधापत्रिकाधारकांना तांदूळ, गहू, साखर, तूरडाळीसोबतच आता लोह आयोडीनयुक्त मीठही मिळणार आहे.  मीठामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊन पुरुषांबरोबरच महिलाही सशक्त होण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे,’’ असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले. नाना...