एकूण 179 परिणाम
डिसेंबर 09, 2018
उपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं उपचारांचे खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात चालले आहेत, असंही दिसतंय. एकाबाजूला आपल्याला अद्ययावत वैद्यकीय उपकरणं, आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
डिसेंबर 08, 2018
नागपूर : "सॅनिटरी नॅपकिन'विषयी घरात कधीही मोकळेपणाने बोलले जात नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी आलेल्या अक्षय कुमारच्या "पॅडमॅन' चित्रपटामुळे महिलाच नव्हे, तर पुरुष मंडळीही आता व्यक्‍त होऊ लागले आहेत. नागपूरच्या काही तरुण मंडळींनी जागोजागी "सॅनिटरी नॅपकिन्स'च्या विक्रीचा अनोखा उपक्रम राबवून...
डिसेंबर 05, 2018
औरंगाबाद : जमिनीतील प्लॅस्टिकचा वेळीच बंदोबस्त न करणे किंवा ते जमिनीत जाळणे, मृदेची धूप यातून काळ्या आईचे आरोग्य बिघडले आहे. असेच सुरू राहिल्यास एक दिवस आपणास नापिकी; तसेच पाण्याच्या दूषित स्रोतांना सामोरे जावे लागणार असून, याचा परिणाम सध्या दिसून येत असल्याचे रसायन तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. गौरी...
डिसेंबर 03, 2018
अकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढ्यामध्ये राज्य शासन...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - आळंदी कार्तिक वारीनिमित्त सद्‌गुरू गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामुदायिक पठणाचा सोहळा रविवारी उत्साहात झाला. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे श्री गजानन महाराज सेवाधारी न्यास या संस्थेने आयोजित केलेल्या या पारायण सोहळ्यात १८०० हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला होता. या वेळी...
नोव्हेंबर 19, 2018
मी हिमालय- सह्याद्रीत ट्रेकिंग केले आहे. याशिवाय सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगचीही मला आवड आहे. मी डॉक्‍टर आहे. पाच वर्षांपूर्वी मला अचानक कॅन्सर झाला, फोर्थ स्टेजला होता. कॅन्सर पेशंटच्या बाबतीत होते तसेच होऊन मी तणावाखाली आले. डॉक्‍टर असूनही आणि इतका फिटनेस करूनही असे का...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
ऑक्टोबर 29, 2018
उपराजधानीत आरोग्यदायी महायज्ञ नागपूर : दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील नागरिकांसाठी अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून आयोजित आरोग्यदायी महायज्ञात 42 हजारांवर गरीब व गरजू रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. डोळ्यांच्या विकार असलेल्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. याशिवाय फिजिओथेरपीसाठी आलेल्या 243...
ऑक्टोबर 20, 2018
अकोला : महिलांच्या तंदुरुस्त स्वास्थासाठी पिंकेथॉन अंतर्गत रविवारी (ता.21) देशभरात एकाच वेळी 63 शहरं आणि 120 स्थळांवरून तब्बल 11 हजार महिला धावणार आहेत. अकोल्यातही डॉ. अपर्णा रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात रविवारी सकाळी 6.30 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य द्वारापासून 200...
ऑक्टोबर 17, 2018
वालचंदनगर - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शुक्रवार (ता. १९) रोजी इंदापूर शहरामध्ये स्वर्गीय आर. आर. पाटील कॅन्सरमुक्त अभियानातंर्गत कॅन्सर पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. या शिबिराचे...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे. सातत्याने होत असलेले वातावरणातील बदल, शहरभर पसरलेला कचरा आणि उघड्यावर केल्या जाणाऱ्या प्रातर्विधीमुळे मुंबईकरांचे आरोग्य आधीच धोक्यात आले असतानाच...
ऑक्टोबर 14, 2018
लातूर - मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या पाण्यासह इत प्रश्नावर चर्चा होणार आहे. या बैठकीतून काही प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे मंगळवारी (ता. 16) लातूरच्या दौऱयावर येत...
ऑक्टोबर 12, 2018
पंजाब घराण्यातील जगविख्यात तबलावादक पंडित आदित्य कल्याणपूर पुणेकरांसमोर एकलतबलावादन करणार असून तबल्यातील सर्व सहा घराण्यातील प्रकारही ते दाखवणार आहेत. 'तालस्पर्श संगीत महोत्सव' असे या कार्यक्रमाचे नाव असून तालस्पर्श तबला अकॅडमीने याचे आयोजन केले आहे. गुरू उस्ताद अल्लाहरख्खा खान यांना आदरांजली...
ऑक्टोबर 12, 2018
‘‘महिलांना आर्थिक साक्षर केल्यास कुटुंबात सौख्य नांदते. म्हशीचे शेण काढण्यापासून शेतीतील कामे महिलाच करतात. शेतीपूरक व्यवसायातून त्यांचे सबलीकरण करणे अवघड नाही. ‘सोशल कनेक्‍टिव्हिटी’तून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर महिलांच्या विश्‍वाचा परीघ बदलू शकतो. महिलांना ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी आपणच...
ऑक्टोबर 12, 2018
पुणे  - महिलांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती, स्तनांचा कर्करोग यासाठी जनजागृती करणाऱ्या ‘पिंकथॉन’च्या वतीने साडी रन आणि कॅन्सर शिरो ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते.  बाणेर येथील बालेवाडी हाय स्ट्रीटसमोरील टेनिस कोर्टावर नुकताच हा ‘साडी रन’ झाला, तर वेताळ टेकडीवर कॅन्सर ‘शिरो...
ऑक्टोबर 02, 2018
फलटण - सध्या शेती उत्पादित मालाला दर मिळत नाही. परिणामी बळिराजाची होणारी फरफट व असुरक्षितता लक्षात घेऊन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्‍यातील ९६ हजार १०० शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना महाराजा मोलोजीराव अपघात विमा योजनेचे कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारची शेतकऱ्यांसह...
ऑक्टोबर 01, 2018
नवी दिल्ली-  वैद्यकीय क्षेत्रातील यावर्षीचा नोबेल पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या क्षेत्रातील निगेटिव इम्यून रेग्यूलेशनच्या इनहिबिशनद्वारा कॅन्सर थेरेपीचा नवा शोध लावणाऱ्या जेम्स एलिसन आणि तासुकू हॉन्जो यांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. तसेच, यावर्षी...
सप्टेंबर 27, 2018
जळगाव ः पिंप्राळ्यातील मीनाक्षी गुलाबसिंह पाटील या महिलेच्या गळ्यात गाठ झाल्याने थायरॉईड ग्रंथीच्या कॅन्सरची किचकट शस्त्रक्रिया करावी लागली. ही शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात यशस्वीपणे करून महिलेला जीवदान मिळाले आहे.  गळ्यातील थायरॉईड ग्रंथीमध्ये साध्या प्रकारच्या गाठी महिलांमध्ये अधिक प्रमाणात...
सप्टेंबर 27, 2018
पुणे -महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचा ज्वलंत प्रश्‍न असो वा मुलांचे पालकत्व....चित्रपट क्षेत्रातील बदलते प्रवाह असो वा महिलांवरील वाढते अत्याचार...अशा विविध विषयांवर अभिनेत्री काजोल देवगण बुधवारी बोलकी झाली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या काजोलने आपल्या दिलखुलास संवादातून विविधांगी...