एकूण 405 परिणाम
मे 27, 2019
काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना हा मतदारसंघ आपलासा वाटतो. लोकसभेतील पराभवाने झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस येथे जोर लावणार, यात शंका नाही. मुंबई शहर आणि उपनगर असा मिश्र असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक...
मे 26, 2019
मालवण - समुद्रातून प्रवासी वाहतूक करण्यास कालपासून शासनाने बंदी आदेश लागू केलr आहे. त्यामुळे आज येथे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. किल्ला दर्शनास आलेल्या हजारो पर्यटकांना सकाळपासूनच भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. पर्यटकांनी किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेकडे...
मे 26, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने काँग्रेसची विचित्र कोंडी केली आहे. घराणेशाहीच्या, दरबारी राजकारणाच्या शिक्‍क्‍यातून बाहेर कसे पडायचे हा पेच पक्षासमोर असल्याचे पक्षाच्या कार्यसमितीमधील घडमोडी आणि त्यानंतरच्या पक्षातील हालचालींतून दिसते. जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला...
मे 24, 2019
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस खऱ्या अर्थाने 'मोदी डे' ठरला, गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या 'इंडियन पोलिटिकल लीग'च्या महाअंतिम सामन्यात यंदाही मोदींची हवा पाहायला मिळाली. विरोधकांच्या सर्वच गोलंदाजांचा मारा तितक्‍याच कडवटपणे मोडून काढणाऱ्या '...
मे 20, 2019
सेलिब्रिटी टॉक - - ॲड. समृद्धी पोरे नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मागच्या सत्रात आपण परदेशातल्या शूटींगमधल्या शिस्तबद्धतेबद्दल बोलत होतो. एका चित्रपटाच्या शूटींगच्या काळात आजूबाजूची माणसं घडत जातात. परदेशातसुद्धा माझा हाच अनुभव राहिलाय. एक संपूर्ण फिचर फिल्म करण्याआधी आपण एक शॉर्ट फिल्म करावी, म्हणून...
मे 14, 2019
धावण्याच्या शर्यतीत समान क्षमता असलेले दोन स्पर्धक अंतिम रेषेवर एकाच वेळी पोहचतात, पण त्यापैकी एक ही रेषा पार करण्यासाठी झेपावतो आणि विजयी ठरतो. दोघांमध्ये फरक छाती पुढे काढण्याचा असतो. यंदाच्या "आयपीएल'मध्ये अंतिम सामन्यात असेच "फोटोफिनिश' झाले आणि "मुंबई इंडियन्स'च्या गळ्यात चौथ्यांदा विजेतेपदाची...
मे 07, 2019
सेलिब्रिटी टॉक - अनन्या पांडे माझे वडील अभिनय क्षेत्रात असल्यानं लहानपणापासूनच माझंही अभिनेत्री होण्याचं स्वप्न होतं आणि आता मी माझा पहिला चित्रपट करते आहे! ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ हा चित्रपट माझ्याकडं आला तेव्हा मी अठरा वर्षांची होते. तेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये कॉलेजला जाण्याची तयारी करीत होते....
मे 06, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे वकिलीचा व्यवसाय सुरू असताना मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फिल्ममेकिंगचा डिप्लोमा केला. सगळे तंत्र शिकून घेतलं. स्त्री दिग्दर्शिका आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमी आहेत. दिग्दर्शक म्हणजे ‘कॅप्टन ऑफ द शिप’ सगळ्यांनी तुमचे ऐकले पाहिजे आणि लोक तेव्हाच ऐकतात...
मे 03, 2019
पाटोदा : गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात शहीद जवान शेख तौसीफ आरिफ यांना ‘शहीद जवान तौसिफ शेख अमर रहे’ घोषणा देत शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. शहरातील क्रांतीनगर भागातील शेख तौसिफ आरिफ हे 2010 साली गडचिरोली पोलिसमध्ये शिपाई पदावर...
मे 03, 2019
नेत्यांच्या संभाषणांच्या कथित क्‍लिपने लोकसभेच्या प्रचाराआडून सुरू असलेल्या विधानसभेच्या मोर्चेबांधणीचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट होते. इच्छुकांनी प्रचारातच आपले मनसुबे, भूमिका व तयारी दाखवत लढती कशा असतील, हेही दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या मार्गावर असतानाच भाजप आणि...
मे 02, 2019
कारगील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर लवकरच आपल्याला बायोपिक बघायला मिळणार आहे. या बायोपिकची आज सोशल मिडीयावर घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या घोषणेसोबतच चित्रपटातील मुख्य कलाकारही जाहीर करण्यात आले आहेत. अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी या...
एप्रिल 28, 2019
औरंगाबाद : कॅप्टन जॉन स्मिथने अजिंठा लेणी शोधून काढली, असे म्हणणे अर्धसत्य आहे. ही लेणी कधीच लुप्त झाली नव्हती. स्थानिकांना लेणीबद्दल माहिती होतीच. मात्र, हे अद्वितीय चित्रशिल्प जगाच्या नकाशावर आणण्याचे, पाश्‍चात्य अभ्यासकांपर्यंत पोचविण्याचे श्रेय मात्र निर्विवाद जॉन स्मिथ आणि...
एप्रिल 27, 2019
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे रेल्वे इंजिन भाड्याने घेतले आहे. गल्लीतही हे इंजिन शिल्लक राहिलेले नाही. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान बंद झाले असून, त्यामुळे त्यांचा जळफळाट झाल्याची जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील...
एप्रिल 26, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच दरवर्षी चर्चा असते, या काळात कोणता ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट प्रसिद्ध होणार, कोणता अभिनेता या काळात सर्व चित्रपटगृहांवर राज्य करणार, किती मराठी चित्रपट एकाच आठवड्यात चित्रपट बारीवर गर्दी करणार... यंदा मात्र चर्चा आहे "ऍव्हेंजर्स ः द एण्डगेम' या आज (शुक्रवारी)...
एप्रिल 24, 2019
अमृतसर : आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करत आहात, त्या भागातून काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान झाले पाहिजे. मतदान जर कमी झाले तर पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सांगितले. तसेच काँग्रेसच्या उमेदवाराला...
एप्रिल 20, 2019
जळगाव - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे आजोबा पंडित नेहरू, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी यांनी "गरिबी हटाव'चा नारा दिला. परंतु, आजपर्यंत गरिबी हटली नाही. आता राहुल गांधीही तोच नारा देत आहेत. अशी खोटी आश्‍वासने देताना यांना लाज कशी वाटत नाही? हे गरिबी हटवूच शकत नाहीत. या...
एप्रिल 19, 2019
महाड: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोघेही सत्तेसाठी लाचार असून सत्ता मिळवण्यासाठीच त्यांनी पुन्हा युती केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी आज कोकणातल्या महाडमधून पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. नांदेड, सोलापूर,...
एप्रिल 19, 2019
अमळनेर ः कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याचे म्हटले आहे. अशा देशविरोधी ताकदींना मदत करणाऱ्यांना घरी बसविण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.  जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ प्रताप मिल कंपाऊंडमध्ये झालेल्या...
एप्रिल 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे...