एकूण 275 परिणाम
जुलै 15, 2019
औरंगाबाद - बीड बायपास परिसरात एटीएम मशीन पळविल्याची घटना घडल्यानंतर चोवीस तासांतच चोरांनी पुन्हा छावणी परिसरातील एक एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न केला; परंतु मशीन गॅस कटरने कापताना आवाज झाला आणि इमारतीच्या ज्येष्ठ पहारेकऱ्याला ही बाब समजताच त्यांनी चोरांना हुसकावून लावण्यासाठी दगड फेकले; परंतु चोरांनी...
जुलै 08, 2019
सेवे लागी सेवक  झालो........ तुमच्या लागलो निज चरणा...... तुकोबारायांच्या या अभंगाची आठवण पदोपदी होत होती. त्याला कारणही तसेच होते. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा अकलूजमध्ये पोचला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत झाले. त्यात पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. होता तो नमस्कार होता....
जून 30, 2019
दूरदर्शन, रेडिओ, वेबपोर्टल सगळीकडे एकच बातमी. "कोंढवा भागात रात्री दीड वाजता इमारतीची भिंत कोसळून कामगार ठार." झोपेतून जागही आली नव्हती, ती सकाळ अशी दुःखद झाली होती. तरीही घटनास्थळी गेलो नसल्यामुळे मी दिनचर्येप्रमाणे पुन्हा झोपणार तोच दुसऱ्या क्षणाला वरिष्ठांचा फोन आला. तोपर्यंत घटनेचं गांभीर्य...
जून 24, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला पडू आजारी मौज हीच वाटे भारी पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या स्मरणातल्या काही जुन्या परिचित...
जून 16, 2019
गिरीश अंकल नसते तर खरंच माझं करिअर सुरूच झालं नसतं. चित्रपट कसे बघायचे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं म्हणजे काय, आपला देश म्हणजे काय याची मला काहीच जाणीव नव्हती. हाडाचे शिक्षक असलेले गिरीश कार्नाड यांनी ते सगळं ज्ञान मला दिलेलं आहे. मला त्यांचे उपकार कधीच फेडता येणार...
जून 12, 2019
मनोरंजन क्षेत्राला आता कल्पनांच्याही मर्यादा राहिल्या नाहीत. नाटक, मूकपट, मग बोलपट, त्यानंतर रंगीत झालेला सिनेमा या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या पिढीतील लोकही आता फारसे दिसत नाहीत. तीन तासांचा चित्रपट आणि तो चित्रपटगृहात जाऊन पाहायचा हे देखील आता मागं पडलं. टीव्हीसमोर बसून मालिका पाहायचा काळही आता...
जून 10, 2019
यवतमाळ : हमखास व्याघ्रदर्शन होणारे अभयारण्य म्हणून टिपेश्वरने अल्पावधीतच ख्याती प्राप्त केली आहे. त्यामुळे पर्यटक टिपेश्‍वर अभयारण्याकडे आकर्षित झाला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बुकिंग झाली. त्यामुळेच आता जून महिन्यापर्यंत अभयारण्य पर्यटकांसाठी खुले राहणार आहे...
जून 09, 2019
लंडन : बँकांना कोट्यवधींचा चुना लावून लंडनमध्ये वास्तव्यास असलेला उद्योगपती विजय मल्ल्या आज (रविवार) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी ओव्हलवर पोहचला. मल्ल्या आणि क्रिकेटप्रेम हे सर्वांना परिचीत आहे. क्रिकेटवरील प्रेमाखातर मल्ल्या आज प्रतिष्ठेची लढाई होत असलेल्या भारत आणि...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
मे 28, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, अभिनेत्री मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे कुठलीही कलाकृती करताना टीम वर्क फार महत्त्वाचं असतं. काम करणाऱ्या प्रत्येकाचे ध्येय ती कलाकृती यशस्वी करणंच असतं. हेमलकसा आणि भामरागड या भागात सिनेमाचं काम करताना तेथील स्थानिक आदिवासी आणि आमच्यात एक भाषा नव्हती. त्यातल्या...
मे 27, 2019
मराठमोळ्या 'बिग बॉस मराठी 2' च्या घराची आज आपण सफर करणार आहोत. शो सुरु होण्यापुर्वीच कसे असेल बिग बॉस मराठीचे घर हे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.  झेंडूची फुले, रंगीबेरंगी बांगड्या, तांब्याची भांडी, सुपली, जर्मनची बादली, स्टीलचे डबे, चिनी मातीची भांडी, पाटा-वरवंटा, चहाच्या किटल्या या पारंपरिक...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
मे 21, 2019
'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' असं म्हणत नागराज मंजुळे 'कोण होणार करोडपती' हा नवीन शो घेऊन येत आहेत. आंग्रीया क्रुझवर या शोची पत्रकार परिषद मोठ्या दिमाखात पार पडली. यानिमित्ताने या शोचे सूत्रसंचालक नागराज मंजुळे यांच्याशी केलेली ही बातचीत - प्रश्न : दिग्दर्शक म्हणून कॅमेराच्यामागे उत्तम काम केलंय...
मे 21, 2019
भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो कलापुरात. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांच्या याच कॅमेऱ्याच्या साक्षीने कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाला प्रारंभ झाला. एक छायाचित्रकार, कॅमेरामन म्हणून नेहमीच या कॅमेऱ्यानं प्रेरणा दिली आणि वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी, छोटे म्युझिक...
मे 20, 2019
कान्स : कान्स फिल्म फेस्टिव्हल म्हणलं की, पहिली डोळ्यासमोर येते ती ऐश्वर्या! कान्स सुरू झाल्यापासून, ती कधी रेड कार्पेटवर अवतरणार आणि तिचा लूक कसा असणार याकडे तमाम जगाचे लक्ष लागलेले असते. त्याप्रमाणे काल ऐश्वर्या राय-बच्चन कान्सच्या रेड कार्पेटवर आली आणि सुरू झाला, तो कॅमेराचा क्लिक्लिकाट...
मे 20, 2019
संदीप बोयत यांच्या पोस्टाची तिकिटे, पोस्टर्स संग्रहाची लिम्का बुकमध्ये नोंद पुणे - भारतीय चित्रपटसृष्टीला १०० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनेकांच्या स्मरणात राहण्यासारखा आहे. अनेक चाहते चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांच्या आठवणी आजही जपतात. संदीप बोयत या चाहत्याने या आठवणी...
मे 19, 2019
सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी...
मे 15, 2019
लातूर : आमची आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाकीची. त्यामुळं सालगडी म्हणून मी कामाला लागलो; पण दुष्काळामुळं शेतात फारसं काम नसायचं. त्यामुळं मालकाकडं तरी पैसे कसे मागायचे? मग गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खिशात एक रुपयासुद्धा नव्हता. तसाच बसमध्ये बसलो. मुंबईत पोचलो. तिकीट न काढल्याबद्दल कंडक्टरनं...
मे 14, 2019
लातूर : लातूरातील वाहतूक पोलिसही आता हायटेक झाले आहेत. त्यांच्या हातात पावती पुस्तकाऐवजी अत्याधुनिक उपकरण आले आहे. त्याचा वापर करत वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ते दंड ठोठावत आहेत. जवळ पैसे नाहीत, असे म्हणणाऱ्या वाहनचालकांना ते ‘आम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड स्वीकारतो’, असे सांगत आहेत. इतकेच...
मे 12, 2019
"कडवी हवा' चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दिग्दर्शकाला पाठवल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात...