एकूण 182 परिणाम
मे 22, 2019
नागपूर - वाढता मानवी हस्तक्षेप, हवामान बदल, तापमानवाढ यामुळे पृथ्वीवरील प्राणी  व वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे....
मे 15, 2019
बिझनेस वुमन केसरी टुर्सच सर्वेसर्वा केसरी पाटील आणि त्यांचे भाऊ आणि राजाराणी ट्रॅव्हल्सचे मालक राजाभाऊ यांच्यात काश्‍मीर प्रेम इतके की, दोघांपैकी ज्याला कन्यारत्न प्राप्त होईल तीच नाव ‘झेलम’ हे ठेवण्यात येईल, हे अगोदरच ठरले होते. शांत, निखळ आणि व्यवसाय प्रवाही ‘झेलम’ केसरी पाटील यांच्या भाग्याला...
मे 11, 2019
‘बिग बॅंग’मुळे (महाविस्फोटाने) विश्‍वाच्या निर्मितीला सुरवात झाली. विश्‍वात सर्वप्रथम ज्या संयुगाची निर्मिती झाली त्या संयुगाचा शोध घेण्यास शास्त्रज्ञांना यश आले आहे. ‘हेलियम हायड्राइड’ असे त्या संयुगाचे नाव आहे. तब्बल १४ अब्ज वर्षांपूर्वी त्याची निर्मिती झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. नासाच्या...
मे 03, 2019
रावेर तालुका एकेकाळी कायम हिरवागार, केळीने बहरलेला तालुका होता म्हणून कॅलिफोर्निया अशी महाराष्ट्रात त्याची ओळख होती; पण गेल्या पंधरा-वीस वर्षांत भूगर्भातील पाण्याचा झालेला अनिर्बंध उपसा, पाणी आडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार योजना या योजनांचे अपयश, बंधाऱ्यांची बोगस कामे, प्रचंड...
मे 02, 2019
३३८ जलचर प्रजातींना ‘आय नॅचरलिस्ट’ संकेतस्थळाची मान्यता मुंबई - प्रदूषणामुळे मरणासन्न झालेल्या मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील ३३८ प्रजातींच्या जलचरांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. ‘आय नॅचरलिस्ट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकेतस्थळाने ही मोहर उमटवली आहे. ‘मरिन लाईफ ऑफ मुंबई’ ही संस्था मुंबईतील...
एप्रिल 30, 2019
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर एकेका आजींच्या खोलीत जाऊन त्यांची ओळख करून घेत होते. शोभनाताई देशपांडे यांच्या खोलीत गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेत भरला तो तेथील नीटनेटकेपणा. मायक्रोवेव्ह, फ्रीज, भलामोठा टीव्ही, जमिनीवर भारीपैकी लिनोनियम....
एप्रिल 25, 2019
अकोला -  जगात सर्वाधिक हॉट शहरांमध्ये मध्य प्रदेशातील खरगोन; तर महाराष्ट्रातील अकोला शहराची नोंद झाली. उष्णतेच्या लाटेत होरपळत असलेल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील बुधवारचे तापमान संपूर्ण जगात सर्वाधिक ठरले. सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पश्‍चिम मध्य प्रदेशातील खरगोन येथे; तर सर्वाधिक...
एप्रिल 20, 2019
नवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड, गोवऱ्या, कोळसा आणि केरोसिन (रॉकेल) यांच्या ज्वलनामुळे होणारे उत्सर्जन कमी केल्यास हवेच्या प्रदूषणात घट करण्यास भारताला मोठे यश मिळू शकेल, असा दावा नव्या अभ्यासातून पुढे आला आहे. एवढेच नव्हे तर या जैव इंधनाचा वापर घटल्यास दरवर्षी दोन लाख 70 हजार जणांचे...
एप्रिल 19, 2019
नवी दिल्ली : जगभर उच्च पोषण मूल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅलिफोर्नियाचा बदाम हा दहशतवाद्यांसाठी आर्थिक आधार ठरत असल्याचे उघड झाले आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान सीमेवरून चालणाऱ्या व्यापारामध्ये हा बदाम एक महत्त्वाचा घटक असून, या व्यापारातून मिळालेला अतिरिक्त पैसा व्यापारी दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना...
एप्रिल 16, 2019
लातूर - राज्यातील पाण्याची समस्या हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे. त्यांनी सिंचनात मोठा भ्रष्टाचार केला. त्यातून पंधरा वर्षांपासून अनेक प्रकल्प बंद पडले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. या प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींचा निधी दिला आहे. विविध प्रकल्पांच्या...
एप्रिल 15, 2019
लातूर ः राज्यातील पाण्याची समस्या ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे. त्यांनी सिंचनात मोठा भ्रष्टाचार केला. पंधरा वर्षापासून अनेक प्रकल्प बंद पडली आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माझ्या खात्याकडून 40 हजार कोटी रुपये दिले आहेत. लग्न भलत्याचच झालं. पोरं त्यांना झाली. या पोरांना मांडीवर...
एप्रिल 08, 2019
जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका हा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखला जातो. दक्षिणेला तापी नदी आणि हतनूर धरण, तसेच उत्तरेला असलेल्या सातपुड्यात गंगापुरी, सुकी, मंगरूळ, मात्राण, अभोरा हे मध्यम आणि लघु प्रकल्प, किमान दोन डझन पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि सुमारे २५ हजार हेक्टर केळी...
एप्रिल 07, 2019
उन्हाळ्याची खऱ्या अर्थानं सुरवात होण्यापूर्वी बरंच आधी म्हणजे मार्च महिन्यातच या वर्षी संपूर्ण भारतात तापमानाची उच्चांकी नोंद व्हायला सुरवात झाली आहे. मार्चमध्येच अनेक शहरांनी चाळिशी पार केली आहे आणि उन्हाळ्याच्या अगदी सुरवातीच्याच टप्प्यात तापमानाचा पारा खूपच वाढला आहे. ऋतुचक्र हे असं नेमकं...
मार्च 30, 2019
पन्नास लोकांच्या जिवाची किंमत कवडीमोल ठरवणारी यंत्रणा आणि दुसरीकडे एका ज्येष्ठ नागरिकाच्या जिवावर घाला घालू पाहणाऱ्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीला दाती तृण धरायला लावणारी न्यायव्यवस्था, यात उजवे कोण? भारतातील लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमेरिकेतील न्यायालयाच्या निकालाबाबतची एक बातमी माध्यमांकडून...
मार्च 26, 2019
कॅलिफोर्निया - नुकताच ऍपल इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये बर्‍याच गोष्टी जाहीर करण्यात आल्या असून, यामधील ठळक गोष्टी म्हणजे ऍपल न्यूज प्लस, ऍपल आर्केड, ऍपल कार्ड, ऍपल टीव्ही चॅनल्स व ऍपल टीव्ही प्लस ऍपल न्यूज प्लस : पूर्वीच्या मोफत ऍपल न्यूजमध्ये मॅगॅझीन्ससारख्या गोष्टींची जोड देऊन...
मार्च 14, 2019
जागतिक व्यापार संघटनेने केलेल्या तरतुदीनुसारच अमेरिका भारतीय उत्पादनांसाठी आयात शुल्क सवलत देत होती. ती काढून घेण्याचा इशारा भारतासाठी त्रासदायक असला, तरी भारत त्याचा मुकाबला वेगळ्या मार्गाने करू शकतो. भा रतीय उत्पादनांसाठी दिलेला ‘विशेष प्राधान्य दर्जा’ काढून घेत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष...
मार्च 13, 2019
कॅलिफोर्निया - सोशल नेटवर्किंगवर #GoogleDown हा हॅशटॅग वापरून अवेक जण गुगलची तक्रार करत आहे. कारण जगप्रसिद्ध गुगल कंपनीच्या युझर्सला आज सकाळपासून गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. गुगल ड्राइव्ह, जीमेल आणि गुगल मॅप्स या सेवांवर परिणाम झाल्याचे युझर्सचे म्हणणे आहे. भारतात...
मार्च 06, 2019
सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (सामूउ) - Universal basic income - या संकल्पनेवर सध्या बरीच चर्चा होत आहे. थॉमस मोरपासून अनेक विचारवंतांनी प्रगत, आदर्श समाजाचा एक भाग म्हणून मांडलेली ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता काही प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यात भारत आघाडीवर आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला सरकारने...
फेब्रुवारी 25, 2019
आयातशुल्क कमी केल्याने परदेशांसह परराज्यांतील काजूची आवक वाढल्याने जीआय मानांकन असलेल्या जिल्ह्यातील काजूला योग्य दरासाठी झगडावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गातील काजू बागायतदारांना बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूच्या दरात प्रतिकिलो तब्बल ६० ते ७० रुपयांची घसरण झाली आहे. जिल्ह्यात...
फेब्रुवारी 25, 2019
लॉस एंजेलिस : प्रचंड लोकप्रिय आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची रंगत आता क्षणाक्षणाला वाढत आहे. या वर्षी ऑस्कर पुरस्काराचे 91वे वर्ष आहे. कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडत आहे. यंदा ऑस्करमध्ये ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरेट’ या दोन चित्रपटांना...