एकूण 511 परिणाम
एप्रिल 22, 2019
निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, याबद्दल 'सकाळ'च्या #कारणराजकारण या फेसबुक लाईव्हद्वारे जाणून घेतले. पर्वती मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधताना पुढे आलेले मुद्दे, उमेदवारांविषयी त्यांच्या मनातील भावना मतदारांनी रोखठोकपणे व्यक्त केल्या.   जनता...
एप्रिल 16, 2019
धसई (मुरबाड) : देशातील पहिले कॅशलेस गाव म्हणून धसई गावाच्या अनेक घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आल्या होत्या. गावातील संपुर्ण व्यवहार कसे कॅशलेस सुरु आहेत, याच्या अनेक जाहिराती संपुर्ण देशात दाखविण्यात आल्याने गावाची संपुर्ण देशभर याची चर्चा झाली होती. परंतु, ठाणे...
मार्च 06, 2019
इगतपुरी - नोटाबंदीनंतर नवीन नोटा आणि त्यांचा साठा पुरेशा प्रमाणात व्यवहारात उपलब्ध नव्हता. त्यामुळे ऑनलाइन व्यवहाराकडे सर्वसामान्य जनतेने वळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न होत होते. शहरांबरोबर ग्रामीण भागातही त्यासाठी ॲपची माहिती देण्यात आली. सुरवातीला प्रयोग करणाऱ्या नागरिकांना आता ऑनलाइनची सवय जडली...
मार्च 02, 2019
सासवड : राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव अशी संघटना आहे की, जी शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, भौतिक सुविधांबरोबर नव्या पिढीच्या भविष्याचा वेध घेते. शिक्षण परीषद, अधिवेशनाव्दारे प्राथमिक शिक्षणाला आणि शिक्षकाला दिशा देते., असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे काढले. तसेच शासनाकडून...
फेब्रुवारी 27, 2019
पौडरस्ता - अंग झाकायला कपडे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी घासभर अन्नाची गरजसुद्धा भागवता येत नाही, अशी असंख्य कुटुंबं पुण्यात दिसतात. अशांना आवश्‍यक वस्तू पुरवून त्यांची तात्पुरती गरज भागवत सन्मानाने जगण्याची संधी देण्याचे कार्य कोथरूड येथील अनघा ठोंबरे या गेली पंधरा वर्षे करत आहेत. त्यांचे हे कार्य...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : कॅशलेस व्यवहारांसाठी अनेक खातेदार मोबाईल बँकिंगचा वापर करत आहेत. मात्र, अशा खातेदारांना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नव्या प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ शकते, असा इशारा दिला आहे. यूपीआय अॅपच्याद्वारे ग्राहकांच्या खात्यातील हजारो कोटी रुपये हॅकर्सकडून चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे...
जानेवारी 23, 2019
पुणे - ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत लिपिकांचे पदनाम एकच करावे, पदोन्नतीचे टप्पेही सारखेच असावेत आणि समान काम, समान वेतन द्यावे, लिपिकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि सातव्या वेतन आयोगाचा तीन वर्षांचा फरक रोखीने द्यावा, यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व विभागांतील...
जानेवारी 23, 2019
सातारा - राज्यात शासकीय, निमशासकीय विभागात ६० टक्‍के कर्मचारी हे लिपिक संवर्गीय कर्मचारी असूनही त्यांना वेतन अथवा इतर सुविधांच्या बाबतीत न्याय दिला जात नाही. शासनाच्या निदर्शनास आणून देवूनही शासन लक्ष देत नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी...
नोव्हेंबर 27, 2018
राज्य सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांतील सर्व लिपिकांचे काम एकच असले, तरी त्यांच्या कार्यालयनिहाय पदनामात आणि वेतनात मात्र खूप मोठी तफावत आहे. लिपिकांचे कार्यालय बदलले की पदनाम बदलते, अशी स्थिती सर्वत्र पाहावयास मिळते. पदनाम वेगळे असले, तरी काम मात्र सारखेच आहे. मग सारख्याच कामाला एकच नाव व वेतन का...
ऑक्टोबर 31, 2018
नवी दिल्ली: डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेने क्‍लासिक आणि मेस्ट्रो डेबिट कार्डधारकांची 'एटीएम'मधून पैसे काढण्याची मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. त्याची आजपासून (बुधवार) अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून एसबीआयच्या एटीएममधून 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम...
ऑक्टोबर 31, 2018
मुंंबई : राज्यात एक लाख 25 हजार विहिरी बांधणं असो, जलयुक्त शिवार योजना असो, की 'हागणदारीमुक्त महाराष्ट्र' ही घोषणा, प्रत्येक बाबतीत निर्लज्ज, खोटारडं आणि बेमालूम भ्रष्टाचारी असं राज्य सरकार मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - ब्रॅंडेड वस्तूंवर सर्वाधिक सवलती देणारा ऍमेझॉन इंडियाचा सहा दिवसांचा "ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल घटस्थापनेपासून (बुधवार, ता. 10) सहा दिवसांचा आयोजित केला आहे. ऍमेझॉन प्राइम सदस्यांसाठी "प्राइम अर्ली ऍक्‍सेस' योजनेत हा सेल एक दिवस आधीच म्हणजे नऊ ऑक्‍टोबर (मंगळवारी) रोजी दुपारी 12 पासून...
सप्टेंबर 03, 2018
रत्नागिरी - इंडिया पोस्ट पेमेंटस्‌ बॅंक ही प्रत्येकाच्या हक्काची बॅंक आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना घरातूनच व्यवहार करता येतील, असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी व्यक्त केला.  येथील मराठा मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. "म्हाडा'चे...
सप्टेंबर 02, 2018
पुणे - भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) मुदत विमा, पेन्शन पॉलिसी व आरोग्य विमा ऑनलाइन खरेदी करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ऑनलाइन पॉलिसी विक्रीमध्ये पुणे विभागाचा देशात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच विम्याचा हप्ता डिजिटल पेमेंटने भरण्याचे प्रमाण ७० टक्के असल्याची माहिती...
सप्टेंबर 02, 2018
काहीतरी नाट्यमय करणं आणि त्यातून असं काही करण्याचं धाडस फक्त आपल्यातच आहे, अशा प्रतिमेचा आधार विरोधकांना वळचणीला टाकताना घेणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमेचं व्यवस्थापन हा राजकारणाचा आधार बनला, की हे घडणं नवलाचं उरत नाही. मात्र, राजकारणापलीकडं अशी नाट्यमयता आर्थिक-प्रशासकीय...
ऑगस्ट 31, 2018
नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या पाचशे व एक हजाराच्या नोटांपैकी तब्बल 99.3 टक्के नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत, या रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालामुळे नोटाबंदीचा निर्णय पुरता फसल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस महिन्यांपूर्वी अचानक एका रात्री पाचशे व हजारांच्या नोटा बाद...
ऑगस्ट 14, 2018
सातारा - सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील शिक्षकही सहभागी झाले होते. त्यांनी तीन दिवस संप पुकारून शाळा बंद ठेवल्या होत्या. आता मात्र, त्याबाबतची माहिती शिक्षण विभाग घेत असून, संबंधित संपकरी शिक्षकांनी बिनपगारी रजा करून वेतनाला कात्री लागण्याची शक्‍यता आहे.  सातव्या...
ऑगस्ट 05, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष्मान भारत योजनेंतर्गत सुरू होणाऱ्या आरोग्य विमा कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. ही योजना स्वातंत्र्यदिनी सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत देशातील कोणत्याही सरकारी आणि खासगी रुग्णालयात कॅशलेस उपचार शक्‍य होणार आहे. या योजनुसार दहा कोटी...
ऑगस्ट 04, 2018
तुर्भे - महापालिका व बीएएसएफ केमिकल कंपनी यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या "लॅंडमार्क प्रोजेक्‍ट-वॉटर ऍण्ड सॅनिटेशन' या उपक्रमांतर्गत तुर्भेतील रहिवाशांना अवघ्या आठ रुपयांमध्ये 20 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. तुर्भेतील महापालिकेच्या शाळेत हे वॉटर एटीएम बसवले आहे. महापौर जयवंत सुतार व आयुक्त...