एकूण 127 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : कॅशलेस व्यवहारांसाठी अनेक खातेदार मोबाईल बँकिंगचा वापर करत आहेत. मात्र, अशा खातेदारांना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नव्या प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ शकते, असा इशारा दिला आहे. यूपीआय अॅपच्याद्वारे ग्राहकांच्या खात्यातील हजारो कोटी रुपये हॅकर्सकडून चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे...
ऑक्टोबर 31, 2018
नवी दिल्ली: डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेने क्‍लासिक आणि मेस्ट्रो डेबिट कार्डधारकांची 'एटीएम'मधून पैसे काढण्याची मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. त्याची आजपासून (बुधवार) अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून एसबीआयच्या एटीएममधून 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम...
ऑक्टोबर 31, 2018
मुंंबई : राज्यात एक लाख 25 हजार विहिरी बांधणं असो, जलयुक्त शिवार योजना असो, की 'हागणदारीमुक्त महाराष्ट्र' ही घोषणा, प्रत्येक बाबतीत निर्लज्ज, खोटारडं आणि बेमालूम भ्रष्टाचारी असं राज्य सरकार मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - ब्रॅंडेड वस्तूंवर सर्वाधिक सवलती देणारा ऍमेझॉन इंडियाचा सहा दिवसांचा "ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल घटस्थापनेपासून (बुधवार, ता. 10) सहा दिवसांचा आयोजित केला आहे. ऍमेझॉन प्राइम सदस्यांसाठी "प्राइम अर्ली ऍक्‍सेस' योजनेत हा सेल एक दिवस आधीच म्हणजे नऊ ऑक्‍टोबर (मंगळवारी) रोजी दुपारी 12 पासून...
सप्टेंबर 03, 2018
रत्नागिरी - इंडिया पोस्ट पेमेंटस्‌ बॅंक ही प्रत्येकाच्या हक्काची बॅंक आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना घरातूनच व्यवहार करता येतील, असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी व्यक्त केला.  येथील मराठा मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. "म्हाडा'चे...
सप्टेंबर 02, 2018
पुणे - भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) मुदत विमा, पेन्शन पॉलिसी व आरोग्य विमा ऑनलाइन खरेदी करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ऑनलाइन पॉलिसी विक्रीमध्ये पुणे विभागाचा देशात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच विम्याचा हप्ता डिजिटल पेमेंटने भरण्याचे प्रमाण ७० टक्के असल्याची माहिती...
सप्टेंबर 02, 2018
काहीतरी नाट्यमय करणं आणि त्यातून असं काही करण्याचं धाडस फक्त आपल्यातच आहे, अशा प्रतिमेचा आधार विरोधकांना वळचणीला टाकताना घेणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमेचं व्यवस्थापन हा राजकारणाचा आधार बनला, की हे घडणं नवलाचं उरत नाही. मात्र, राजकारणापलीकडं अशी नाट्यमयता आर्थिक-प्रशासकीय...
ऑगस्ट 31, 2018
नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या पाचशे व एक हजाराच्या नोटांपैकी तब्बल 99.3 टक्के नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत, या रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालामुळे नोटाबंदीचा निर्णय पुरता फसल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस महिन्यांपूर्वी अचानक एका रात्री पाचशे व हजारांच्या नोटा बाद...
ऑगस्ट 14, 2018
सातारा - सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील शिक्षकही सहभागी झाले होते. त्यांनी तीन दिवस संप पुकारून शाळा बंद ठेवल्या होत्या. आता मात्र, त्याबाबतची माहिती शिक्षण विभाग घेत असून, संबंधित संपकरी शिक्षकांनी बिनपगारी रजा करून वेतनाला कात्री लागण्याची शक्‍यता आहे.  सातव्या...
ऑगस्ट 05, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष्मान भारत योजनेंतर्गत सुरू होणाऱ्या आरोग्य विमा कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. ही योजना स्वातंत्र्यदिनी सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत देशातील कोणत्याही सरकारी आणि खासगी रुग्णालयात कॅशलेस उपचार शक्‍य होणार आहे. या योजनुसार दहा कोटी...
जुलै 18, 2018
कऱ्हाड - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला प्रतिसाद देत येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कॅशलेस व डिजिटल बनले आहे. महाविद्यालयात विद्यार्थी असो वा प्राध्यापकांचे सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्याने एक रुपयांची रोकड देणे- घेण्याचा व्यवहाराला पूर्णतः आळा बसल्याचा...
जुलै 10, 2018
मुंबई ः रॅनसमवेअरच्या टार्गेटवर महाराष्ट्र असल्याचे चित्र इस्कॅनतर्फे सायबर धोक्‍यांबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालातून पुढे आले आहे. गेल्या महिन्यात सर्वाधिक 56 टक्के रॅनसमवेअरच्या हल्ल्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.  अहवालानुसार गेल्या महिन्यात रॅनसमवेअरच्या झालेल्या हल्ल्यांची टक्केवारी...
जुलै 02, 2018
स्विस बॅंकेत दडविलेला पै न्‌ पै भारतात आणून सर्वसामान्य भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे भन्नाट आणि भुरळ घालणारे आश्‍वासन नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी दिले होते. गुंतागुंतीच्या अर्थकारणाला असे सोपे-सवंग राजकीय रूप देणे हे विरोधात असताना खूपच परवडण्यासारखे असते; परंतु...
जून 21, 2018
गोवा : वाहतूक खात्यातील सर्व प्रकारचे व्यवहार येत्या 1 ऑक्‍टोबर 2018 पासून पूर्णपणे रोखमुक्त (कॅशलेस) करण्यात येणार असून रोखीने कोणताच व्यवहार स्वीकारला जाणार नसल्याचे वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी जारी केलेल्या सूचनेत नमूद केले आहे.  या खात्याने यापूर्वीच 9 एप्रिल 2018 पासून...
जून 21, 2018
सोलापूर - युवकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गावागावांमध्ये केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने नेहरू युवा मंडळे सुरू केली. परंतु, या मंडळांना सध्या उतरती कळा लागली आहे. काही वर्षांपासून निधी तर बंद झालाच, पण यंदा तर सरकारकडून तालुक्‍यातील समन्वयकांच्या नेमणुकासुद्धा अद्याप झाल्या...
जून 10, 2018
एकीकडं कॅशलेस व्यवहारांना पाठबळ दिलं जात असताना अनेक ई-कॉमर्स कंपन्या आणि काही बॅंकाही त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. सेवा शुल्काच्या नावाखाली अवाजवी शुल्क आकारलं जात आहे. त्याला आवर घालणं गरजेचं आहे. ऑनलाइन पेमेंट्‌स करताना खरी किंमत किती आणि प्रत्यक्षात किती रक्कम खात्यातून कपात...
जून 03, 2018
"डिजिटल इंडिया'..."गो कॅशलेस'च्या आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही जवळपास अपरिहार्य अशीच बाब बनली आहे. मात्र, क्रेडिट कार्डचा नेमका उपयोग काय असतो, त्याचा वापर कसा करायचा, त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या दक्षता बाळगायच्या, याचंही भान बाळगण आवश्‍यक असतं. त्याविषयी... आजच्या वाढत्या...
मे 27, 2018
येवला - डिजिटल व्यवहाराविषयी आपल्यात अनेक गैरसमज आहेत. मात्र या व्यवहारात घाबरण्याचे कारण नसून पीओएस (स्वप), भीम एप, मोबाईल बँकिंगने घरबसल्या सर्व व्यवहार करणे शक्य आहे. पुढील चार-पाच वर्षात सर्व व्यवहार ऑनलाइन होणार असल्याने सगळे बदल आत्मसात करा. भौतिक सुविधा रातोरात होत नाहीत. त्यासाठी वेळ द्यावा...
मे 19, 2018
मुंबई - विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेने शिवाजी शेंडगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आमदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवाजी शेंडगे असा हा सामना रंगणार आहे. जूनमध्ये या जागेसाठी मतदान होणार आहे. शिवाजी शेंडगे हे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत....
एप्रिल 29, 2018
वेगवेगळी बिलं भरण्यापासून पासपोर्टसाठी अर्ज करण्यापर्यंत अनेक गोष्टी आता विविध ऍप्सद्वारे करता येतात. अनेक सरकारी विभागांनी त्यांच्या सेवा ऍप्सच्या स्वरूपांत उपलब्ध करून दिल्यामुळं अनेक कामं घरबसल्या होऊ शकतात. अनेक गोष्टी सरकार दरबारी पोचवण्याची सोयही या ऍप्समध्ये आहे. अशाच काही उपयुक्त ऍप्सविषयी...