एकूण 1 परिणाम
November 07, 2020
नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखवली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजून 2 मिनिटांनी PSLV-C49 च्या माध्यमातून 10 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून झालेल्या प्रक्षेपणात 9 आंतरराष्ट्रीय तर एक भारतीय सॅटेलाइट सोडण्यात आलं....