एकूण 10 परिणाम
जुलै 31, 2019
डहाणू : राज्यातील कर्मचार्‍यांच्या बाबतीत सरकारने सरकारी-निमसरकारी, ज्येष्ठ-कनिष्ट असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकच म्हणजे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना गेल्या अनेक वर्षांपासून सनदशीर मार्गाने प्रयत्न करत आहे. तरीही या मागणीचा विचार हे...
जुलै 27, 2019
पुणे - इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्‍यक असलेली कामगार नोंदणीची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे. अर्ज जमा केल्यानंतर कामगारांना टोकन देऊन सुमारे १५ दिवसांनी बोलावून नोंदणींचे कार्ड देण्यात येणार आहे.  कामगाराने...
जुलै 24, 2019
मुंबई : गेल्या नऊ वर्षांपासून कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याबाबत प्रलंबित असणारा प्रश्न आज (बुधवार) अखेर मार्गी लागला. राज्यातील दुकाने आस्थापना येथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या किमान वेतनात दुपटीने वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय कामगार कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे...
जुलै 20, 2019
पुणे - कागदपत्रांची पूर्तता केली नाही, योजना तुम्हाला लागू होत नाही, यासह अनेक कारणे देत निधी असूनही बांधकाम मजुरांना सरकारच्या विविध योजनांपासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने अनेक अर्ज कामगार आयुक्तालयात पडून आहेत. महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम...
मार्च 04, 2019
मुंबई - कामगार कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा अधिकारी आणि त्यासंबंधीची उपाययोजना करणे बंधनकारक आहे. कामगार सुरक्षेबाबत बड्या कंपन्यांमध्ये प्रबोधन होत असले, तरी असंघटित क्षेत्रात मात्र खर्चिक बाब असल्याने कामगार...
जानेवारी 23, 2019
सातारा - भर उन्हाताणात, पावसात रक्‍ताचे पाणी करून राबणारे ते हात, सिमेंट, मातींच्या विटांचे वजन पैलणारे ते धड, ज्यांच्या जीवावर बहुतेकांना राहण्यास निवारा मिळतो, असे बांधकाम कामगार जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने असतील. मात्र, त्यांची नोंदणी नसल्याने त्यांना लाभापासून कोसो दूर राहावे...
मे 15, 2018
सातारा - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करण्याची इच्छा असल्यास आता काम मिळविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पूर्वीप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज भरावा, असे बंधन राहिले नसून, फोन, मेलद्वारेही कामाची मागणी करता येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे गरजूंना...
नोव्हेंबर 18, 2017
खोपोली : व्यवसायासाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने दोघा भावांनी एका शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याला वीटभट्टीवर राबवल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना खालापूर तालुक्‍यात घडली. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी खोपोली पोलिसांच्या मदतीने आंजरून येथून दोन्ही भावांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. अपहृत मुलाची...
सप्टेंबर 28, 2017
पुणे : "गेल्या तीन दशकांमध्ये रोजगारनिर्मितीसाठी आवश्‍यक अशी आर्थिक अर्थिक परिसंस्थेची निर्मितीच झालेली नाही. सरकार कोणतेही असो, रोजगारनिर्मितीचा प्रश्‍न मात्र कायम राहिला आहे. सध्याही तीच परिस्थिती कायम आहे. यामुळेच देशात सध्या दोन कोटी लोकांना रोजगाराच्या समस्या भेडसावत आहे,'' असे मत भारत युवा...
मे 09, 2017
नवी दिल्ली : प्रसूती लाभविषयक नवा कायदा एक एप्रिल 2017 पासून लागू झाला असला तरी या कालावधीत ज्या महिलांची प्रसूतीविषयक रजा चालू असेल त्यांनाही त्याचे लाभ लागू होणार आहेत आणि ते देण्याचे 'बंधन' संबंधित संस्था आस्थापनांवर असेल असा खुलासा आज केंद्रीय कामगार...