एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 04, 2018
स्टॉकहोम (पीटीआय) : उत्क्रांतीच्या शक्तीचा वापर करून नवी प्रथिने निर्माण करणाऱ्या संशोधनाला या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या प्रथिनांचा वापर जैवइंधनापासून औषधे आणि इतर उपचारांमध्येही करता येणे शक्‍य आहे. फ्रान्सेस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी....
जून 15, 2018
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोइन्फॉरमॅटिक्‍स आणि बायोटेक्‍नॉलॉजी विभागाच्या माजी विद्यार्थिनी प्रियंका जोशी यांचा ‘व्होग’ या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.  फोर्ब्ज या जगप्रसिद्ध नियतकालिकाने ‘अंडर, सायन्स अँड हेल्थकेअर’...
एप्रिल 22, 2018
भारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा...
एप्रिल 01, 2018
"केंब्रिज ऍनालिटिका'चं डेटाचोरीचं आणि गैरवापराचं प्रकरण जगाला धक्का देणारं आहे. त्यावर दोन ठळक मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह म्हणतो, "इंटरनेटच्या दुनियेत आपली माहिती गोपनीय राहील, हा समजच भाबडा आहे, तो सोडून द्यावा, इथं प्रायव्हसी वगैरे काही नसतं. हे समजूनच समाजमाध्यमं आणि इंटरनेटवर...
मार्च 22, 2018
नवी दिल्ली : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी अखेरीस केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने फेसबुक वरून चोरलेल्या माहिती प्रकरणी काल भाष्य केले. फेसबुकवरच पोस्ट शेअर करत त्यांनी या प्रकरणासंदर्भात स्पष्टीकरण दिले.   'आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे उल्लंघन झाले आहे, त्यासाठी मी तुमची माफी...
मार्च 18, 2018
"काळाचे भाष्यकार', "ब्रह्मांडाचे प्रवासी' अशी अनेकानेक विशेषणं फिकी पडावीत असं काम करणारे जगद्विख्यात शास्त्रज्ञ, लेखक डॉ. स्टीफन हॉकिंग यांचं बुधवारी (14 मार्च) निधन झालं. व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडातल्या अनेक रहस्यांचा उलगडा करणारे हॉकिंग यांचं आयुष्य जगभरातल्या विज्ञानप्रेमींसाठी आणि...
मार्च 18, 2018
"थिअरी ऑफ एव्हरीथिंग' नावाचा एक अप्रतिम चित्रपट सन 2014 मध्ये येऊन गेला. तो चित्रपट म्हणजे डॉ. स्टीव्हन हॉकिंग यांची चरितकहाणी होती. मात्र, या चित्रपटात विज्ञान कमी आणि स्टीव्हन यांचं "जगणं' अधिक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासून ते हॉकिंग आणि त्यांची पत्नी जेन यांच्या अफलातून नातेबंधांपर्यंतची...
मार्च 15, 2018
लंडन - जगविख्यात सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग (वय ७६) यांचे केंब्रिज विद्यापीठानजीक असलेल्या निवासस्थानी आज निधन झाले. हॉकिंग यांनी कृष्णविवरे आणि सापेक्षता सिद्धांताच्या संदर्भातील संशोधन मुख्यत्वे ज्या ठिकाणी केले, त्याच निवासस्थानामध्ये हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला,...
मार्च 15, 2018
‘धर्म आणि विज्ञान’ या विषयात मी शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. करत होतो. या अभ्यासासाठी स्टीफन हॉकिंग यांचे ‘दि ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ हे पुस्तक अभ्यासले होते. त्यामध्ये धर्म आणि विज्ञान याबाबत स्पष्ट कल्पना आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या चहाच्या किटलीचे झाकण उडाले ही लोककथा आहे...
मार्च 14, 2018
धर्म आणि विज्ञान या विषयात मी शिवाजी विद्यापीठातून पीएचडी करत होतो. या अभ्यासासाठी स्टीफन हॉकिंग  यांचे दी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक अभ्यासले होते. त्यामध्ये धर्म आणि विज्ञान याबाबत स्पष्ट कल्पना आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या चहाच्या किटलीचे झाकण उडाले ही लोककथा आहे....
मार्च 14, 2018
केंब्रिज : महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे हॉकिंग कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले.   ८ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे स्टीफन...
मार्च 14, 2018
संघर्षमय आयुष्याचा हेलावून टाकणारा अनुभव  भौतिकशास्त्रातील महान शास्त्रज्ञ, कृष्णविवरांवरील संशोधनामुळं घराघरांत पोचलेले व गेली अनेक दशके विकलांग अवस्थेत असूनही आपल्या संशोधन आणि जगण्याच्या संघर्षामुळे सर्वांचेच प्रेरणास्थान बनलेले स्टिफन हॉकिंग गेले. कोणतीही हालचाल, बोलणे व लिहिणे शक्‍य नसूनही...
मार्च 14, 2018
केंब्रिज - महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे हॉकिंग कुटुंबीयांनी सांगितले. रॉजर पेनरोज यांच्यासोबत केलेले ब्लॅक होलसंदर्भातील संशोधनापासून क्वांटम मेकॅनिक्समधील थिअरी मांडण्यापर्यंत...
मार्च 14, 2018
केंब्रिज - महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे हॉकिंग कुटुंबीयांनी सांगितले. वयाच्या २१ व्या वर्षी हॉकिंग यांना मोटर न्यूरॉनची व्याधी जडल्याचे निदान झाले. त्यावेळी डॉक्टरांनी हॉकिंग...
जानेवारी 07, 2018
‘बिटकॉइन’ या ‘क्रिप्टोकरन्सी’ची जगभर चर्चा सुरू आहे आणि भारतातही तिनं वेगवेगळ्या प्रकारे पाय पसरायला सुरवात केली आहे. नेमकी काय असते ही ‘क्रिप्टोकरन्सी’, तिचं वैशिष्ट्य काय, तिचे फायदे-तोटे काय, तिच्याबरोबर येणारे धोके कोणते, अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम होणार अशा विविध गोष्टींवर एक नजर. येत्या...
नोव्हेंबर 29, 2017
आर्थिक,सामाजिक परिस्थिती जशी बदलत जाते, तशा बऱ्याच व्यवस्था कालबाह्य होत जातात. उदाहणार्थ, शहरे जशी वाढली, तसे वाडे पडून सहकारी गृहसंस्था विकसित झाल्या. आज 30-40 वर्षांपूर्वी बांधलेल्या या वास्तूसुद्धा कालानुरूप राहिलेल्या नाहीत. चटई निर्देशांक वाढले, रस्ते रुंद करणे जरुरीचे ठरले, कुटुंबातील सदस्य...