एकूण 168 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
केडगाव (पुणे) : दिवंगत माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र आनंद थोरात व पुणे जिल्हा बँकेचे दिवंगत अध्यक्ष सिताराम भागवत यांचे पुत्र महेश भागवत यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला...
ऑक्टोबर 06, 2019
नगर :  वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यान्वये जिल्ह्यातील दोन वाळूचोर आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकाला पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. प्रवीण ऊर्फ दीपक बबन लाटे (वय 30,...
सप्टेंबर 25, 2019
केडगाव (पुणे) : राष्ट्रीय समाज पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बुधवारी (ता. 25) पाटस (ता. दौंड) येथे "चाय पे चर्चा' चांगलीच रंगली. कट्टर राजकीय विरोधक असलेले चहापान कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारत असताना पोलिस एका वेगळ्याच कारणामुळे तणावाखाली होते. या चर्चेवर विश्वास...
सप्टेंबर 21, 2019
केडगाव (पुणे) : केडगाव स्टेशन (ता. दौंड) येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. 200 चौरस फुटांच्या एका खोलीत दोन अंगणवाड्यांचे 65 चिमुकले कसेबसे बसत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ही परिस्थिती आहे.  केडगाव...
सप्टेंबर 17, 2019
केडगावकेडगाव (ता. दौंड) येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागल्याने शंकर गायकवाड हे ज्येष्ठ नागरिक चक्कर येऊन पडले. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.  या बॅंकेत पैसे काढणे आणि भरण्यासाठी एकच काउंटर असल्याने ग्राहकांना...
सप्टेंबर 15, 2019
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नगरच्या काही लहान रस्त्यांवरून जावे लागले. शहरात येताच अतिक्रमणयुक्त रस्ते त्यांना दिसले नसतील तर नवलच! शहरातील इमारतींच्या अतिक्रमणांबरोबरच दुकानदारांनी वाढवून ठेवलेल्या अतिक्रमणाचेही दर्शन झाले. तत्पूर्वी काही ठिकाणी सारवासारव...
ऑगस्ट 26, 2019
केडगाव (पुणे) : सासूला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर घाबरून न जाता सुनेने टीव्हीवर कधी तरी पाहिल्याप्रमाणे "सीपीआर' (विशिष्ट पद्धतीने छाती दाबणे) केला. वेळीच झालेल्या या उपचारामुळे सासूचे प्राण वाचण्यास मदत झाली. देलवडी (ता. दौंड) येथील सुनेच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.  देलवडी येथील...
ऑगस्ट 26, 2019
केडगाव (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर केडगाव (ता. दौंड) हद्दीत मोटार व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. मोटारीने दुभाजक ओलांडल्याने दुचाकीस्वारांचा हकनाक बळी गेला आहे. अमोल अशोक कदम (...
ऑगस्ट 25, 2019
केडगाव  : पडवी व देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथे आज सकाळी सव्वा नऊ वाजता अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत अडीच हजार झाडे लावण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पडवी ग्रामपंचायत, एक मित्र एक वृक्ष परिवार, देऊळगाव गाडा ग्रामपंचायत, वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम...
ऑगस्ट 24, 2019
केडगाव( पुणे) : दुचाकीच्या सीटखाली नाग निघाल्याने फिटर व गाडी मालकाची भंबेरी उडाली. सर्पमित्र प्रवीण रणदिवे यांना नागाला पकडताना दंश झाला आहे. रणदिवे हे केडगाव ( ता.दौंड ) उपचार घेत आहेत.  दुचाकी मालक चंद्रकांत रणदिवे ( रा. रांजणगाव सांडस ता.शिरूर ) हे पारगाव येथे...
ऑगस्ट 18, 2019
केडगाव : पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुला (ता. दौंड ) चौकात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणारी जीप विनाचालक 100 फूट मागे सरकत एका दुकानात घुसली. या घटनेत दुकान चालक महिला वर्षा लडकत व तिचे एक वर्षाचे लहान बाळ सुदैवाने बचावले. ही घटना आज सकाळी दहा वाजता घडली. दरम्यान, शंभर फुटांचा उतार...
ऑगस्ट 12, 2019
केडगाव (पुणे) : हातवळण (ता. दौंड) येथील रस्त्याची उंची कधी वाढणार, या प्रतीक्षेत तेथील ग्रामस्थ आहेत. गेली 25 वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. पुराच्या पाण्यात रस्त्याचे आश्वासन वाहून जाते की काय, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. हातवळण येथे 1997 ला मोठा पूर आल्याने येथील...
ऑगस्ट 09, 2019
नगर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडू येथून नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. त्या यंत्रांना जागा देण्यासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळ असणारी लोकसभा निवडणुकीत वापरलेली यंत्रे केडगाव गोदामात स्थलांतरीत करण्याचे काम आज सुरू होते. मात्र, ही यंत्रे हलविताना आवश्‍यक ती खबरदारी न बाळगल्याने...
जुलै 23, 2019
नगर : महापालिकेत घरगुती वादातून सासऱ्यावर जावयाने जीवघेणा हल्ला केला. जखमी इसम महापालिकेचा कर्मचारी आहे.महापालिकेत आज सकाळी केडगाव येथील एका अतिक्रमणास संदर्भात उपायुक्त प्रदीप पठारे यांच्याकडे सुनावणी होती. या सुनावनी दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणात सासरा फिर्यादी असून जावयाची...
जुलै 20, 2019
केडगाव : पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात यवतमधील 9 युवक ठार झाले. या नऊपैकी आठ जण एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकणारे होते. सर्व आठ जण विद्या विकास मंदिर (यवत) येथे २०१४ - १५ च्या १० वी बॅचमध्ये एकत्र शाळेत होते. यातील सर्व जण इयत्ता पहिली पासून एकमेकांचे वर्गमित्र होते. सकाळी...
जुलै 20, 2019
केडगाव : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे झालेल्या अपघातात यवतमधील (ता. दौंड) नऊ जण ठार झाल्याने यवतवर शोककळा पसरली आहे.  यवतमधील सर्व व्यवहार आज सकाळपासूनच बंद ठेवण्यात आले आहेत. दुभाजक ओलांडून आलेल्या इरटीका कारने ट्रकला धडक दिली. कार मधील सर्व जण ठार झाले. मृतांमध्ये अक्षय...
एप्रिल 24, 2019
दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघात एकीकडे मतदानासाठी नवमतदारांमध्ये उत्साह असताना रखरखत्या उन्हाचा एकूण मतदानावर परिणाम झाला. अनेकांनी सकाळी लवकर मतदार केले. तर, दौंडमध्ये सायंकाळी  पावणेसहानंतरही केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा होत्या. दौंड तालुक्‍यातील ३०७ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदान...
एप्रिल 20, 2019
केडगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम करीत आहेत.   आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार रमेश थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस),...
एप्रिल 18, 2019
पिंपरी - खासगी कंपनीच्या संचालकाचे मंगळवारी अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर केडगाव-चौफुला येथे त्यांना सोडून अपहरणकर्ते पळून गेले.  डॉ. शिवाजी पडवळ (वय ५५, रा. धायरी) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. डॉ. पडवळ हे मरकळ येथील राठी पॉलिबॉड कंपनीचे संचालक असून, ते कंपनीच्या...
एप्रिल 06, 2019
केडगाव(पुणे)  : बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल या माहेर आणि सासरचा चांगलाच फायदा उठवत आहेत. बारामतीला गेले की भाषणाला सुरवात करतान, ''तुमच्या लेकीचा नमस्कार'' अशी सुरवात होते तर दौंड तालुक्यात असताना त्या ''तुमच्या सुनेचा नमस्कार'' असे म्हणत भाषणाला सुरवात...