एकूण 179 परिणाम
मे 22, 2019
तमीळ सुपरस्टार धनुश त्याच्या "मारी', "मारी 2' सारख्या अनेक तमीळ चित्रपटात दिसला. बॉलीवूडमध्ये तो "रांझना', "शमीताभ'सारख्या चित्रपटात दिसला. त्यानंतर त्याला खरी प्रसिद्धी मिळाली "व्हाय दिस कोलावरी डी' या गाण्यामुळे. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर त्याने "द एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर'...
एप्रिल 15, 2019
हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला.  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले. त्यानंतर हैदराबादने झकास...
एप्रिल 15, 2019
"आयपीएल' स्पर्धा गेल्या काही मोसमापासून येन केन प्रकरणाने चर्चेत राहात आहे. कधी मॅच फिक्‍सिंग, कधी स्पॉट फिक्‍सिंग, तर कधी खेळाडूंच्या गलेलठ्ठ करारांमुळे स्पर्धा गाजत आहे. मुंबई वि. बंगळूर सामन्यात पंचांनी नाकारलेल्या नो-बॉलचे प्रकरण विसरत नाही, तोच चेन्नई वि. राजस्थानविरुद्धच्या...
एप्रिल 09, 2019
राष्ट्रवादाची धून आळविणारा आणि मध्यमवर्गाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणारा जाहीरनामा भाजपने तयार केला आहे. त्यात खूप मोठी आश्‍वासने दिली आहेत. मात्र, कळीच्या प्रश्‍नांवर मौन पाळण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या...
फेब्रुवारी 13, 2019
कोलंबो - विराट कोहली हा त्याच्या समकालीन खेळाडूंमध्ये सर्वात पुढे असून सर्वकालीन सर्वश्रेष्ठ फलंदाज होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, अशा शब्दात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. रन-मशीन म्हणून दबदबा निर्माण करणाऱ्या विराट कोहलीने २०१८ मध्येही धावांचा पाऊस...
फेब्रुवारी 11, 2019
हॅमिल्टन (न्यूझीलंड) : न्यूझीलंडच्या पुरुष आणि महिला संघाने रविवारी भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळविला. पुरुष संघाने अखेरच्या सामन्यात 4 धावांनी सरशी साधत 2-1, तर महिलांनी 2 धावांनी विजय मिळवून 3-0 अशी मालिका जिंकली. कॉलिन मुन्‍रो, टीम साऊदी आणि सोफी डिव्हाइन न्यूझीलंडच्या...
फेब्रुवारी 06, 2019
वेलिंग्टन : जगातील सर्वोत्तम बॅटिंग लाईनअप असणाऱ्या भारतीय फलंदाजांनी पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात पूर्ण निराशा केली. न्यूझीलंडने सर्वोत्तम सांघिक खेळाच्या जोरावर भारताचा 80 धावांनी विजय मिळविला.  सलामीवीर कॉलीन मुन्रो आणि टीम सीफर्ट यांनी सुरवातीपासूनच वाढवलेला धावांचा वेग आणि त्यानंतर कर्णधार...
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाच्या थकीत एफआरपीसाठी साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांवर महसुली जप्तीचा कारवाईचा आदेश दिला. पण जिल्हा महसूल प्रशासनाच्या कारवाईचा फज्जा उडाला आहे. केवळ कागदावर कारवाई झाल्याचे दाखवले जात आहे. गेली साडेतीन महिने बिलासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांचा यामुळे बल्ल्या...
जानेवारी 31, 2019
कोल्हापूर - उसाच्या एफआरपीची रक्कम १४ दिवसांत दिली नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांची साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, तर चौदा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  जप्ती आदेशामध्ये दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणानगर...
जानेवारी 28, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय संघाचे हुकमी एक्के कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदविसीय सामन्यांमध्ये बळींचे शतक साजरे केले.  किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद करत या जोडीने बळींचे शतक पूर्ण केले. त्यांनी आतपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
डिसेंबर 20, 2018
कोल्हापूर - वेळेत एफआरपी न देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांना आज प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांनी नोटीस दिली. भोगावती, कुंभी, राजाराम, डी. वाय. पाटील, राजाराम, संताजी घोरपडे, वारणा, सदाशिवराव मंडलिक, पंचगंगा, इको केन, हेमरस, आप्पासाहेब नलवडे, अथणी शुगर (इंदिरा...
नोव्हेंबर 23, 2018
काश्‍मीरमध्ये  सत्ता मिळविण्यासाठी जो खटाटोप केला गेला ती लोकशाहीची निव्वळ थट्टाच आहे. सत्तेचा डाव जमत नाही, असे दिसताच विधानसभा विसर्जित करण्यात आली. यात राज्यपालपदाच्या अधिकारांचा गैरवापर झाला. ज म्मू-काश्‍मीरमध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने पीपल्स...
नोव्हेंबर 14, 2018
शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1987 मध्ये मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातील पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यामुळे राज यांनी आपल्या सेनेस शिवसेनेच्या मूळच्या...
ऑक्टोबर 26, 2018
इस्लामपूर - राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घरबसल्या गेल्या 5 वर्षांतील उसाच्या नोंदी, वजन व बिलाची माहिती देण्यासाठी अॅप विकसित केले आहे. या "राजारामबापू कारखाना अॅप'चे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. कारखान्याने यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संदेश...
ऑक्टोबर 10, 2018
यवतमाळ - 'टी-1' या नरभक्षक वाघिणीचा शोध घेण्याची मोहीम गेल्या महिनाभरापासून युद्धपातळीवर सुरू आहे; परंतु अद्याप तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे आता वनविभागाने "केन कॉर्सो' जातीचे दोन इटालियन शिकारी श्‍वान आणि जंगलाची आकाशातून टेहळणी करण्यासाठी "पॉवर ग्लॅडर' आणले आहे. हे पॉवर...
ऑक्टोबर 10, 2018
ना. सुमुसाहेब, वनमंत्री, महाराष्ट्र अत्यंत नाजूक समस्येबाबत हे गोपनीय पत्र पाठवत आहे. वाचून झाल्यावर फाडून टाकावे. सदर बाब तुमच्या वनखात्याच्या अखत्यारीत येते, म्हणून लिहीत आहे. आपल्याला हे बहुधा माहीत असेलच, की यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड्याच्या नरभक्षक वाघिणीने (नाव : टी-१) आजवर अनेक बळी घेतले...
सप्टेंबर 28, 2018
एकीकडे चर्चेचा आव आणायचा आणि त्याचवेळी कुरापती काढायच्या हा पाकिस्तानचा शहाजोगपणा वारंवार दिसून आला आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक’द्वारे भारताने पाकिस्तानला धडा शिकविला त्याला दोन वर्षे झाली; पण पाकिस्तानचे शेपूट सरळ झालेले नाही. सि मला कराराचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला धडा...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
सप्टेंबर 25, 2018
मालदीवमध्ये काल मतपेटीद्वारे झालेला सत्तापालट भारतासाठी अनुकूल ठरणार असल्याच्या बातम्या सर्वत्र छापून येत आहेत. निवडून आलेले मालदीव डेमॉक्रॅटिक पक्षाचे इब्राहीम महंमद सोल्ही यांनी माजी एकाधिकारशहा अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांचा जोरदार पराभव केला आहे.  लोकशाहीवादी अध्यक्ष अहमद नशीद यांनी 2012 मध्ये...