एकूण 633 परिणाम
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - केरळमधील पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. शालेय मुलांबरोबर समाजातील विविध घटकांकडून ही मदत मिळत आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी संघ सभासदांनी जमविलेला निधी - रुपये - ४,८८८.९१, ज्येष्ठ नागरिक संघ, वडगाव शेरी सभासदांतर्फे, रुपये - १०००, चंद्रकांत धनाजी ढेरंगे, के...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेलेल्या कारला भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन संगणक अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता औंधजवळील...
नोव्हेंबर 23, 2018
तिरुअनंतपुरम : शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात मासिक पाळी येण्याऱ्या वयातील महिलांना प्रवेशबंदीची प्रथा कधीपासून सुरू झाली, याबाबत तर्क-वितर्क आहेत. मात्र, 19 व्या शतकातील ब्रिटिश काळात झालेल्या सर्वेक्षणानुसार ही प्रथा 200 वर्षांपासून सुरू असल्याचे आढळले आहे.  शबरीमला मंदिरात सर्वच म्हणजे 10 ते 50...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली-"केरळ सरकारने शबरीमला मंदिर परिसराचे युद्धभूमीत रूपांतर केले आहे. अय्यप्पा देवाचे भाविक हे दहशतवादी नाहीत, ते यात्रेकरू आहेत. त्यांना दरोडेखोरांसारखी वागणूक दिली जात आहे,'' अशा कडक शब्दांत केंद्रीय पर्यटनमंत्री के. अल्फोन्स यांनी राज्य सरकारला सोमवारी फटकारले. शबरीमला...
नोव्हेंबर 20, 2018
कोझिकोड (केरळ)- शबरीमलातील मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरून सुरू झालेल्या राजकीय वाद पोलिस कारवाईपर्यंत पोचला आहे. भाजपचे सरचिटणीस के. सुरेंद्रन व अन्य लोकांवर केलेल्या पोलिस कारवाईचे समर्थन केरळाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी केले. संघ परिवार त्यांची संस्कृती...
नोव्हेंबर 12, 2018
धुळे ः कमी पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती आणि पूर्वीच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. मात्र, न डगमगता राज्याला लागलेल्या या आजारावर कायमस्वरूपी जलयुक्त शिवार अभियानासह पूरक योजनारूपी रामबाण औषधातून उपचार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पुढील काळात 40 ते 50...
नोव्हेंबर 10, 2018
पणजी : मासे हे खाण्यास सुरक्षित आहे हे गोव्यातील जनतेला पटवून देण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मासे विक्रेत्यांच्या समस्या ऐकण्यासही सरकारला वेळ नाही याचमुऴे मासे खाण्यास किती सुरक्षित हा प्रश्न सुटला नाही, असे निरीक्षण घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मौलाना यांनी...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच तीन वाघांचा बळी गेला. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या व्यावसायिक शिकाऱ्याने 2 नोव्हेंबरच्या रात्री यवतमाळ जिल्ह्यात बोराटीच्या जंगलात नरभक्षक "टी 1' म्हणजे अवनी या वाघिणीचा वेध घेतला. तिने पाच माणसांचा बळी घेतल्याचा आरोप आहे. यावरून उद्‌भवलेला वाद चिघळण्याचे...
नोव्हेंबर 06, 2018
शबरीमला (केरळ) : शबरीमलातील अय्यप्पा स्वामींच्या मंदिराची दारे सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी खुली केली असली, तरीसुद्धा येथील सनातनी आणि कट्टरपंथीयांच्या विरोधामुळे महिलांना अद्याप मंदिरात जाणे शक्‍य झालेले नाही. आजही त्याच विरोधाच्या नाट्याची पुनरावृत्ती झाल्याने महिलांना पुन्हा एकदा...
नोव्हेंबर 06, 2018
निलाक्कल : शबरीमला येथे भगवान अयप्पाचे मंदिर सोमवारी पाच तासांसाठी उघडण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर शबरीमला येथे पन्नासहून अधिक महिला सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हे मंदिर रात्री दहापर्यंत सुरू राहिले. यादरम्यान सुरक्षाव्यवस्थेची संपूर्ण तयारी केली असून, मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी...
ऑक्टोबर 29, 2018
पलक्कड : केरळमधील शबरीमला मंदिराबाबत वादग्रस्त चर्चा होत असतानाच केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांनी 'भाजप अध्यक्ष अमित शहांची ताकद ही केरळमधील डावे सरकार पाडायला कमी पडेल,' असे वक्तव्य केले आहे. शनिवारी (ता. 27) अमित शहांनी, विजयन यांना शबरीमला मंदिराबाबत राजकारण करू नये, तसेच शबरीमलाबाबात...
ऑक्टोबर 29, 2018
मंगळवेढा - राईनपाडा हत्याकांडात मृत्यमुखी पडलेल्या भारत भोसले (तालुका खवे) यांच्या मुलीच्या विवाहाच्या खर्चाची जबाबदारी जमियत उलमा-ए-हिंद महाराष्ट्र या संघटनेने घेतली होती. त्याप्रमाणे आपली जबाबदारी पूर्ण करत याद्वारे सामाजिक कार्याबद्दल हिंन्दु मुस्लीम ऐक्याचा वेगळा आदर्श निर्माण केला. सोशल...
ऑक्टोबर 28, 2018
त्रिवेंद्रम : भारतीय अंतराळ संशोधन विभागाचे (इस्त्रो) माजी प्रमुख माधवन नायर यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. केरळमधील त्रिवेंद्रम येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत नायर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नायर हे इस्त्रोचे प्रमुख आणि त्यापूर्वी सचिवही होते...
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
ऑक्टोबर 27, 2018
मडगाव : इतर राज्यातून येणारी मासळीची वाहने आज पहाटे अडीचनंतर गोव्याच्या सीमेवर अन्न व औषध प्रशासने (एफडीए) अडवून परत पाठवली. तथापि, महाराष्ट्रातील मासळीची वाहने नेहमीप्रमाणे आल्याने गोव्याची मुख्य मासळी बाजारपेठ असलेल्या मडगावमध्ये आज सुमारे 40 टन मासळीची आवक झाली.  व्यापार परवाना विना व्यवसाय...
ऑक्टोबर 27, 2018
निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या, त्यावर तऱ्हेतऱ्हेने अवलंबून असणाऱ्या लोकांनाच निसर्गाच्या वेगवेगळ्या पैलूंचा खोलवर समज असतो; एकवटला की असा समज तज्ज्ञांच्या समजाहूनही सरस असतो. तेव्हा लोकांच्या आकलनाला मोल देऊन, त्यांना सहभागी करून निसर्गसंपत्तीचे व्यवस्थापन करणे हाच मार्ग श्रेयस्कर आहे. पंबा नदी...
ऑक्टोबर 23, 2018
पुणे : "माणसाला माणूसकी निभावल्याबद्दल पुरस्कार मिळत असेल, तर ती अभिमानाची नव्हे, तर खेदाची बाब आहे, असे मला वाटते." अशा शब्दात प्राईड ऑफ लडाख सोनम वांगचुक यांनी भावना व्यक्त केल्या.  सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या १५ व्या पदवी प्रदान सोहळा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मंगळवारी...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी कधी करायची, यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय घेणार आहे.  सर्वोच्च न्यायालयात शबरीमला मंदिर प्रवेशसंदर्भात 19 पुनर्विचार याचिका दाखल करण्यात...