एकूण 559 परिणाम
मे 27, 2019
भोकर (ता. जळगाव), ता. 26 ः मार्च, एप्रिलमध्ये लागवड केलेल्या तापी नदीपट्ट्यातील केळीबागांना पाणीटंचाई जाणवत असून, निसवण झाडे व चालू स्थितीत असलेली लहान झाडे करपली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने शेतकऱ्यांना भरपाईचा दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून...
मे 27, 2019
रावेर ः केळीची बाजारपेठ किती बेभरवशाची असते, याचा अनुभव केळी उत्पादक शेतकरी घेत आहेत. चारच दिवसांपूर्वी मोठी मागणी असल्याने केळीला वर्षभरातील उच्चांकी भाव मिळाला होता. आता हजार- नऊशे रुपयांत देखील कोणी व्यापारी लवकर घ्यायला तयार नाही. रमजानचा संपत आलेला महिना, त्यातच पुन्हा वाढलेले...
मे 27, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - वातावरणात उन्हाची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने कांद्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी भरून ठेवलेला कांदा चाळीतच सडू लागला आहे. काही शेतकऱ्यांनी मागील वर्षाचा कांदा चांगल्या भावाच्या अपेक्षेने चाळीत भरून ठेवला होता, तो देखील सडत आहे. यंदाही अशीच...
मे 25, 2019
चुंचाळे (ता. यावल) : उन्हाळ्यात भूजलपातळी खोल जात आहे. अशा परिस्थितीत पथराडे (ता. यावल) येथील शेतकरी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून केळीचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. त्यामुळे येथील केळीला देशभरात मागणी असून, पथराडे गावातील केळी जम्मू- काश्मीरला रवाना होऊ लागली आहे. त्यामुळे केळी...
मे 24, 2019
आघाडीच्या जागावाटपातील घोळ, ऐनवेळी कॉंग्रेसला सुटलेली जागा या घोळामुळे रावेर मतदारसंघात भाजपचे मताधिक्‍य वाढण्यास मदत झाली. अर्थात, ही स्थिती उद्‌भवली नसती, तरीही रक्षा खडसेंनी घेतलेले मताधिक्‍य बघता, रावेर मतदारसंघाने पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे प्रभुत्व, मोदींचे नेतृत्व आणि भाजपचे...
मे 22, 2019
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्जाची आवश्‍यकता असते. ऊस, केळी, संत्री ही नगदी पिके सोडल्यास इतर पिके केवळ हंगामासाठी असतात. असे पीक असणारे क्षेत्र व शेतकरी यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात सिंचन सुविधा अत्यल्प आहे व भौगोलिकदृष्ट्या असमान आहे. त्यामुळे खरीप व...
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद होत चालले आहे....
मे 21, 2019
कधीकाळचे केळीचे हब वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका कधी काळी केळीचे हब म्हणून नावारूपास होता. पवनार तालुक्‍यात सुमारे ३० वर्षांपूर्वी केळीची लागवड व्हायची असे येथील कुंदन वाघमारे सांगतात. दररोज सरासरी ३५ ते ४० ट्रक येथून ‘लोड’ व्हायचे, अशी माहिती ३५ वर्षांपासून केळी व्यापारात असलेल्या...
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद होत चालले आहे....
मे 20, 2019
रमजानच्या पार्श्‍वभूमीवर मागणीत वाढ; फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर रावेर (जि. जळगाव) - सध्या सुरू असलेला रमजान महिना आणि त्या पार्श्‍वभूमीवर उत्कृष्ट केळी मालाच्या मागणीत झालेली मोठी वाढ यामुळे उद्या (ता. २०) रोजी केळीसाठी फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर झाले आहेत. गेल्या...
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाणी टंचाईने सर्वांनाच त्रस्त केले आहे. मात्र उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळातही शेतीला पाणी पुरविता येते. घरगुती पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची नासाडी टाळून पाण्याची बचत करण्याचे प्रयोग काही उपक्रमशील शेतकरी करीत आहेत. चोपडा तालुक्‍यातील शेतकरी एस....
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 16, 2019
कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील...
मे 14, 2019
पहूर, (ता. जामनेर) : अत्यल्प पर्जन्यमान आणि अवैध पाणी उपशामुळे दुष्काळाच्या वणव्यात पहूर परिसर होरपळून निघत आहे. पाण्याअभावी केळी बागा उद्ध्वस्त होत आहेत. पहूरकरांची तहान भागविणाऱ्या गोगडी प्रकल्पात थेंबभरही पाणी शिल्लक राहिले नसल्याने कोरडा पडलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात मोतीआई...
मे 13, 2019
मुक्‍ताईनगर ः अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) परिसरात शेत शिवारातील केबल चोरीचे सत्र सुरू झाले आहे. शेतकरी अगोदरच दुष्काळी परिस्तिथीत असून त्यामध्ये उन्हाळ्यामुळे ट्यूबवेल आणि विहिरीची पाण्याची खालावलेली पातळी याकरिता केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याची चाललेली कसरत या सर्व गोष्टीमुळे शेतकरी...
मे 11, 2019
जामनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या चार-पाच वर्षांपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. तालुक्यात धरणे, तलावांची संख्या तीस, पस्तीसच्या वर आहे, तरीही तालुक्यातील ३१ गावांमध्ये ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या दहा ते बारा वर्षात सुमारे शंभर ते सव्वाशेवर योजना विविध नावाने...
मे 09, 2019
यावल : एकेकाळी केळी बागांच्या हिरवाईने नटलेला तालुका गेल्या तीन-चार वर्षांत कमी झालेले पर्जन्यमान, बागायती शेतीसाठी पाण्याच्या अतिउपशामुळे भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावली आहे. त्यामुळे तालुक्यातील केळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कर्जबाजारी होऊन उत्पन्न...
मे 09, 2019
धरणगाव ः अंजनी, गिरणा आणि तापी अशा तीनही नद्या असलेल्या धरणगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. विहिरी कोरड्याठाक असून, कूपनलिका बंद पडल्या आहेत. सहाशे ते आठशे फूट केलेले कूपनलिकाही बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना होणे गरजेचे...
मे 08, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पाणीटंचाईच्या दाहकतेमुळे परिसरातील कृष्णापुरी तांडा, अभोणे तांडा, दरा तांडा, विसापूर तांडा, लोंढे तांडा, पिंपळवाडी तांडा, वरखेडे तांडा या बंजारा समाजाची वस्ती असलेल्या तांड्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. आजच्या अक्षयतृतीयेसारख्या महत्त्वाच्या सणाला घागरी...
मे 08, 2019
येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे,...