एकूण 6 परिणाम
मे 01, 2018
महाराष्ट्राने मोठी प्रगती साधली आहे. उद्योग, आरोग्यापासून ते शेतीतील प्रगतीपर्यंत सर्व काही साध्य केले आहे. आगामी काळात लौकिकाला साजेशा तंत्रज्ञान आणि आधुनिकतेवर स्वार होत महाराष्ट्राची आघाडी कायम ठेवण्याचे आव्हान टिकवले पाहिजे, याची जाणीव तज्ज्ञ करून देत आहेत.  सामान्यांनाही हवे उच्चशिक्षण ...
मार्च 28, 2018
नागपूर - 'सुनेनं सांगितलं जी, "बाबा बाल्कनीतच बसून राहायचं.' मी तसा बसून राहतो. सकाळी साडेदहालाच बाल्कनीत उन्हाचा तडाखा बसतो. मग आत येतो. आत आलो की घरातील मंडळींचा चेहरा पडतो. माझं मलाच चुकल्यासारखं वाटतं. घरात वादाला तोंड फुटू नये म्हणून मग बागेत येऊन बसतो. बागेत किती वेळ बसायचं. मनावर परिणाम...
नोव्हेंबर 08, 2017
८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदीची घोषणा सुवर्णाक्षरात कोरली जाणार की नाही, हे भविष्यात कळेलच. मात्र, नोटाबंदीच्या वर्षभरानंतरची स्थिती काही फारशी समाधानकारक नाही. एटीएममधला ठणठणाट, बाजारातील मंदी, नोकऱ्यांवर आलेली गदा, अर्थव्यवस्थेतला लोप पावत...
ऑक्टोबर 22, 2017
नागपूर - 'सायेब... सोतंत्र्य झालो न जी... पर अजूनही पारध्यांना चोर समजतत जी. आमी पोट भरण्यासाठी हरप्रकारचे कष्ट करतो. अरं बाबा... हाताले काम मिळालं तर आमची पालांमधी चुल पेटते, नायत पोटात आग... अस रस्त्यावरचं जीनं असूनही शिकलेल्या लोकायनं आमच्या लेकरायचे शिकवणं सोडून, आम्हाले हाकलत... आमचं वणवण...
ऑगस्ट 31, 2017
नागपूर - दु:खी, पीडित लोकांवर कृपेचा वर्षाव करीत "भिऊ नकोस; मी तुझ्या पाठीशी आहे!' असा आध्यात्मिक आधार बेसा परिसरातील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात मिळतो. भक्तिमार्ग देणाऱ्या या स्वामीधाम मंदिरातून रंजल्या-गांजल्यांची, गरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा असे व्रत स्वीकारून "आरोग्यधाम' तयार केले....
मे 06, 2017
नागपूर : राज्यात स्वाइन फ्लूपासून गॅस्ट्रोपर्यंत संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या बाह्यरुग्ण विभागांसह वॉर्ड रुग्णांनी हाउसफुल असताना डॉक्‍टरांच्या उन्हाळी सुट्यांसाठी 'फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला वापरला जातो आहे. पन्नास टक्के डॉक्‍टरांना उन्हाळी सुटी...