एकूण 58 परिणाम
जून 16, 2019
मँचेस्टर : भारताचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माने अगदी मुंबईकर सचिन तेंडुलकरप्रमाणे पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीला थर्ड मॅनवरून षटकार खेचला. रोहितच्या या फटक्याने चाहत्यांना सचिनच्या त्या षटकाराची आठवण झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वकरंडकातील लढतींमध्ये आतापर्यंत भारताचेच वर्चस्व राहिले आहे...
जून 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : भारताचा सलामीवीर शिखर धवन जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी नव्या खेळाडूची अधिकृत निवड का केली गेली नाही, याबाबत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खुलासा केला आहे.   "धवन लवकरात लवकर बरा होईल अशी आशा आहे. पुढील साखळी सामन्यात तसेच उपांत्य सामन्यात तो नक्कीच खेळण्यासाठी मैदानावर उतरेल...
मे 29, 2019
क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं हे वर्षानुवर्षेचं आहे. अझरूद्दीन-संगीता बिजलानी, विराट-अनुष्का, झहिर खान-सागरिका घाटगे, हरभजनसिंग-गीता बसरा, युवरागसिंग-हेजल किच या जोड्यांनंतर आता भारतीय संघाचा फलंदाज के. एल. राहुल व 'जन्नत'फेम बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान यांच्या...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
जानेवारी 13, 2019
नवी दिल्ली : महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशी सामोरे जाईपर्यंत संघातून बाहेर ठेवण्यात आलेल्या हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल यांच्याऐवजी भारतीय संघात शुभमन गिल आणि विजय शंकर यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात...
जानेवारी 12, 2019
नवी दिल्ली : 'कॉफी विथ करण'मध्ये बेताल वक्तव्ये केल्याने वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या हार्दिक पंड्याला आता आर्थिक आघाडीवरही फटका बसू लागला आहे. 'बीसीसीआय'ने पंड्या आणि के. एल. राहुल यांना तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता जाहिरातदार कंपन्यांनीही दोघांपासून...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : खराब फॉर्ममुळे सध्या तळ्यात मळ्यात अशी अवस्था झालेला माजी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला अखेर ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमधून निरोप देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. पुढील महिन्यात मायदेशात होणारी ट्‌वेन्टी-20 मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्‌वेन्टी-20 मालिका यातून धोनीला वगळण्यात आले...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न...
सप्टेंबर 12, 2018
मायदेशात आणि उपखंडात एकामागून एक विजय मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आपली पात्रता काय आहे, हे दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड दौऱ्यात फार जवळून पाहायला मिळाली. कागदी वाघ असे बिरूद मिरवणारे भारतीय क्रिकेटपटू प्रत्यक्षात मैदानावर कशी नांगी टाकतात याचा प्रत्यय इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत...
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी...
जुलै 18, 2018
लंडन :भारतीय कसोटी संघातील नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे 'यंगस्टर' रिषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही कसोटी संघात संधी मिळाली आहे.  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा आज (बुधवार) झाली....
जून 21, 2018
मुंबई - तमिळनाडूची अनुकृती वास ही देशातील सर्वांत सुंदर युवती ठरली आहे. "फेमिना मिस इंडिया 2018'चा मुकुट तमिळनाडूच्या अनुकृती वास हिला बहाल करण्यात आला. 29 प्रतिस्पर्धींवर मात करून अनुकृतीने ही स्पर्धा जिंकली. मुंबईत मंगळवारी (ता. 19) रात्री ही स्पर्धा झाली. गेल्या वर्षीची "मिस इंडिया' मानुशी...
मे 28, 2018
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघाच्या कर्णधाराने ठसा उमटविला. कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिकने संघाला सर्वाधिक गरज असताना पुढाकार घेतला. श्रेयस अय्यर याने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या आव्हानामध्ये पुन्हा आशा निर्माण केली. प्रत्येक खेळाडूकडे एक महत्त्वाची भूमिका असते आणि या स्पर्धेत काही...
मे 28, 2018
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघाच्या कर्णधाराने ठसा उमटविला. कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिकने संघाला सर्वाधिक गरज असताना पुढाकार घेतला. श्रेयस अय्यर याने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या आव्हानामध्ये पुन्हा आशा निर्माण केली. प्रत्येक खेळाडूकडे एक महत्त्वाची भूमिका असते आणि या स्पर्धेत काही...
मार्च 08, 2018
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतातील प्रमुख क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधनाच्या रचनेत आज (बुधवार) जाहीर केले. यानुसार, विराट कोहलीसह पाच खेळाडूंना वर्षाला सात कोटी रुपये इतके मानधन मिळणार आहे; तर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सात जणांना पाच कोटी रुपये मिळणार आहेत.  यंदापासून '...
फेब्रुवारी 25, 2018
नवी दिल्ली - श्रीलंका, बांगलादेश आणि भारत यांच्यात होणाऱ्या तिरंगी ट्वेंटी-20 मालिकेसाठी आज (रविवार) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. निवड समितीने या तिरंगी ट्वेंटी-20 मालिकेसाठी 15...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या...
जानेवारी 28, 2018
मुंबई - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. cricket news Suresh Raina Returns as India Squad for South Africa T20Is भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेने तीन...
जानेवारी 28, 2018
बंगळूर - आयपीएलच्या लिलावात कधी कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावली जाईल याचा काही नेम नाही, असेच काही यंदाच्या लिलावातही पहायला मिळाले. के. एल. राहुल आणि मनीष पांडे या युवा खेळाडूंवर भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक बोली लागत तब्बल 11 कोटी रुपये मिळाले....
जानेवारी 13, 2018
सेंच्युरियन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. मात्र, भरवशाचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेला संघात स्थान मिळू शकले नाही.  तीन सामन्यांच्या मालिकेतील...