एकूण 38 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
आत्मदहन करणे, बंद पुकारणे, रस्त्यांवर स्वयंपाक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करणे आदी मार्गांचा अवलंब वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनावेळी करण्यात आला होता. त्या वेळी या सर्व आंदोलनामध्ये सहभाग घेण्यात आघाडीवर असलेले "आरटीसी' कर्मचारी आता सरकारला नमविण्यासाठी हीच खेळी खेळत आहेत....
ऑक्टोबर 16, 2019
हैदराबाद : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या फार्महाउसवर तैनात असलेल्या पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन बुधवारी (ता.16) आत्महत्या केली. ए. व्यंकटेश्‍वरलू (वय 38) असे त्याचे नाव असून, तो तेलंगणच्या विशेष पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत...
सप्टेंबर 22, 2019
तेलंगणला लागून असणाऱ्या महाराष्ट्राच्या सीमाभागांतील बांधवांना परराज्यात जावं वाटणं ही भावनाच स्थानिक राजकारणाचं अपयश दाखविणारी आहे. विकासाचा अजेंडा पुढं करत हैदराबादेतील तेलंगण राष्ट्र समितीची ‘ॲम्बेसिडर’ महाराष्ट्रात घुसू पाहत आहे. तसं झालं तर राज्याच्या राजकीय पटावर ‘मेड इन हैदराबाद’चा टॅग...
सप्टेंबर 18, 2019
हैदराबाद - तेलंगण सरकारने तेथील गावांमध्ये अंमलबजावणी केलेल्या कल्याणकारी योजना आमच्याकडेही लागू कराव्यात किंवा आमची गावे तेलंगण राज्यात विलीन करावीत, अशी मागणी नांदेडमधील काही गावांमधील नागरिकांनी केली. या नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. तेलंगण सीमेनजीकच्या नांदेडमधील नळगाव, भोकर,...
जुलै 23, 2019
हैदराबाद : स्वत:च्या जन्मगावावर विविध घोषणांचा वर्षाव करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. विरोधकांनी या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.  चिंतामडाका हे के....
मे 21, 2019
हैदराबाद: राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा एकदा सत्ता मिळण्याचा अंदाज जवळपास सर्वच कल चाचण्यांनी वर्तविल्याने भाजपेतर सरकारमध्ये "किंगमेकर'ची भूमिका बजाविण्याच्या तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) इच्छेला धक्का बसला आहे.  निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याचा दावा करीत "टीआरएस'चे प्रमुख...
मे 15, 2019
हैदराबाद/चेन्नई : सध्या देशभर सार्वत्रिक निवडणुकीचे धूमशान सुरू असताना दक्षिणेतील "तेलुगू देसम', "द्रमुक'सारख्या बड्या प्रादेशिक पक्षांनी जर-तरची भाषा सुरू केल्याने तिसऱ्या आघाडीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर "फेडरल फ्रंट'ची संकल्पना मांडणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के....
मे 11, 2019
नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला बहुमत मिळाले नाही तर विरोधी पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष सहभागी होण्यास तयार आहे. याबाबतचे संकेत या पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (शनिवार) दिले....
मे 08, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडी म्हणजे "एनडीए'ला बहुमत मिळेल, याचा पुनरुच्चार करून पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्वपक्षीय नेतृत्वाच्या वारेमाप स्वप्नफुग्यांना टाचणी लावली. अर्थात, कालच्या त्यांच्या सत्यकथनानंतर काही घडामोडी झाल्याची शक्‍यता लक्षात घेता आज राम माधव यांनी, भाजपही 2014 चेच...
मे 07, 2019
हैद्राबाद: 1996च्या फॉर्म्युल्यानुसार देशाला नवा पंतप्रधान देण्याचे प्रयत्न तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून करण्यात येत आहेत. केसीआर मागील काही दिवसांपासून तिसऱ्या आघाडीची जोरदार बांधणी करत असल्याचे दिसून येत आहे.  केसीआर यांनी कर्नाटकचे...
मे 03, 2019
अनेक वादळांना समर्थपणे तोंड देणाऱ्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांनी गेल्या निवडणुकीत देशात विशेषतः उत्तर भारतात त्सुनामी ठरलेली मोदी लाटही मोठ्या खंबीरपणे थोपवली होती. या राज्यांत प्रादेशिक पक्षांनीच 90 टक्के जागा व्यापल्या होत्या. यावेळी या भागात मोठा वाटा हस्तगत करण्यासाठी भाजपने प्रयत्नांची...
एप्रिल 26, 2019
तेलंगणातील निवडणुकीचा गदारोळ संपल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आता फुरसतीत चार दिवस घालवावे, असे वाटलेही असेल! मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापुढे मार्चमध्ये झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेमुळे मोठा गोंधळ उभा राहिला असून, त्यामुळे राज्यभरात आंदोलन सुरू...
एप्रिल 16, 2019
प्रादेशिक पक्षांना महत्त्व  दक्षिण भारतातील राज्यांचा निवडणुकीचा बाजच निराळा आहे. उत्तर भारतात भाजपचा जोर असला, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता त्यांना फारसा शिरकाव करता आलेला नाही. दक्षिणेकडील बहुतेक राज्यांत प्रादेशिक पक्ष वरचष्मा टिकवून आहेत. देशपातळीवरील आघाडीच्या राजकारणात दक्षिणेतील प्रादेशिक...
जानेवारी 21, 2019
एकूण दोन टप्प्यांत मी पंचेवीस वर्षे जेथे काम केले त्या ‘इंडियन एक्‍स्प्रेस’मधील अनेक प्रसिद्ध किस्स्यांपैकी हा एक किस्सा. एका जवळच्या मित्राने रामनाथ गोएंका यांना ते एका संपादकाला मुदतवाढ का नाकारत आहेत, याबाबत प्रश्‍न केला. ‘ही व्यक्ती एकदम संत आहे. तुम्ही त्यांना मुदतवाढ नाकारत आहात याचे आश्‍चर्य...
डिसेंबर 21, 2018
हैदराबाद- तेलंगणच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, हा सध्या येथील राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा प्रश्‍न बनला आहे. के. चंद्रशेखर राव यांनी 13 डिसेंबरला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. तो पुढील आठवड्यात होण्याची...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 11, 2018
हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार टीआरएस 55 आणि काँग्रेस 33 तर भाजप 4 आघाडीवर जागांवर आहेत.  तेलंगणमध्ये 119 जागांसाठी मतदान झाले होते. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली : चंद्रशेखर राव यांची मुख्यमंत्री होण्यापूर्वी निझामाबादला लंडनसारखे करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही. त्यांनी केलेले लंडन झाले की नाही हे बघायला मी इथं आलोय. निझामाबदचे लंडन अद्याप का झाले नाही? त्यामुळे आता...
सप्टेंबर 09, 2018
हैदराबाद- तेलंगणाची विधानसभा विसर्जित करण्यात आल्यामुळे मतदार यादीतील नावे आणि छायाचित्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी राबविण्यात येत असलेली मोहीम थांबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्‍यता गृहित धरून निवडणूक आयोग तयारीला लागला आहे....
सप्टेंबर 06, 2018
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद असणार आहे.  चंद्रशेखर राव यांनी...