एकूण 1 परिणाम
मार्च 13, 2018
शिलॉंग : मेघालयाच्या नवनिर्वाचित कॉनराड संगमा सरकारने आज मेघालय विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव सहजगत्या जिंकला. विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने 35, तर विरोधात 20 जणांनी मत नोंदवले. ठरावाच्या मतमोजणीत एक मत बाद ठरले, तर अन्य एक जण गैरहजर होते. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी...