एकूण 63 परिणाम
जून 02, 2019
नागपूर : काही बाबी दिसायला लहान असतात. परंतु, त्याचा व्यावसायिक आणि सामाजिक दृष्टिकोणातून विचार केल्यास त्यातून नावीन्यपूर्ण व उपयोगी वस्तूंची निर्मिती शक्‍य होते. आर्किटेक्‍ट असलेल्या श्रेयसने प्लॅस्टिक स्ट्रॉऐवजी दुसरे काय वापरात येऊ शकते याचा विचार केला आणि त्यातून जन्म झाला बांबू आणि गव्हाच्या...
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...
एप्रिल 17, 2019
पावसाची हलकीशी सर आली. अवकाळी, मृदगंधाचं आंदण देऊन गेली. अद्याप माणसाला कुपीबंद करता न आलेला हा सुवास. अर्थात, तो असिनोमायसेटिस नामक जिवाणूंच्या स्पोअर्समुळे येतो हे शोधून काढण्यापर्यंत आपण मजल मारली आहे, तेव्हा कुणी सांगावं उद्या असे मातीच्या सुगंधाचे स्प्रे येतीलही बाजारात. मात्र, तो असा अवचित...
एप्रिल 14, 2019
माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर "वेलनेस' हा फक्त...
एप्रिल 05, 2019
आग ही मानवकुळीने कब्जात आणलेली आदिम निसर्गशक्ती आहे. तिच्या जोरावर मानवजातीची भरभराट झाली आहे. कधीमधी ती बेसुमार भडकते, जंगले जाळते. परिसरातल्या लोकांना आस्था असेल, तरच हा हाहाकार टाळता येतो. आ गलाव्या हे आपल्या मनुष्यजातीचे अगदी चपखल वर्णन आहे. शास्त्रीय परिभाषेत आपली दोन लाख वर्षांपूर्वी...
मार्च 24, 2019
कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...
फेब्रुवारी 14, 2019
स्लिम फीट : दीपिका पदुकोण मी शाळेपासूनच बॅडमिंटन खेळत असल्यामुळे मला तेव्हापासूनच फिट राहायची सवय आहे. असे असले तरी, मला खायला खूप आवडते. हे खाणे मी माझ्या डाएट प्लॅनमध्ये बसवलेले आहे. मी अधिक मसालेदार व जंक फूड अजिबात खात नाही. प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट यांचा योग्य समतोल राहील, असे डाएट मी घेते....
फेब्रुवारी 08, 2019
महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक हॉटेल्सच्या मेनूकार्डवर हमखास ‘कोल्हापुरी’ डिश असते. कोल्हापूरच्या बाहेर कोल्हापुरी डिश म्हणजे भरपूर चटणी टाकून केलेली भगभगित, तिखटजाळ भाजी. प्रत्यक्षात मात्र कोल्हापुरी लोक अशी भगभगित तिखटजाळ भाजी खाताना दिसत नाहीत. जशी प्रत्यक्षात कोठेच न दिसणारी ‘कोल्हापूरची लवंगी...
फेब्रुवारी 06, 2019
माझा मुलगा त्याच्या कुटुंबासह जपानमध्ये असतो. एकदा रात्री त्यांच्या एका मित्राने माझ्या मुलाला त्याच्या घरी कॉफीसाठी बोलावले. तिकडे रात्रीचे अकरा वाजले असतील. मुलांना घरीच ठेवून ती दोघे मित्राकडे गेली. जाता जाता माझ्या मुलाने आम्हाला इकडे पुण्यास फोन केला. तेव्हा इथे संध्याकाळचे साडेसात वाजले होते...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : शहरातील एसपी कॉलेजच्या इमारतीसह इतरही अनेक महत्त्वाच्या वास्तू नरहर गणपत पवार या वास्तूविशारदाने बांधल्या आहेत. पण, पुण्याने पवारांना काय दिले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांच्या जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे 'पुणे...
ऑक्टोबर 30, 2018
काही गोष्टी देहाला चिकटून आल्यासारख्या असतात; पण एका क्षणी देह व ती गोष्ट यांचा संबंध संपतो. त्याच्या आठवणी... प्रिय अहो, स. न. वि. वि. काळजावर दगड ठेवून हे पत्र लिहीत आहे. गेले काही दिवस मी गुपचूप निरीक्षण केलंय. तुम्हाला माझा कंटाळा आलाय. माझ्यापासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही अनेक परक्‍यांशी...
ऑक्टोबर 21, 2018
नेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ...
ऑक्टोबर 14, 2018
प्राचीन भारतीय शास्त्रात शक्‍तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना, शक्‍तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे...
ऑक्टोबर 10, 2018
प्रत्येकात कुठले ना कुठले कसब दडलेले असते. गरज असते त्याला योग्य संधी देण्याची.  जिद्द, आत्मविश्‍वास अन्‌ झपाटलेपण या बाबी अंगात असतील तर वेळ, पैसा व ठिकाण अशा कशाचीही अडचण येऊनही त्याला दूर करण्याची ताकद त्या व्यक्तीत येते. लातूर जिल्ह्यात मुरूड नावाचे गाव आहे. तेथे वास्तव्यास असणाऱ्या देशमुख...
सप्टेंबर 30, 2018
गेल्या साठ वर्षांत किती तरी सुंदर रोमॅंटिक चित्रपट येऊन गेले; पण "रोमन हॉलिडे'सारखा चित्रपट तोच. त्याला अजूनही तोड नाही साऱ्या तारांगणात. आयुष्याच्या मस्त मस्त उतारावर गुणगुणत वाटचाल करावी, अशी ती एक मस्त गझल आहे किंवा चटकन आठवणाऱ्या जुन्या रम्य स्मृतीसारखी, अवचित अंगावर टपकलेल्या पारिजाताच्या...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
सप्टेंबर 16, 2018
व्यवहार अनेकदा भावनांवर मात करतात आणि मग निर्णयांचं भूत आयुष्यभर मानगुटीवर बसतं. मात्र, गतकाळाचं हेच भूत एखाद्या क्षणी आपल्यासमोर उभं ठाकतं आणि मग मन सैरभैर होऊन जातं. ‘इंटिरिअर कॅफे नाइट’ ही शॉर्टफिल्म याच गोष्टीवर अतिशय तरलपणे भाष्य करते. भूतकाळाचा उसवलेला धागा नेमकेपणानं अधोरेखित करणाऱ्या या...
ऑगस्ट 27, 2018
महान व्याख्याते जॉन कबाच जिन यांच्या मते संपूर्ण सतर्कता म्हणजे “हेतूपुरस्सरपणे सध्याच्या क्षणावर कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता लक्ष देणे होय.” मग सतर्कता म्हणजे काय? आणि आपण ती कशी साध्य करायची? सतर्कता म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून जाणीवपूर्वक त्या क्षणात जगणे होय. ही जागरूकतेची अशी स्थिती आहे...