एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
पुणे अंधशाळेच्या सोनाली, रेणुकाची ज्यूदोत निवड पुणे  - इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅंपियन स्पर्धेसाठी ज्यूदो खेळप्रकारात कोथरूड येथील पुणे अंधशाळा मुलींची मध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनाली अर्जुन वाजगे व रेणुका नारायण साळवे यांची निवड झाली. जन्मत:च आलेले अंधत्व, घरातील हलाखीची आर्थिक...
जुलै 12, 2019
मुंबई : केंद्र शासनाच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयामार्फत गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शन योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना...
ऑक्टोबर 17, 2017
सातारा - राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय, इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. एक जुलै 2017 मध्ये शासनाने ठेवलेल्या क्रीडाविषयक अर्हतेत अशंतः बदल केला आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स या...
मे 28, 2017
कॉमनवेल्थ गेम्स होऊन गेल्यावरही पुणे शहरात काही शोभिवंत आणि अभिमान वाटावा अशा खुणा राहाव्यात, असं टीमचं स्वप्न होतं. सकारात्मक, भव्य, व्यापक प्रमाणावर राबवता येतील अशा कल्पना करणं ही केवळ सुरवात असते; पण त्या प्रत्यक्षात आणणं म्हणजे एक प्रकारचं दिव्यच असतं; पण चिकाटीनं,...