एकूण 55 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
पुणे - सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मदतीचा ओघ सुरू आहे. फंडाकडे मदत देणाऱ्या दानशूरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.  रु. ३,००,००० - फ्ल्यूड कंट्रोल प्रा. लि. - मधुकर मार्ग, मुंबई. रु. ८१,००० - दी पूना डिस्ट्रिक्‍ट ट्रान्स्पोर्ट असो., मार्केट यार्ड, गुलटेकडी.  रु. ५१,०००...
सप्टेंबर 08, 2019
काटोल(जि.नागपूर) : तालुक्‍यात मागील वर्षी जाब प्रकल्प निम्म्याच्या खाली भरल्याने यावर्षी चिंता वाढली होती. पण सुरुवातीला पावसाने "खो' दिल्यानंतरही प्रकल्प "ओव्हरफ्लो' झाल्याची चर्चा परिसरात पसरल्याने बघ्यांची शनिवारी दिवसभर गर्दी उसळली होती. तालुका कार्यालय महसूल कार्यालयातून स्थनिक चमूकडून प्राप्त...
ऑगस्ट 31, 2019
देसाईगंज (जि. गडचिरोली) : ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून एका महिलेने आज, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उडी घेतली. देसाईगंज पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप लांडे यांनी जिवाची पर्वा न करता महिलेला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे...
ऑगस्ट 29, 2019
नेरळ : रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि कोंढाणे धरणाचे पाणी कर्जत तालुक्‍यालाच मिळावे, या मागण्यांसाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी उपोषण सुरू केले होते. रस्त्यांची कामे सुरू झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी (ता. २७) उपोषण मागे घेतले. कोंढाणे मुद्द्यावर न्यायालयीन लढाईसाठी तयार असल्याचे सांगत...
ऑगस्ट 27, 2019
पुणे : बोगस कागदपत्रांद्वारे तयार केलेली गृहकर्ज प्रकरणे एका फायनान्स कंपनीकडे सादर करीत तब्बल आठ कोटी 60 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फायनान्स कंपनी, बँक, जमिनीचे मूल्यांकन करणाऱ्या कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन फायनान्स कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी...
ऑगस्ट 18, 2019
अमरावती : चांदूरबाजार येथील सुवर्णकाराचे दुकान फोडून 31 लाखांचा ऐवज चोरणाऱ्या, टोळीतील तिघांना, अंबोली, ठाणे येथून स्थानिक गुन्हेशाखेने अटक केली. शनिवारी (ता. 17) दरोडेखोरांना घेऊन पोलिस पथक अमरावतीत पोहोचले. या टोळीकडून सात लाखांचा ऐवज जप्त केला. शिवासिंग वीरसिंग दुधानी (वय 27, रा. अंबोली, ठाणे),...
ऑगस्ट 13, 2019
काटोल (जि.नागपूर)   ग्रामपंचायतने अनेकदा निवेदने देऊनही खैरी (चिखली) येथे बससेवा सुरू झाली नसल्याने संतप्त नागरिकांनी सलील देशमुख यांच्या नेतृत्त्वात अधिकाऱ्यांना घेराव घातला. यामुळे काहीकाळ पंचायत समितीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खैरी येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कोंढाळी येथे...
ऑगस्ट 09, 2019
काटोल (जि. नागपूर) :  शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनात पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या सर्व सहा प्रकरणांत अनिल देशमुख यांच्यासह तब्बल 120 आरोपींची आज...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी पुन्हा जोम धरला. नरखेड, काटोल तालुक्‍यांत बुधवारी दमदार पावसानंतर गुरुवारी जिल्हाभर पावसाने दमदार बरसण्याला सुरुवात केली. या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्‍त केल्या.मेटपांजरा : गंभीर...
ऑगस्ट 05, 2019
अनिच्छेनेच शाळेत रुजू झाले होते. तेथे जाईस्तोवर केवळ अडचणीच दिसत होत्या. रुजू झाले अन् कामे दिसू लागली. बदल्या होणारच. माझी बदली टेमघर पुनर्वसन (कोंढापुरी) येथे झाली. शाळेची टोलेजंग इमारत, वर्गाच्या भिंती काळ्याकुट्ट. कारण, शाळेमध्ये काही कुटुंबे राहात होती. शालेय रेकॉर्ड नाही. मुलांचा पट फक्त चार...
जुलै 27, 2019
कोंढाळी/काटोल (जि. नागपूर) : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेवर विश्‍वास ठेवावा तरी कसा, असा सवाल करीत कोंढाळी बसस्थानकावर पालक व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करीत गोंधळ घातला. सायंकाळी साडेपाच वाजतापासून विद्यार्थी तब्बल आठ वाजेपर्यंत स्थानकावर बसची वाट पाहत होते. विद्यार्थी घरी न आल्याने पालक...
जुलै 22, 2019
काटोल, (जि. नागपूर): जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्याचे उत्पादन क्षेत्र निसर्गाच्या लहरीपणामुळे कमी होत असल्याने संत्रा बागायतदार पूर्णपणे खचला आहे. पावसाने मध्येच "गॅप' दिल्याने व आता परत पावसाच्या आगमनाने संत्राबागा फुलण्यास पूरक वातावरण निर्माण झाल्याने मृग बहराने बहुतेक बागा फुलू लागल्या आहेत....
जून 21, 2019
तालुक्‍यातील बसथांब्यांवर गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांची अडचण माले (पुणे): ताम्हिणी घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांमुळे मुळशीतील प्रवाशांची सोय होण्याऐवजी अडचणच होत आहे. बसथांब्यांवर एसटी थांबत नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ताम्हिणी घाट मार्गे सुमारे 18...
जून 07, 2019
नागपूर : काटोल तालुक्‍यातील शिरमी गावातील एका विहिरीत महागड्या औषधांचा साठा आढळून आला आहे. महागडी औषधे विहिरीत का फेकण्यात आली असावी? याबाबत विविध चर्चांना उत आला आहे. कोंढाळीपासून दीड किमी अंतरावरील शिरमी येथील एका ले-आऊटमधील विहिरीत पाणीसाठ्याऐवजी मोठ्या प्रमाणात औषधे काही नागकिरांना दिसली. ही...
मे 08, 2019
नागपूर - मंजीत वाडे चालवित असलेल्या एक कोटी रुपयांच्या भिशीच्या वादातून बॉबी सरदार ऊर्फ भूपेंद्रसिंह माकन याचा ‘गेम’ करण्यात आला. एक कोटींची भिशी बॉबी सरदारने उचलल्यानंतर तो पैसे भरत नव्हता. त्या पैशाचा भार मंजीत वाडेवर आला होता. त्यामुळेच बॉबीचा खून करण्यात आल्याची चर्चा आहे.  बॉबी सरदारचे अपहरण...
मे 05, 2019
नागपूर : शहरातील बहुचर्चित बॉबी सरदार हत्याकांडाचा अखेर गुन्हे शाखेने उलगडा केला. कुख्यात लिटिल सरदार हत्याकांडाचा मास्टर माइंड निघाला. गुन्हे शाखेने लिटिलसह चौघांना अटक केली. आरोपींना आर्थिक पुरवठा करणारा मंजित वाडे फरार आहे. शैलेंद्रसिंग ऊर्फ लिटिल सरदार गुरुचरणसिंग लोहिया (वय 43, रा. अशोकनगर),...
मे 05, 2019
नागपूर : बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या पतीला ब्लॅकमेल करून 50 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका शिक्षक महिला व तिच्या सहकाऱ्याविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समीरा फातेमा मुख्तार अहमद (35, रा. कामठी) आणि आनंद पवार अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी...
मार्च 03, 2019
निर्मात्यांचा फोन येईपर्यंत डोक्‍यात चित्रपटाचा कुठलाच विषय नव्हता. कारण बाकीच्या कामांच्या व्यापात मी हे काम विसरून गेलो होतो. अचानक त्यांचा फोन आल्यामुळं मी प्रणीत कुलकर्णीला घेऊन घाईगडबडीतच तिकडं गेलो. मिळालेलं पहिलंच काम हातून जाईल, या भीतीनं त्यांच्यासमोर "गोष्ट तयार आहे,' असं सांगून जी सुचेल...
फेब्रुवारी 04, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी मदतनिधी उभा करण्यास सुरवात झाली. अगदी अल्पकाळात आतापर्यंत सुमारे 5 लाख रूपये निधी संकलीत झाला आहे. आणखीही निधी संकलनाचे काम चालूच असून,...
जानेवारी 13, 2019
पुणे - ‘‘देशाने राज्यघटनेचा स्वीकार केल्यापासून आतापर्यंतच्या अनेक राजवटी सत्तेवर येऊन गेल्या; परंतु त्यांनी घटनेच्या चौकटीमध्ये राहत काम केले; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यापासून ते घटनाबाह्य काम करत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मोदींची राजवट उलथून...