एकूण 24 परिणाम
October 29, 2020
आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १०० पक्ष्यांपासून सुरू झालेला कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय २० हजार पक्ष्यांपर्यंत पोचला आहे. केवळ अंडी, चिकन विक्रीवर न थांबता त्यांनी विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित उत्पादने विकसित केली. पारंपरिक स्टोअर्ससह ई कॉमर्स व्यासपीठांचा योग्य वापर,  व्यावसायिकता...
October 25, 2020
औरंगाबाद : शासनाच्या अंडी उबवणूक केंद्राला खाद्यासाठीचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे कोंबड्यांचे खाद्याचे वांदे झाले आहेत. नाइलाजाने कोंबड्या विकाव्या लागल्या आहेत. आता पडेगाव येथील मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्रात कोंबड्याच नाहीत तर अंडी नाहीत, अंडी नाहीत तर पिल्ले नाहीत, अशी गत आहे. कोल्हापूर,...
October 20, 2020
नाशिक : चिकनमधून कोरोना होतो असा बनावट व्हिडिओ प्रसारित झाला अन्‌ ब्रॉयलर कोंबड्या उत्पादन उद्योग रसातळाला गेला. मार्च-एप्रिलमध्ये पाच ते दहा रुपये किलो भावाने कोंबड्या विकाव्या लागल्या. जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यक संशोधन परिषद आणि राज्य सरकारने चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, तर कोरोना...
October 15, 2020
पुणे :  बुधावरी पुणे शहरात व जिल्ह्यात झालेल्या पावसाने अशरक्ष: थैमान घातले. अनेक तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. काही जण पुरात वाहून गेले, काही नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी पुल पाण्याखाली गेले तर काही ठिकाणचे रस्ते बंद झाले. याबाबतचे जिल्ह्यातील अपडेट खाली देत आहोत.  - ...
October 15, 2020
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात बुधवारी (ता. 14) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ओढे- नाल्यांना महापूर आला होता. ओढ्याला आलेल्या महापूराच्या पाण्यामुळे रात्रभर बारामती - पाटस रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. महापूराचे पाणी एका शेतकऱ्याच्या कुकटपालन शेडमध्ये घुसल्याने तब्बल तीन हजार...
October 09, 2020
नाशिक : (भऊर) येथील भूमिपुत्र नीलेश ऊर्फ विनोद पवार यांनी शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन ‘फायर बार’ नावाचे यंत्र तयार केले. शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारे असे हे यंत्र आहे. या यंत्राद्वारे पीक संरक्षण होण्यास मदत होणार आहे. वाचा सविस्तर बातमी भऊरच्या भूमिपुत्राचा अविष्कार शेतकऱ्यांच्या पिकांचे...
October 08, 2020
औरंगाबाद  : आधी कोरोना होतो म्हणून आधी नाकारले आणि नंतर अंड्यांचे महत्त्व डॉक्टरांकडून समजल्याने अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अंडी देणाऱ्या कोंबड्याच कमी झाल्याने मागणीच्या प्रमाणात अंड्यांची उपलब्धता नसल्याने शहरात अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. ‘समांतर’ची फाईल बंद, एकोणतीस कोटीत...
October 06, 2020
औरंगाबाद : कोरोना होतो म्हणून आधी नाकारले आणि नंतर अंड्यांचे महत्त्व डॉक्टरांकडून समजल्याने अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र अंडी देणाऱ्या कोंबड्याच कमी झाल्याने मागणीच्या प्रमाणात अंड्यांची उपलब्धता नसल्याने शहरात अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर...
October 03, 2020
वडगाव मावळ - कोरोनामुळे सात-आठ महिन्यांपूर्वी कोलमडून गेलेल्या मावळ तालुक्‍यातील पोल्ट्री व्यवसायाने सध्या बाजारात अंडी व चिकनला प्रचंड मागणी वाढल्याने पुन्हा उभारी धरली आहे. तालुक्‍यातील पाचशेहून अधिक जणांनी हा व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू केला आहे. सुरुवातीला कोरोनाने मारले व आता कोरोनानेच तारले,...
October 03, 2020
नागपूर : सध्या देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून, मृतांचाही आकळा फुगत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयात रुग्णांना बेड्स मिळणे कठीण झाले आहे. कित्येकांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. यामुळे नागरिकाच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे कोरोनावर अद्याप...
September 30, 2020
पेड : ग्रामीण भागात अंडी, चिकनचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुकानात पोल्ट्रीच्या एका अंड्याचा दर 7 रुपयांच्या आसपास आहे. तर देशी कोंबडीचे अंड्याचा तुटवडा निर्माण झाला असून 10 रुपये देऊन सुद्धा अंडे मिळेनाशी झाले आहे. त्याचबरोबर चिकनचा दर 200 रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आता...
September 28, 2020
नागपूर - मशरूम म्हणजे खाण्यायोग्य, जीवनसत्वापूर्ण, कॅलरीज असणारी बुरशी असते. यामध्ये वनस्पतीमध्ये आढळत नाही असे ड जीवनसत्व असते. मशरूम फळांप्रमाणे ग्लुटेन फ्री असतात. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडन्ट्स असतात. याशिवाय सेलेनियम, कॉपर यासारखी खनिजे आणि पोटॅशिअम देखील असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती...
September 28, 2020
अकोले (नगर) : तालुक्यात गावठी अंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असून हे अंडेच सध्या गायब झाले आहेत. पाच काय घेतो भाऊ पंधरा देतो पण पाच तरी अंडी घ्या, पण नाही. सध्या कोरोना असल्याने आणि कोरोनाला तोंड देण्यासाठी जो अंडी खाईल त्याला कोरोना होणार नाही, असे सल्ले डॉक्टर देत आहेत.  डॉक्टर सांगत असल्यामुळे...
September 23, 2020
केतूर (सोलापूर) ः कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एकदा अंडी व चिकनचे भाव वाढले असून बाजारपेठेत या पुढील काळात देखील दोन्ही वस्तुंचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे.  हेही वाचाः हुलजंतीचा मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! खरेदी खताच्या नोंदीसाठी मागितले होते दहा हजार रुपये  कोरोना महामारी...
September 23, 2020
नागपूर : आजच्या घडीला सर्वच लोक मांस खातात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कुणाला कोंबडी खायला आवडते तर कुणाला मटण, कुणाला मच्छी तर कुणाला दुसर काही. रविवार हा मांसाहार करण्याच्या दिवस अशी शैकिनांची समज झाली आहे. सद्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती...
September 22, 2020
“जे सरकार आपल्या अनैतिकतेचे समर्थन करण्यासाठी एकापाठोपाठ एक चुकीची कृत्ये करत आहे त्याविषयी मला नक्कीच आदरही नाही किंवा आपुलकीही वाटत नाही”... महात्मा गांधी   “सरकार जोपर्यंत कुणाकडून काहीतरी काढुन घेत नाही तोपर्यंत कुणालाही काहीही देऊ पण शकत नाही”... ॲड्रीयन रॉजर्स   पहिल्या अवतरणाच्या लेखकाची ओळख...
September 21, 2020
रहिमतपूर (जि. सातारा) : कोरोना विषाणूच्या सुरवातीला गैरसमजामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. नंतरच्या काळात कोरोनाविषयी जनजागृती होऊन चिकनविषयीचा गैरसमज दूर झाल्याने पौष्टिक आहारात अंडी व चिकनच्या वापरात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे. परिणामी बाजारात अंड्याचा...
September 20, 2020
एकतानगर (जि. चंद्रपूर) : भद्रावती वनपरिक्षेत्राअंतर्गत मानोरा शिंगरू हे गाव येते. या गावातील एकाने शुक्रवारी (ता. १८) चितळाची शिकार केल्याची माहिती मिळाली. त्याचे मांस भोगेकर यांच्या घरी शिजविण्यात येत असल्याची माहिती वनविभागाला हेल्पलाइन नंबरवरून देण्यात आली. हेल्पलाइनहून माहिती मिळाल्याने...
September 20, 2020
टेकाडी (जि.नागपूर): पारशिवनी तालुक्यातील निलज गावातील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू शुक्रवारी कामठी स्थित खासगी रुग्णालयात झाला होता.  केलेल्या चाचणी अहवालात ही महिला बाधित निघाली. रुग्णालय प्रशासनाकडून बाधित महिलेला उपचारादरम्यान मृत्यूनंतर कुणालाही तिच्या जवळ जाण्यास प्रतिबंध लावण्यात आला होता. अशात...
September 20, 2020
खापरखेडा/कामठी (जि.नागपूर): आजीच्या निधनानंतर तिच्या अस्थिविसर्जनासाठी जिल्ह्यातील किल्लेकोलार येथे तिघे जिवश्‍च कंठश्‍य मित्र नागपूरवरून मोठ्या उत्साहात सकाळीच निघून गेले. अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम आता संपणारच म्हणून ते कोलार नदीच्या पाण्यात उतरले. त्यातील एकाला पाण्यात उतरून पोहण्याची इच्छा झाली...