एकूण 2115 परिणाम
मार्च 22, 2019
दाभोळ - प्रत्येक मतदारसंघाचे विकासाचे प्रश्‍न वेगळे असून या मतदारसंघनिहाय विकासाचा आराखडा तयार करण्याचे आपले प्रयत्न राहतील. रायगड लोकसभा मतदारसंघातील यापूर्वीचे उमेदवार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आश्‍वासनांपलीकडे काहीही केलेले नाही, त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असे...
मार्च 22, 2019
उन्हाळी सुटीत मध्य रेल्वेच्या 60 विशेष गाड्या मुंबई - उन्हाळी सुटीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोईसाठी मध्य रेल्वे 60 विशेष गाड्या चालवणार आहे. पनवेल-सावंतवाडी आणि पुणे-सावंतवाडी स्थानकांदरम्यान या रेल्वेगाड्या धावतील. पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी 6 एप्रिल ते 9 जूनदरम्यान दर...
मार्च 21, 2019
कणकवली - सावंतवाडी ते दादर धावणाऱ्या तुतारी एक्‍सप्रेसमधील चार अनारक्षित कोचपैकी एक कोच सिंधुदुर्गवासीयांना कायमचा बंद झाला आहे. तुतारी एक्‍स्प्रेस आणखी डबे वाढविण्याची आवश्‍यकता असताना असलेला कोच बंद झाल्याने जिल्ह्यातील प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. पुढील काळात चिपळूण मधील...
मार्च 19, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरी रद्द झाली तरीही लोकसभा आणि येऊ घातलेल्या विधानसभेचे राजकारण त्याभोवतीच फिरत ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणुकीत उतरण्यासाठी अशोक वालम यांच्या रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे रूपांतर कोकण शक्ती महासंघात झाले. स्वाभिमानचे सर्वेसर्वा नारायण राणेंशी वालम...
मार्च 19, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्‍यावर कासव बचाव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी निसर्गयात्री संस्था व गावखडी ग्रामपंचायत यांनी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडलेच्या 152 पिलांनी समुद्राकडे धाव घेतली. पिलांची समुद्राकडे सुरू असलेली झेप पाहण्याकरिता पर्यटकांनी गर्दी केली होती. रत्नागिरीतील...
मार्च 19, 2019
राजापूर - प्रकल्पग्रस्तांची एकजूट आणि संघर्षामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आहे. त्यामुळे या यशाचे खरे मानकरी नाणार परिसरातील शेतकरी आणि जनता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केले. श्रेय लाटण्यासाठी शिवसेनेने आपण जनतेसोबत असल्याचे नाटक केल्याचा आरोपही...
मार्च 19, 2019
राजापूर - नाणार रिफायनरीच्या विरोधात संघर्ष समिती स्थापून ताकद निर्माण झाल्याने अशोक वालम यांनी आता थेट राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. समिती विधानसभा निवडणूक कोकण शक्ती महासंघ या नावाने लढवणार आहे. महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या पक्षाला लोकसभेसाठी पाठिंबा देण्यात येईल, अशी...
मार्च 19, 2019
हातकणंगले - मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात उर्वरित काम पूर्ण होऊन मेअखेरीस या मार्गावरून विजेवर रेल्वे धावण्याची शक्‍यता आहे. यामुळे रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेसह प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर दुहेरीकरण (डबल...
मार्च 18, 2019
कणकवली - कोकणातील काँग्रेसचा किल्ला ढासळलेला आहे. तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार दिल्याने आघाडीच्या बुडत्या नावेला काठीचा आधार मिळणार आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या पारड्यातली मते खेचण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांची गरज आहे; मात्र तूर्तास काँग्रेस आघाडीची पारंपारिक मतांवरच...
मार्च 17, 2019
कुडाळ - कोकणातील शेतीला आधुनिक व्यावसायिक शेतीकडे वळविण्याला माझ्या कारकीर्दीत प्राधान्य असेल. तरुणांना कृषी क्षेत्राकडे वळविण्यावर भर देणार आहे. सिंधुदुर्गातील तरंदळे (ता. कणकवली) येथे सिंचनक्षेत्र अंतर्गत उसाच्या व्यापक लागवडीचा प्रयोग यशस्वी केला जाईल, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
मार्च 16, 2019
कणकवली - शिवसेना दिलेल्या वचनाला जागते. त्यामुळे नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्यात आलाय. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प होणार असेल व स्थानिकांचा त्याला पाठिंबा असेल तर आम्ही विरोध करणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. आडाळी एमआयडीसीमध्ये वीज व पाणी उपलब्धता केली जात आहे...
मार्च 16, 2019
अवघड प्रश्‍नांच्या सोप्या उत्तरांतच खूश होणारा, भावनांच्या हिंदोळ्यावर झुलण्यात रममाण झालेला समाज वास्तवापासून हळूहळू तुटत जातो. जात, धर्म, वंश, भाषा, अस्मिता अशा मुद्द्यांचा कैफ त्याला चढतो आणि मग हळूहळू आपल्या पायाखाली जे जळत असते, त्याचे चटके त्याला बसले तरी त्या जाणिवांच्या पलीकडे तो गेलेला...
मार्च 15, 2019
कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूकीला मुहूर्त मिळत नसल्याने सभापती पदाच्या इच्छूकांचे जीव टांगणीला लागले आहेत . कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के सहित...
मार्च 15, 2019
रत्नागिरी - पाकिस्तानची आर्थिक नाकाबंदी आणि त्याचे तीन तुकडे पाडल्यास दहशतवादी कारवाया थांबतील. एक भाग अफगाणिस्तानने काबीज करावा. बलुचिस्तान, सिंध व पंजाब यांचे तीन स्वतंत्र देश बनविल्यास दहशतवाद संपेल,असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात पुलवामा...
मार्च 14, 2019
‘नाणार रिफायनरी’ नावाचे कोकणात घोंघावणारे वादळ शिवसेनेच्या विरोधामुळे शांत झाले. राजकीय साठमारीत तीन लाख कोटी गुंतवणुकीचा हा प्रकल्प बारगळला. याचे समर्थन करणाऱ्यांना आणि प्रकल्प येईल म्हणून जमिनीत लाखो रुपये गुंतवणाऱ्यांना ‘नाणार’ परत येईल, अशी भाबडी आशा वाटत आहे. बेरोजगारीने समोर अंधार...
मार्च 13, 2019
हर्णै - संपूर्ण कोकण किनारपट्टीलगतच्या सर्व मच्छीमार बांधवांनी एलईडी फिशिंगविरोधात रणशिंग फुंकले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मच्छीमारांनी मतदान न करण्याचा पवित्रा घेतला आहे.  राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने लवकरात लवकर या अवैध मासेमारीविरोधात कारवाई न केल्यास मुंबईपासून...
मार्च 13, 2019
चिपळूण - कोकणातील दुर्मिळ होत चाललेल्या कोकणगीड्ड या गोवंशाचे जतन कोकणगीड्ड प्रगती गोशाळेत केले आहे. या गोशाळेत गोमूत्र व पंचगव्याच्या संशोधनाच्या आधारावर ८० उत्पादनांची निर्मितीही केली आहे. येथील युवा संशोधक अनिकेत बापट यांचा प्रकल्प आहे. चिपळूणचे रहिवासी अनिकेत बापट यांनी  २०१६ च्या सुमारास भारत...
मार्च 12, 2019
लोकसभा निवडणुकीत २००४ पासून तयार झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला २००९ च्या निवडणुकीत उद्‌ध्वस्त झाला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश नारायण राणे यांनी सुरेश प्रभूंचा पराभव केला. रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनंत गीतेंनी मात्र रायगडमधून निवडणूक लढवत मोठा विजय मिळविला. कोकणात २००९ ची लोकसभा निवडणूक...
मार्च 12, 2019
कणकवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जिल्हा कार्यकारिणीची बैठक वर्षा बंगल्यावर होत नाही, तोपर्यंत कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका आम्ही घेतल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली. भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर श्री....
मार्च 11, 2019
सांगली  - येथील जुना कुपवाड रस्त्यावरील मंगळवार बाजार चौकात भारती हॉस्पिटलमधील लेडीज होस्टेल मेसचा आचारी सुरेश सखाराम पाष्टे (वय ५०, संजयनगर) यांच्या खूनप्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने लावला. हल्लेखोर नितीन श्रीधर गाडे (वय ४२, संजयनगर) यास पोलिसांनी नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे अटक केली...