एकूण 8 परिणाम
November 16, 2020
मुंबई : मुंबई मेट्रोकडून एक अनोखं पाऊल उचललं जाणार आहे. या नवीन प्रयोगामुळे मुंबईकरांना आपण कुठे आहोत, तसेच त्या मार्गावरील कोणतीही जागा शोधणे सहज आणि सोपं होणार आहे. महत्त्वाची बातमी : "राज्यातील तीन पक्षाच्या सरकारच्या मुस्काटात आज सणसणीत बसली" - राम कदम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून...
November 13, 2020
पुणे - महापालिका- भोसरी मार्गावरील बस हवी, आता तपकीर रंगाचा बोर्ड पहा आणि प्रवास करा... हा रंग प्रवाशांना वेळापत्रक, पीएमपी केअर ऍपवरही दिसणार आहे. अशाच पद्धतीने शहरातील 207 मार्ग 15 रंगांमध्ये समाविष्ट केले आहेत. इतकेच नव्हे तर, बसमध्ये आणि चारही बाजूला लावलेल्या क्‍यू-आर कोडच्या माध्यमातून बसचे...
November 06, 2020
विटा : येथील सामान्य कुटुंबातील युवकाने अत्याधुनिक पद्धतीचे हेल्मेट कल्पकतेने व मेहनतीने बनवले आहे. अपघात रोखण्यासाठी, मोटारसायकल चोरी होऊ नये व हेल्मेट वापरणे सुखावह होण्यासाठी विविध युक्‍त्या करून भोजलिंग कुंभार याने या अभिनव हेल्मेटचे संशोधन केले आहे.  खानापूर रस्त्यावरील प्रांत कार्यालयाच्या...
November 03, 2020
मुंबई - बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती हा वादाच्या भोव-यात सापडली आहे. यावेळी अमिताभ यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकाला मनुस्मृती दहनाविषयी एक प्रश्न विचारला. त्यावरुन त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरुन नेटक-यांनी केबीसीवर गुन्हा दाखल करण्याची...
October 14, 2020
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या येनकेन कारणाने सातत्याने चर्चेत असतात. आपल्या ट्विटरवर त्या अनेकदा राजकीय घडामोडींबाबत भाष्य करत असतात. बरेचदा त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीकास्त्रही सोडत असतात. अमृता फडणवीस यांच्या या टीकेवर चर्चा, वाद-प्रतिवादही...
October 14, 2020
पुणे - इयत्ता सहावीपासून कोडिंग अनिवार्य, असे सांगणारी जाहिरातबाजी सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. मुलांना कोडिंग शिकविणे किती आवश्‍यक आहे, हे पालकांच्या मनी उतरवून त्यांच्याकडून हजारो रुपये उकळण्याचा प्रकार जाहिरातीद्वारे होत आहे. मात्र, नव्या शैक्षणिक...
October 04, 2020
परळी वैजनाथ (जि.बीड) : परळी वैजनाथची जशी राजकारणात सर्वत्र ओळख आहे. तसेच अनेक रत्नांची खाण आहे. विविध क्षेत्रात येथील माणस आपापल्या कार्याचा ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त करतात. यामध्ये येथील बालकेही मागे नाहीत. शहरातील जुन्या नांदुरवेस या गावभागातील रहिवासी असलेल्या केवळ १० वर्षे वयाच्या मुलाने...
September 26, 2020
पुणे - सीबीएसई शाळेत सोहम सहावीत शिकत आहे. शाळेत कोडिंगचे स्वतंत्र क्‍लासेस आहेत. पण त्याला त्यात अधिक आवड असल्याने कोडिंगसाठी खासगी क्‍लास लावला आहे. भविष्यात त्याला त्यात रस वाटला, तर त्याला करिअर करणे सोपे जाईल, असे सोहमच्या आई अनुराधा आव्हाड सांगत होत्या. अशाप्रकारे पालकही आपल्या मुलांना काळाची...