एकूण 59 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. त्यानंतर विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी प्रचारसभांचा धडाका लावला. या प्रचारसभांमधून नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे: कोथरूड- कर्वे रोस्त्याला, समांतर कॅनॉल रोस्त्यावर मारूती मंदीराच्या मागील पथदिवे झाडांच्या फांद्यामुळे झाकले गेले आहेत. त्यांचा प्रकाश रस्त्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पथदिवे असूनही त्याचा ऊपयोग होत नाहीये. रस्त्यावर सर्वत्र अंधार असतो. महापालिकेने लवकरात लवकर या झाडांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
कोथरूड : पुणे अंध शाळेच्यावतीने 'दिवाळी उत्सव २०१९' या दृष्टीहिन विद्यार्थ्यांनींनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आले आहे. या प्रदर्शनातील विविध वस्तू बनविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात महात्मा फुले मंडईत जाहीर सभा झाली. गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची सभा पावसामुळे रद्द झाली होती. आज, रात्री राज यांची पुण्यात पहिली जाहीर सभा झाली. पुण्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, याकडं राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं....
ऑक्टोबर 14, 2019
Vidhan Sabha 2019 :  पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (सोमवारी) सायंकाळी सहा वाजता महात्मा फुले मंडईत सभा होणार आहे. या सभेत ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, शहरात येत्या सोमवारी (ता. १४) आकाश अंशतः ढगाळ राहणार...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार धडाक्‍यात सुरू राहावा, यासाठी दोन्ही पक्षांची शहरस्तरावरील सुमारे २० नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आता दिवसाआड बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यातून...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
विधानसभा 2019   कोथरूड विधानसभा मतदारसंघ पुणे - ‘‘सर्वसामान्य नागरिकांचे सुख, आनंद आणि सुरक्षितता हीच आमची नेहमीची प्राथमिकता असून, यासाठी आम्ही आनंदी विभाग या विषयावर काम करत आहोत. आपल्या राज्याचा हॅपिनेस इंडेक्‍स सर्वोच्च ठेवण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करू,’’ असे प्रतिपादन भाजपचे...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे: कोथरूड-कर्वे रस्त्याच्या शेजारील कालवा रस्त्यावरील करिश्मा चौकात भर रस्त्यात दुचाकीचे गॅरेज उभारले आहे. त्यामुळे ऐन चौकात रस्ता अरूंद होऊन वाहतूक कोंडी होते. कोथरूड, वारजे- माळवाडी, कर्वेनगरला जाणारे बहुसंख्य नागरीक या रस्त्याचा वापर करतात. हे गॅरेज नेहमीच बंद असते....
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात आजही ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी दिला. शुक्रवारी सकाळी आकाश अंशत: ढगाळ आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला आहे. त्यामुळे दुपारपर्यंत पावसाची शक्यता नाही. पण हवेत अजूनही ८० टक्क्यांहून जास्त आद्रता आहे. तसेच सूर्यप्रकाशामुळे...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : शहराच्या पूर्व भागातील उपनगरांना गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; तर सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड भागात दुपारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. पुढील चोवीस तास ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्‍यता कायम आहे, असा अंदाज हवामान खात्याने...
ऑक्टोबर 10, 2019
Pune Rains : पुणे : शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्याचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. सिंहगड रस्ता, पाषाण येथे दुपारी ढगांच्या गडगडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे पुणेकरांनो कार्यालयातून सुटल्यावर घरी लवकर परत जा....
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : ''बसचा कंडक्टर ड्रायव्हर होऊ शकतो, असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो, तर खासदारचा पीए खासदार का होऊ नये? गिरीश बापट, तुम्ही तुमच्या पीएला सांभाळा,'' असा टोला लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांनी लगावला.  पुण्यात कोथरूड येथे 'कलम ३७०' वर नामग्याल यांचे व्याख्यान आयोजित केले होते....
ऑक्टोबर 09, 2019
पिंपरी : ""युतीचे सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. शहराच्या विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे विकासाला अग्रक्रम देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत अपक्षांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे,'' असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. 9)...
ऑक्टोबर 09, 2019
कोथरूड : कोथरूड भागातील मुख्य कर्वे रस्ता परिसरात बुधवारी (ता.9) आलेल्या मुसळधार पावसामुळे महर्षी कर्वे पुतळा चौकात रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कोथरूडमध्ये ढगफुटीसारख्या मुसळधार पावसास सुरुवात झाली. आणि अवघ्या पंधरा मिनिटांतच...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : ''कोथरूडमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत, पण विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साधा एक उमेदवार मिळाला नाही. आणि ज्या मनसेला पाठिंबा दिला आहे, ते आघाडीतच नाहीत,'' अशी टीका पालकमंत्री आणि कोथरूडचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केली.  कोथरूड येथे लडाखचे खासदार जमयांग...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी कोथरूड येथे उभारण्यात आलेल्या कर्मचारी वसाहतीत डेंगीने थैमान घातले आहे. गेल्या आठवडाभरात या वसाहतीतील तब्बल १५ जणांना डेंगीची लागण झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी...
ऑक्टोबर 08, 2019
कोथरूड : कोथरूड गावाचे ग्रामदैवत असलेल्या म्हातोबा मंदिरात दर्शन घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास प्रारंभ केला. 1990 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास...
ऑक्टोबर 08, 2019
पुणे : ब्राम्हण महासंघात फूट पडली असून ब्राम्हण महासंघाची नवीन संघटना स्थापन करण्यात आली आहे. तिला ब्राम्हण महासंघ असे नाव देण्यात आले आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा निर्णय घेण्यात आला आहे. दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधत आपण ब्राह्मण महासंघाची नवीन संघटना उभारली असल्याचे या नवीन संघटनेचे प्रमुख आणि...