एकूण 17 परिणाम
November 20, 2020
नाशिक : मोठ्या काबाडकष्टाने पिकविलेले पीक, त्याला खतपाणी घालून शेतकऱ्याने मेहनतीने कोथींबीर फुलविली. आता सोन्यासारख्या पिकाला चांगला भाव मिळणार या आशेने शेतकऱ्याने कोथिंबीरच्या जुड्या बाजारात विकण्यासाठी आणल्या खऱ्या..पण तिथेच त्याचा मोठा भ्रमनिराश झाला...नेमके काय घडले वाचा... चाराण्याची कोंबडी...
November 20, 2020
केत्तूर (सोलापूर) : दोन महिन्यांपूर्वी 20 रुपये जुडीप्रमाणे विकली जाणारी कोथिंबीर आता मात्र एक रुपया जुडी या दराने विकली जात असल्याने कोथिंबीर उत्पादक मात्र घायाळ झाला आहे. मजुरी तसेच वाहतूक खर्चही निघत नसल्याने उत्पादकांनी कोथिंबीर तशीच सोडून दिली आहे तर काही ठिकाणी गुरांना टाकली जाऊ लागली आहे. ...
November 16, 2020
गडहिंग्लज : आवक वाढल्याने येथील भाजी मंडईत कोथिंबिरीचा दर घसरला आहे. मिळणाऱ्या दरात वाहतूक खर्चही भागेना, त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. मागणीमुळे पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत. गेल्या रविवारी विक्रमी गर्दी अनुभवलेल्या आठवडा बाजारात दिवाळीमुळे शुकशुकाट पाहायला...
November 04, 2020
औरंगाबाद : हिवाळ्यात अचानक होणारा वातावरणातील बदल शरीराला एकदम मानवत नाही. कधी बोचरी थंडी, कधी गुलाबी थंडी तर कधी रक्त गोठून टाकायला होणारी अशी थंडीची विविध रूपे अनुभवायला मिळतात. या काळात स्निग्धपदार्थ, बिया असलेल्या भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. थंडी सुरू झाली की उबदार...
November 03, 2020
नांदूरशिंगोटे (जि.नाशिक) : बळीराजाला कोरोना महामारीपाठोपाठ परतीच्या पावसाने अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने प्रपंच हाकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच नांदूरशिंगोटे परिसरात कोथिंबिरीच्या पिकाला लाखो रुपयांचा मिळणारा बाजारभाव...
November 02, 2020
नाशिक/नांदूरशिंगोटे : बळीराजाला कोरोना महामारीपाठोपाठ परतीच्या पावसाने अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने प्रपंच हाकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच नांदूरशिंगोटे परिसरात कोथिंबिरीच्या पिकाला लाखो रुपयांचा मिळणारा बाजारभाव गडगडल्याने...
October 15, 2020
पिंपरी : विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस जोरदार झाला. पिकांचे नुकसान झाले. इतकेच काय, चऱ्होलीच्या बुर्डेवस्ती, पठारे मळा, निरगुडी रस्ता परिसरातील शेतीचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे हरभरा, पालक, मेथी, कोथिंबिर, वाल, कांदा अशा पिकांचे नुकसान झाले. लहान असलेली पिके मातीखाली गाडली गेली....
October 07, 2020
परभणी ः सततच्या पावसामुळे भाज्यांची आवक रोडावली आहे. परिणामी भाज्यांच्या किमती कडाडू लागल्या आहेत. परभणीत कांदा 60 ते 70  रुपये किलोच्या घरात गेला असून, अन्य भाज्यांची विक्रीही सरासरी 80 ते 100 रुपये किलो दराने केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून हिरवे पालेभाज्या हद्दपार झाल्या आहेत....
October 07, 2020
केत्तूर (सोलापूर) : मध्यंतरी झालेल्या परतीच्या पावसामुळे कोथिंबीर मोठ्या प्रमाणावर खराब (नासली) झाली. त्यामुळे बाजारपेठेत कोथिंबिरीची आवक कमी होत आहे. सध्या कोथिंबिरीला मागणी वाढल्याने एक जुडी 25 ते 30 रुपये दराने विक्री होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्यानेही कोथिंबिरीचे दर वाढले आहेत. हे...
October 05, 2020
औरंगाबाद : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यातच बाजार समितीत भाज्यापाल्यांची होणाऱ्या आवकेवर मोठा परिणाम झाल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. सध्या फळे स्वस्त व भाजीपाला महाग झाला आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटोने भाव खाला होता. आता...
October 05, 2020
सांगली : बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी दर कडाडल्याचे चित्र आहे. कांद्याने अर्धशतक केव्हाच गाठले. आता मेथी 25 रुपये पेंडी, कोथिंबीर 30 रुपये पेंडी आणि टोमॅटो 40 रुपये किलो याप्रमाणे इतर भाज्यांचे दर वाढले आहेत.  कोरोनाचे संकट आणि आठवडा बाजार बंद असल्यामुळे सध्या मंडई परिसरात...
October 04, 2020
सोलापूर ः घराशेजारी सुमारे अकराशे चौरसफूटाची परसबाग आणि या परसबागेत तब्बल 63 प्रकारची फळे आणि भाज्यांची लागवड करुन सोलापुरातील वसंत विहार नजीकच्या राधाकृष्ण कॉलनीतील सुभाष भगत यांनी आपली परसबाग वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तयार केली आहे. मियावॉकी जंगलाच्या पद्धतीने अगदी घनदाठ अशी सर्व पिकांची लागवड केली...
September 22, 2020
अमरावती : सध्या भाजीपाल्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. कांदा हा तर गोरगरीबांच्या जेवणाचा आधार. तो ही खूप महागला असून त्यामुळे गरीबांचा जीव रडकुंडीला आला आहे. ऑगस्टमधील संततधार व परतीच्या पावसाने मार दिल्याने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याचीही वाताहत झाली आहे. बहुतांश...
September 21, 2020
गडहिंग्लज : येथील बाजारात सोयाबीनची नवी आवक सुरू झाली आहे. कमी आवक आणि मागणी जास्त झाल्याने फळ आणि पालेभाज्या तेजीतच आहेत. अजून महिनाभर ही स्थिती राहण्याची शक्‍यता आहे. फळांना मागणी अधिक असल्याने दर टिकून आहेत. दहा दिवस जनता कर्फ्यू गुरुवारी (ता. 17 ) संपला. तेव्हापासून भाजी मंडईत मागणी वाढली आहे....
September 20, 2020
खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट सुरू आहे, अशी बोंबाबोंब गेली तीन महिन्यांपासून सुरू आहे. यात खरोखरीच तथ्य असल्याचे महापालिकेनेच तपासलेल्या बिलांमध्ये आढळून आले. तब्बल सव्वा कोटींची बिले कमी करून मिळाली. याचाच अर्थ फसवणूक होत आहे, फसवणुकीच्या या साखळीत सर्वसामान्य माणूस पूर्णपणे जखडला गेला आहे....
September 20, 2020
सुपे (ता.बारामती) : परिसरात शनिवारी (ता.१९) झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे कांदा, बाजरी, भाजीपाल्याचे नुकसान झाले. तर काही भागात ऊस लोळून नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कोरोनाचा ग्रामीण भागात सुरु असलेला धुमाकूळ त्यात हातातोंडाशी आलेली पीके गेल्याने शेतकरी वर्ग घाबरला आहे. नुकसान भरपाई...
September 14, 2020
मुंबई : पावसाळा संपण्याच्या बेतात असताना किरकोळ बाजारात पुन्हा  भाज्यांची भाववाढ झाली आहे.दुसरीकडे त्यांचा दर्जाही घसरल्याने गृहिणींसमोर दुहेरी अडचण निर्माण झाली आहे.  एका तोळ्याच्या सोनसाखळीसाठी मित्राची हत्या; गुन्हेगाराला 24 तासांत अटक -  परळ-लालबाग भागात भाज्या काहीशा स्वस्त असल्या तरी पार्ला-...