एकूण 359 परिणाम
एप्रिल 28, 2019
कणकवली - मराठा क्रांती मोर्चासाठी एकत्र आलेल्या जिल्ह्यातील मराठा समाजाचा मेळावा 12 मे रोजी होणार आहे. यासाठी 5 मे रोजी नियोजनाची बैठक ओरोस येथील वसंत स्मृती सिडको विश्रामगृह हॉटेल चैतन्यजवळ सकाळी साडेदहा वाजता आयोजित केली आहे.  या नियोजन बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीत यावर...
एप्रिल 22, 2019
नगर: पहिल्या दोन टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर उद्या (ता.23)ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात राज्यभर गाजत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचेही मतदान होणार आहे. यावेळी फेसबुकवर सुराज्य अहमदनगर या पेजवरून एक पत्र टाकण्यात आले आहे. दहशतीखाली असणाऱ्या...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई - मराठा समाजावर आजपर्यंत राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अन्यायच केला आहे, असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. सरकारच्या निवडणुकीच्या कालावधीत तीन कोटी पत्रके वाटू, अशी घोषणाही मोर्चाचे कार्यकर्ते विनोद पोखरकर, संतोष सूर्यराव, अनिल शिंदे यांनी...
फेब्रुवारी 23, 2019
नगर - कोपर्डी अत्याचार व खूनखटल्यातील आरोपींचे वकीलपत्र जिल्हा न्यायालयात सादर करणारा वकीलच तोतया निघाला. वकिलीची सनद बनावट निघाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने आज कर्जत येथील तोतया वकील मंगलेश भालचंद्र बापट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. याबाबतची माहिती अशी की, एका...
जानेवारी 17, 2019
नगर - बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खूनखटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती झाली. तसा आदेश नुकताच विधी व न्याय विभागाने काढला आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर...
डिसेंबर 17, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या बांधवांसह कोपर्डीतील पीडित भगिनीला सोमवारी (ता. १७) श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती. तसेच आभार मानणारी सभा देखील क्रांती चौकात होणार होती. मात्र, हे दोन्ही कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चातर्फे कळविण्यात आले...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक अत्याचाराने पीडित आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणारे 90 टक्‍के लोक परिचित, जवळचे नातेवाईक असतात. त्यांच्याच विरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे. देशात निर्भया, कोपर्डी, उन्नान,...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद - ज्या ठिकाणाहून ऐतिहासिक मूक मोर्चास सुरवात झाली, त्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. याबाबत गुरुवारी (ता.सहा) सायंकाळी सिडकोतील शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणात क्रांती मोर्चाची बैठक झाली. यावेळी पहिल्या...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे, त्यांच्या आचारसंहिता कौतुकाचा विषय ठरले. त्यानंतर समाजाला दिशादर्शक राज्यस्तरीय बैठका झाल्या. इथला शब्द राज्यभर प्रमाण मानला. एवढेच काय, तर याचिकाकर्त्याच्या...
नोव्हेंबर 30, 2018
सामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या असह्य वेदना, मुलाबाळांच्या आरोग्य-शिक्षणाची आबाळ, कुटुंबाच्या हालअपेष्टा यामुळे क्रोधित झालेल्या मनाला आवर घालत गेली दोन वर्षे हक्‍कांसाठी संयमाने रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या संघर्षाला अखेर यशाची फळे लगडली. लढवय्या मराठा समाजाच्या पुढच्या...
नोव्हेंबर 30, 2018
सामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या असह्य वेदना, मुलाबाळांच्या आरोग्य-शिक्षणाची आबाळ, कुटुंबाच्या हालअपेष्टा, यामुळे क्रोधित झालेल्या मनाला आवर घालत गेली दोन वर्षे हक्‍कांसाठी संयमाने रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या संघर्षाला अखेर यशाची फळे लगडली. लढवय्या मराठा समाजाच्या पुढच्या...
नोव्हेंबर 26, 2018
परळी वैजनाथ : राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चांनंतर मराठा आरक्षण मागणीचा हुंकार राज्यभर पेटविणाऱ्या परळीत दुसऱ्यांदा ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. सोमवारी (ता. २६) आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील नागापूर ग्रामस्थांनी सहभाग घेतला. तर, मंगळवारी (ता. २७) वानटाकळी ग्रामस्थ सहभागी होणार आहेत...
नोव्हेंबर 25, 2018
परळी वैजनाथ : राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चांनंतर मराठा आरक्षण मागणीचा हुंकार राज्यभर पेटविणाऱ्या परळीत जुलै-ऑगस्ट महिन्यात तब्बल 21 दिवस ठिय्या आंदोलन झाल्यानंतर आता पुन्हा आणखी या मागणीसाठी रविवार (ता. 25) पासून येथील तहसिल कार्यालयासमोर आंदोलन सुरु झाले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या...
नोव्हेंबर 25, 2018
आटपाडी : "देशाच्या संविधानावर वेगवेगळ्या माध्यमातून राजरोस हल्ले वाढले आहेत. त्यामुळे लोकशाहीच धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा माज वाढत चालला आहे.'' देशात दुसरी आयोध्या घडवण्याचे षडयंत्र शिजत असल्याची घणाघाती टिका कॉ.स्मिता पानसरे यांनी येथे केली.        शाहू फुले आंबेडकर विचारमंचाने...
नोव्हेंबर 25, 2018
मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असल्याचा अहवाल दिल्यानंतर मराठा आरक्षण प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासह इतर प्रमुख वीस मागण्या घेऊन मराठा क्रांती मोर्चा उद्या (ता.२६) विधानभवनावर धडकणार आहे.  यासाठी राज्यभरातील जिल्हा समन्वयकांनी १६...
नोव्हेंबर 22, 2018
सटाणा : ''मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. सरकारवरील दबाव वाढवून समाजाच्या सर्व...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल सरकारला सादर झाला असताना उद्या (ता. 16) पासून राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात "मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासह इतर विविध प्रकारच्या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या नसल्याने मराठा समाजात जनजागृती...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
नोव्हेंबर 04, 2018
उत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...
सप्टेंबर 10, 2018
ऍट्रॉसिटी कायद्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ हा मतांच्या राजकारणाचा भाग आहे, म्हणून अधिक दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ही रणनीती आहे. राजकीय लाभासाठी सामाजिक संघर्ष पेटविण्याच्या या सापळ्यात किती अडकायचे ही विरोधी पक्षांनीच ठरवायचे आहे !  इनजस्टिस एनिव्हेअर इज थ्रेट टू जस्टिस...