एकूण 143 परिणाम
जानेवारी 23, 2019
सोलापूर : टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि सचिवांना तसेच त्यांच्या कार्यालयात फोन करणार आहेत, अशी माहिती किसान व वॅाटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  कदम म्हणाले, 28...
डिसेंबर 25, 2018
पुणे - हळूहळू लिफ्ट खाली उतरत होती, तशी मनातली धाकधूकही वाढलेली... अखेर ती थांबताच गारठ्यामुळे अंगावर आलेला शहारा, समोरील भितींच्या पलीकडे असलेला अब्जावधी लिटर पाण्याचा दबाव अन त्यातून वेगाने रिचणारे पाणी... सोबतीला निस्तब्ध शांतता अन आश्‍चर्यचकित झालेले चाळीसहून अधिक चेहरे..!  ‘तनिष्का व्यासपीठा’...
डिसेंबर 11, 2018
पाटण - कोयना विभागात झालेल्या प्रलयकारी भूकंपाला उद्या (मंगळवारी) ५१ वर्षे पूर्ण होत असताना तालुक्‍याच्या नशिबी लागलेली ‘भूकंपप्रवण’ उपाधी तालुक्‍याच्या उद्योग निर्मितीसाठी अडसर ठरताना दिसत आहे. त्यामुळे भूकंपप्रवण उपाधीपासून सुटका व भूकंपग्रस्तांच्या अडचणी सोडविण्याची आज नितांत आवश्‍...
ऑक्टोबर 11, 2018
चिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने केला आहे. जीवन प्राधिकरण विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा पलांदे यांनी चिपळूण दौऱ्यात याबाबतचे संकेत दिले. जलशुद्धीकरण प्रकल्पाचा खर्च वाचविण्यासाठी या...
ऑक्टोबर 10, 2018
मुंबई - कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीच्या वनखात्याच्या ताब्यातील जमिनी मूळ सिंचन विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन वेगाने होणार आहे. कोयना धरण...
ऑक्टोबर 01, 2018
चिपळूण - कोयना धरणातील पाणी जलविद्युत प्रकल्पासाठी न वापरता ते कर्नाटक, आंध्र प्रदेश मार्गे तेलंगणाला देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याला पश्‍चिम महाराष्ट्रानंतर कोकणातूनही विरोध सुरू झाला आहे.  कोयनेच्या पाण्यावर पोफळी, अलोरे, कोळकेवाडी येथील जलविद्युत प्रकल्पात वीजनिर्मिती...
सप्टेंबर 11, 2018
चिपळूण - राज्य सरकारने कोयना धरणाच्या पाणीवाटप नीतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजनिर्मितीसाठी अन्य पर्याय उपलब्ध झाल्याने कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठीचे आरक्षित पाणी टप्प्याटप्प्याने कमी करून ते सिंचनासाठी देण्याचा सरकारचा निर्णय आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाचे...
सप्टेंबर 04, 2018
कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सातत्याने पडत असल्याने जलाशयात 26 हजार 654 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणात सध्या 104.06 टिएमसी पाणी साठा आहे. परिणामी रात्री 11.30 वाजता धरणाचे दरवाजे तीन फुटावर नेण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातुन 30...
ऑगस्ट 31, 2018
सातारा - मेघालयातील चेरापुंजी म्हणजे देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून सर्वपरिचित आहे. यावर्षी मात्र गिरिस्थान महाबळेश्‍वरने चेरापुंजीला मागे टाकले आहे. चेरापुंजीला यावर्षी आजवर चार हजार ७३५ मिलिमीटर, तर महाबळेश्‍वरला तब्बल पाच हजार ५७२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍...
ऑगस्ट 25, 2018
पाटण - यंदा 23 जूनपासून पडत असलेल्या पावसास काल (ता. 22) दोन महिने पूर्ण झाले. दोन वेळा पाणी सोडले असून, प्रथम सात व दुसऱ्या टप्प्यात साडेसहा फुटांपर्यंत दरवाजे उचलले. जलवर्षात एकूण 125 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.  पाणीसाठा नियंत्रणासाठी पायथा वीजगृहातून 33, सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून 17...
ऑगस्ट 24, 2018
अंकलखोप - कोयनाधरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याने यावर्षीची सर्वोच्च पातळी गाठली आहे. यापूर्वी दोनदा पाणी वाढले व कमी झाले. मात्र, आज सकाळपासून दिवसभरात सुमारे चार फूट पाणी वाढले.  औदुंबर (ता. पलूस) येथे दुपारी चार वाजता दत्त मंदिराच्या गाभाऱ्याच्या...
ऑगस्ट 24, 2018
कऱ्हाड - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावासाचा जोर ओसरला आहे. सकाळी आठ वाजता कोयनेचे दरवाजे चार फुटावर घेण्याच आले. त्यातून 35 हजार 469 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संततधार कायम आहे.  कालपर्यंत कोयनेचे दरवाजे पाच ते साडेसहा फुटापर्यंत वाढवण्यात आले होते. मात्र काल पावसाचा जोर...
ऑगस्ट 22, 2018
कऱ्हाड - कोयना धरणाच्या पामलोट क्षेत्रात पावासाची संततधार कायम आहे. त्यामुळे सायंकाळी सहानंतर कोयनेचे दरवाजे सहा इंचानी वाढवण्यात आले आहेत. दुपारी ते सहा पुटावर होते सायंकाळी सहा इंचानी ते वर घेण्यात आले. सध्या धरणात 103.08 टिएमसी पाणी साठा आहे. दिवसभरात झालेल्या सतंतधार पावसामुळे...
ऑगस्ट 22, 2018
कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे दुपानंतर कोयनेचे दरवाजे सहा फुटावर वाढवण्यात आले आहेत. सद्धया धरणाचा पाणी साठा 102.76 टिएमसी आहे. तो काल रात्ररऱ पाऊस झाल्नेयाने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पुढील नियोजनासाठी धरण...
ऑगस्ट 22, 2018
पुणे - सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोटामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे कोकण, पुणे, नाशिक विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मंगळवार (ता.२१) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान ३ हजार २६४ प्रकल्पांमध्ये ८५३.१० टीएमसी (५९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पुणे व कोकण...
ऑगस्ट 21, 2018
पाटण (सातारा)- पाटण तालुक्यात गेले अडीच महिने सतत मुसळधार पडत असलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या आस्मानी संकटाबरोबर वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पाटण तालुक्यात आठ दिवसांत ओला...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - विदर्भातील गडचिरोली, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सोमवारी दमदार पाऊस पडला. या भागातील नद्या, नाले, ओढ्यांना पूर आले. गडचिरोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला असून, पिके पाण्यात गेली आहेत. तर, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या...
ऑगस्ट 21, 2018
पाटण  - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 23 जूनपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने या जलवर्षात धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी 14 ऑगस्टला दुसऱ्यांदा पाणी सोडले. दरवाजे चार फुटांपर्यंत उचलल्याने आता पाणीसाठा नियंत्रणात असला तरी दीड महिना पावसाचा बाकी असताना...
ऑगस्ट 20, 2018
सांगली - कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी कोयना धरणातून ४२ हजार ३७२ क्‍युसेस तर चांदोली धरणातून १० हजार ६२० क्‍युसेस प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीतील पाण्याची पातळी गेल्या २४ तासात...
ऑगस्ट 17, 2018
पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाणलोट क्षेत्रात 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी आज पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पावणेसहा फूट उचलण्यात आले. त्यामुळे पायथा वीजगृहासह नदीपात्रात 50 हजार 420 क्‍युसेक...