एकूण 329 परिणाम
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
मे 14, 2019
वाशीम : जिल्ह्यातील मानोरा हा मागास तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जमिनीचा बहुतांश भाग हलक्या प्रतीचा आहे. मात्र, नैसर्गिक संपदा भरभरून लाभली आहे. जमीन हलकी असली तरी शेतकर्‍यांत कष्ट उपसण्याची जिद्द आहे. या अपार कष्टाद्वारे शेतकर्‍यांनी मातीतून मोती पिकविण्याची किमया साधली. ही बाब मानोरा...
मे 14, 2019
पंढरपूर : दुष्काळात पाण्यासाठी रानमाळ हिंडणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांना गेल्या सहा वर्षापासून एक तरुण स्वतःची शेती पडीक ठेवून तेच पाणी ग्रामस्थांना मोफत पुरवण्याचे काम करतोय तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील सुदाम शिंदे असे या अवलीया तरुणाचे नाव आहे....
मे 13, 2019
पुणे - गावाकडं दुष्काळामुळं शेती ओस पडलीय...दोन वेळचं जेवण मिळावं, म्हणून घरच्यांना वणवण करावी लागतीय, पिण्यासाठीही पाणीही शिल्लक नाही, या परिस्थितीत सुटीच्या दिवसांत गावाकडं कसं परतायचं, अशी व्यथा दुष्काळग्रस्त भागातून शिक्षणासाठी शहरात आलेले विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. सुटीत गावाकडे जाण्याची ओढ...
मे 12, 2019
यवतमाळ : खरीप हंगामात सर्व बॅंकांनी अडचणीत सापडलेल्या 100 टक्‍के शेतकऱ्यांना 15 जूनपूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. मागेल त्याला पीककर्ज मिळाले पाहिजे, त्यासाठी बॅंकांनी संकल्प करावा, असे पत्र वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी विदर्भ व मराठवाड्यातील...
मे 07, 2019
पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना शक्य झाली आहे...
एप्रिल 29, 2019
अनाळा (ता. परंडा) - रत्नापूर (ता. परंडा) येथील विशाल देवकर व उमेश देवकर ही सख्खी भावंडे पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. रत्नापूर येथील शेतकरी महादेव देवकर व आशाबाई देवकर या दांपत्याला तीन मुले. मोठा विशाल, मधला उमेश व धाकटा रमेशने गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक तर पुढील...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 निफाड : देशातल्या तरुणाईला पंतप्रधान मोदींनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवलं, दरवर्षाला दोन कोटी रोजगार मिळतील, यातील एक नोकरी माझ्यासाठी देखील असेल आणि घरात अच्छे दिन येतील... मात्र झालं उलटच. पाच वर्षानंतर हेच तरुण भेटल्यावर म्हणतात, 'नोकरी तर सोडाच पाच वर्षात सोयरीक देखील मिळाली नाही,'...
एप्रिल 24, 2019
लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...
एप्रिल 21, 2019
देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक असण्याची शक्‍यता...
एप्रिल 15, 2019
येवला - सॅटॅलाइट सर्वेक्षणाचा अजब निकष लावून राज्य शासनाने राज्यात तीन टप्प्यात दुष्काळ जाहीर केला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील जाहीर झालेल्या तालुक्यांना दुष्काळ निधीची मदत वर्ग होण्याचे काम वेगाने पार पडले. मात्र याच संकटाचा सामना करणाऱ्या राज्यातील २६८ व जिल्ह्यातील १७ मंडळांना अद्यापही मदतीची...
एप्रिल 15, 2019
जळगाव ः राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उन्हाळा अतिशय कडक आहे. नद्या, नाले कोरडेठाक पडले आहेत. धरणांतील पाणीसाठाही कमी-कमी होत चालल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी आणताना पशुपालकांची ससेहोलपट होत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वाढत्या तापमानाबरोबर जनावरांच्या चाऱ्याचेही...
एप्रिल 13, 2019
पुणे : देशात झालेल्या हरित क्रांतीनंतर शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल हा भाबडा आशावाद काही वर्षातच नष्ट झाला. 80-90 च्या दशकामध्ये कृषी क्षेत्रास मोठ्या प्रमाणावर ग्रहण लागले. याच दरम्यान, पहिल्यांदा शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशी घटना घडल्याची सरकार दप्तरी नोंद आहे. हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे, '...
एप्रिल 12, 2019
मुंबई - ग्रामीण भागातील मतदार सरकारच्या विरोधात नाराज असल्याचा दावा केला जात असला, तरी महाराष्ट्रात मात्र कोरडवाहू व बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मतभेदाचे राजकारण सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा या भागांतील मतदारांमध्ये शेती व शेतकरी हा कळीचा मुद्दा आहे, तर पश्‍चिम महाराष्ट्रातल्या...
एप्रिल 10, 2019
अकोला जिल्ह्यात गोंधळवाडी हे पातूर-मालेगाव मार्गावर वन्य भागात वसलेले पुनर्वसित गाव आहे. साधारणतः ९०० पर्यंत लोकसंख्येच्या या गावात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. येथील सुमारे २०० कुटुंबांपैकी निम्मी कुटुंबे गोडंबी व्यवसायात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालवितात. यात प्रामुख्याने...
मार्च 30, 2019
मंगळवेढा - तालुक्यातील लाखापेक्षा अधिक पशुधन संकटात असून, मार्चअखेरीस देखील छावण्यास अद्याप मंजुरी न दिल्याने प्रशासनाच्या कारभाराबद्दल पशु पालकांसह संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीतील नेत्याची भूमिका आपल्याला कौल कसा मिळेल याकडे असून, प्रशासनाकडून मात्र छाणणीच्या नावाखाली तारीख पे...
मार्च 20, 2019
अंबाजोगाई : डोंगराळ भागात शेळ्या सांभाळणाऱ्या सतीश शिंदे याने जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर फौजदार पदाला गवसणी घातली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्या युवकांना त्याने एकप्रकारे धडाच दिला आहे. तालुक्यातील...
मार्च 11, 2019
नांदेड : सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माळेगाव (ता. लोहा) शिवारात रविवारी (ता. 10) दुपारी घडली.  लोहा तालुक्यातील माळेगाव येथील शेतकरी सखाराम देविदास धूळगंडे  (वय 25) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापीकी होत होती. पावसाचे...
मार्च 11, 2019
औरंगाबाद : "बहात्तरचा दुष्काळात लयं पाणी व्हतं. आता प्यायला नाई. पहिलं एवढी बोअर आन्‌ ईहिरी नव्हत्या; पण शेंदायला पाणी व्हतं. आता टॅंकरवर धकवत हाओत,'' असं सत्तरीतले कनकोरीचे वसंतराव पवार सांगत होते. गंगापूर तालुक्‍यातील शिवना नदीकाठच्या परिसरात असलेल्या गावाची दुष्काळी स्थिती जाणून घेण्यासाठी...