एकूण 236 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
लोहा : तालुक्यातील देऊळगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाच्या कर्जाचे ओझे सहन न झाल्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 20) सकाळी साडेआठ वाजता घडली. याबाबत माहिती अशी, बाबुराव रामराव सोनवळे (वय 45 रा. देऊळगाव, ता...
फेब्रुवारी 17, 2019
दावरवाडी : दावरवाडी (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील घरात रविवारी (ता. 17) सकाळी साडेअकराच्या दरम्यान आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे भानुदास गणपत सातपुते (वय 68) असे नाव आहे. विषारी औषध घेतल्याचे लक्षात येताच सातपुते यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने आसपासचे ग्रामस्थ...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने जाचक अटी रद्द...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर  : दुष्काळी भागासाठी शासनाने मदत दिली आहे. मात्र, याचा संत्रा उत्पादकांना फायदा होणार नाही तर ओलीत पिकांनाही कोरडवाहू शेतीप्रमाणेच मदत देण्यात येत आहे. शासनाचे निकष शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याचे दिसत आहे. दुष्काळासंदर्भात केंद्र शासनाने नवीन निकष निश्‍चित केले आहेत. कमी...
फेब्रुवारी 07, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - तालुक्यात दुष्काळाची तड लागत नाही, तर तिकडे लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागण्याच्या रंगात आहे. सध्या देशात गोवंश बंदीचे राजकारण चालले असताना, इथे तर पशुधन जगवणे मुश्किल झाले आहे. जनावरे बाजारात विकला जात आहे. दुष्काळ जाहीर होऊन तीन महिने झाले. छावणीचा आदेश जाहीर झाला पण...
फेब्रुवारी 07, 2019
सातारा - दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांनी 104 कोटी देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यापैकी 21 कोटी 36 लाखांचा निधी प्राप्त झाला असून, तो उद्यापासून (ता. 7) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा...
डिसेंबर 31, 2018
कापडणे (धुळे) : दरवर्षा प्रमाणे हे वर्षही संपले. उद्या नवे वर्षे उजाडेल. प्रत्येक नव वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मागील पानावरुन पुढे चालू असेच येत आहे. राज्य शासनाचे नोकरवर्गासाठी सातवा वेतन आयोग, शेतकऱ्यांनी पाच वर्षांत केवळ दीड लाखाची कर्जमाफी झाली. तीही सगळ्यांपर्यंत पोहचली नाही. सलग तिसऱ्या वर्षी...
डिसेंबर 29, 2018
नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बेंबर (ता. भोकर) येथे शुक्रवारी (ता. 28) सकाळी नऊच्या सुमारास घडली.  भोकर तालुक्यातील बेंबर येथील शेतकरी मारोती लक्ष्मण जगदंबे (वय 25) यांच्या शेतात मागील तीन वर्षापासून सतत नापिकी होत होती...
डिसेंबर 13, 2018
अमरावती : बोंडअळीची पर्वा न करता गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीची जास्त पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलाच. कपाशीची उत्पादकता सरासरी हेक्‍टरी 6 क्विंटल आल्याने डिसेंबर शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे. अमरावती विभागात यावर्षी 10 लाख 25 हजार 900 हेक्‍टरमध्ये...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 06, 2018
जळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे....
डिसेंबर 06, 2018
जळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे....
डिसेंबर 05, 2018
जैनकवाडी येथील शेतकऱ्याने बारामतीतील चौकात मांडले दुःख बारामती (पुणे): बारामती नगरपरिषदेसमोरच्या चौकात एक शेतकरी आणि त्याची शाळेत शिकणारी दोन मुले निरागस चेहऱ्याने येणाऱ्या- जाणाऱ्यांना फुकट कांदा वाटत होती...45 हजार रुपये खिशातून घालून, घामातून पिकवलेला कांदा फक्त 12 हजार रुपये देऊन गेला...उलट तीन...
डिसेंबर 03, 2018
जळगाव - डॉलरची तेजी कमी होऊन त्याचे दर २१ दिवसांत ७० रुपये प्रतिडॉलरवर खाली आले आहेत. डॉलरचे दर जसे कमी झाले, तसा निर्यातीसह आर्थिक बाबींवर परिणाम झाल्याने कापूस बाजार डगमगला आहे. सुमारे सहा लाख गाठींची निर्यात देशातून झाली असून, आणखी १५ लाख गाठींच्या निर्यातीचे सौदे झाले आहेत. परंतु कापसाची आवक...
नोव्हेंबर 30, 2018
बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा भर राहिला...
नोव्हेंबर 30, 2018
जळगाव जिल्ह्यातील भोरटेक (ता. भडगाव) येथील शेतकरी संजय बळिराम महाजन हे अवर्षणप्रवण स्थितीला मागील तीन-चार वर्षांपासून तोंड देत आहेत. दिवसात फक्त तासभर चालणाऱ्या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी भरीताच्या व काटेरी वांग्यांचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. पीक अवशेषचा वापर व सेंद्रिय पद्धतीचा वापर या बाबींवर...
नोव्हेंबर 30, 2018
मंगळवेढा - यंदाच्या लोकसभा निवडणूकीपुर्वी 45 गावे कोरडवाहू म्हणून निश्चित करा. या मागणीसाठी तालुक्याच्या दक्षिण भागात आंदोलनाची धार तीव्र होऊ लागली आहे. पण ही धार 2019 मध्ये कोणाला त्रासदायक होणार आणी याचा फटका कुणाला बसणार याविषयी मात्र दबक्या आवाजात चर्चा होऊ लागल्या. 35 गावाच्या...
नोव्हेंबर 27, 2018
जालना जिल्ह्यातील भिलपुरी येथील ७३ वर्षे वयाचे कुटुंबप्रमुख शिवाजीराव दामोदर लहाने. त्यांना शंकर आणि नारायण ही मुलं. चार एकर कोरडवाहू शेती असलेल्या या कुटुंबाकडं आजघडीला चार मोठ्या म्हशी, दोन वगारं, दोन गायी, एक कालवड, चार बैल असं पशुधन आहे. बैल खुट्यावर असणं हे शेतकऱ्याचं वैभव...
नोव्हेंबर 27, 2018
...तर गडचिरोली बायो एव्हिएशन फ्यूअलचे हब नागपूर, ता. 26 : बांबूपासून विमानाला लागणाऱ्या इंधन निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाल्यास एव्हिएशन फ्युअलवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. सोबतच विपुल प्रमाणात बांबूची उपलब्धता असलेला गडचिरोली जिल्हा बायो एव्हिएशन फ्युअलचे हब होईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 25, 2018
जळगाव ः खानदेशात कपाशीला नगदी पीक संबोधिले जाते. यामुळे खानदेशात कपाशीचे अधिक उत्पादन घेतले जाते. यंदा मात्र अत्यल्प पावसामुळे कपाशीचे उत्पन्न कमी आहे. जे उत्पादन झालेले आहे त्याला भविष्यात अधिक दर मिळेल या आशेने शेतकरी कापूस बाजारात आणीत नाही. कापूस जिनिंगकडे न आल्याने खानदेशातील जिनिंगमध्ये...