एकूण 14 परिणाम
एप्रिल 29, 2019
जळगाव - गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानाने पंचेचाळिशीपार केली आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांपासून शरीराला गारवा मिळावा यासाठी शीतपेयांना अधिक पसंती दिली जात आहे. शहरात दिवसाला दोन हजारांपेक्षा अधिक मसाला ताकाची, तर ५० लिटरच्या एक हजार जारची रोज मागणी होत आहे. उन्हाचा...
ऑगस्ट 24, 2018
सदतिसाव्या वर्षी माझे गर्भाशय काढावे लागले, तेव्हापासून थोडी चिडचिड वाढल्यासारखी वाटते. जास्त वेळ बसले किंवा पाठीवर झोपले तर पाठीला रग लागते. तसेच शस्त्रकर्मानंतर पोट वाढण्यासही सुरुवात झाली आहे. या सर्वांवर काही उपाय सुचवावा. ... देशमुख उत्तर - स्त्रीआरोग्य, स्त्रीसंतुलन यासाठी गर्भाशय हा एक...
जुलै 09, 2018
झाडे लावा, मुली जगवा-शिकवा, हे सूत्र पिपालात्रीची ख्याती डेन्मार्कपर्यंत घेऊन गेलं. राजस्थानमधील पिपालात्री गावच्या सरपंचांच्या लक्षात आले, की त्यांच्या गावात मुली म्हणजे एक ओझे समजण्यात येते. गरिबीमुळे त्यांच्या शिक्षण आणि लग्नाचा खर्च करणे कठीण आहे. स्त्रीभ्रूणहत्या, गर्भपात आदींच्या द्वारे...
जुलै 06, 2018
गेल्या सात वर्षांपासून माझ्या दोन्ही तळपायांत भरपूर आग होते, जळजळ होते. विशेषतः चालताना हा त्रास जास्ती जाणवतो. यावर आजपर्यंत भरपूर उपचार घेऊन पाहिले, पण उपयोग झाला नाही, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने अनेक वेळा रक्‍तशर्करा तपासून घेतली; पण त्याचे रिपोर्टस व्यवस्थित आले. गेल्या पंधरा वर्षांपासून मी रक्‍...
जून 08, 2018
मा झे वय ३९ वर्षे असून मी आयटी क्षेत्रातील आहे, गेल्या दोन वर्षांपासून मला मानेच्या दुखण्याचा त्रास होतो आहे, त्यामुळे खाली वाकून पुस्तक वाचणे, काम करणे जमत नाही. तसेच कंबरही दुखते. अर्धा किलो वजनही उचलू शकत नाही. पायाचे तळवे व टाचासुद्धा दुखतात. कृपया मार्गदर्शन करावे.  .... श्रीमती वर्तक उत्तर -...
जून 08, 2018
वेळ न दवडता लागलीच करायचे उपचार म्हणजे इमर्जन्सी उपचार. इमर्जन्सी या शब्दात ‘अर्जन्सी म्हणजे तातडीचे’ हा शब्द आलेलाच आहे. सध्या हा शब्द लहान मोठ्यांच्या तोंडी बसलेला दिसतो व तो मराठी असल्यासारखाच सर्व जण वापरतात. धावपळीच्या जीवनात आणि वाढणाऱ्या रोगराईमुळे साध्या व दीर्घकालीन चालणाऱ्या रोगाबरोबरच...
मार्च 17, 2018
अक्कलकोट : वळसंग (ता.दक्षिण सोलापूर) येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पतंजलीकडून योगसाधना महोत्सव आणि शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात  संपन्न झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि शेती केलेल्या आणि नंतर सन्यासत्व स्वीकारलेल्या योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला. विवेकानंद...
मार्च 17, 2018
मांजरी (पुणे) : घर किंवा आॅफीसमध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक शोभेच्या रोपांपेक्षा कॅकट्स वर्गातील रोपांना पसंती मिळू लागली आहे. मातीशिवाय किंवा कोकोपीटमध्ये वाढणारी, देखभालीला सोपी आणि विविध आकारातील आकर्षक कुंड्यांमध्ये ही रोपे उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणातील व्यवसायिक व...
मार्च 13, 2018
दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वाढतेय प्रमाण पुणे - शहराच्या हवेतील वाढत्या प्रदूषणाच्या पातळीमुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टीव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), लहान मुलांमध्ये न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले आहे. ...
जानेवारी 24, 2018
कोल्हापूर - राज्य कला संचालनालयातर्फे होणाऱ्या संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यंदा येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे. एक फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीअखेर राज्यभरातील २८ नाटकांचा सुरेल नजराणा या निमित्ताने येथील रसिकांना मिळणार आहे.  संगीत नाट्य स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात...
डिसेंबर 26, 2017
शरीराच्या प्रवेशद्वारांची नीट काळजी घेणे हे महत्त्वाचे असते. अन्न असो वा औषध असो, कानांवर पडणारे शब्द असोत किंवा डोळ्यांमार्फत मेंदूपर्यंत पोचणारी प्रतिमा असो, नाकावाटे घेतलेला गंध असो किंवा त्वचेमार्फत समजणारा स्पर्श असो, या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी शरीरातील प्रवेशद्वारांचे आरोग्य नीट ठेवणे...
नोव्हेंबर 03, 2017
‘संतुलन’ची आत्तापर्यंत मी वापरलेली सर्वच औषधे गुणकारी आहेत. सर्व प्रकारचे तेल आणि पचनावरची औषधे यांचा मला खूपच फायदा झालेला आहे. माझा आहार मोजकाच असतो; पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मला दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने पुन्हा एकदा शौचाला होते. सकाळी शौचाला बांधून व नीट होते; पण जेवणानंतर भसरट व...
ऑक्टोबर 24, 2017
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील कृषी पदवीधर, प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येत देशी गोवंशसंवर्धनासाठी ‘साहिवाल क्लब` स्थापन केला. जातिवंत दुधाळ साहिवाल गाईंचे संगोपन, दूध, तूपनिर्मिती; तसेच गोबरगॅस, शेतीसाठी सेंद्रीय खत आदी विविध उद्दिष्टांसह गटातील सदस्यांनी या क्षेत्रात भरीव वाटचाल सुरू...
सप्टेंबर 19, 2017
राजापूर - तालुक्‍यातील नाणार येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये गेल्या तीन वर्षापासून पित्रे फाऊंडेशन मुंबई, सिद्धी ट्रस्ट देवरूख आणि रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमान शाळेमध्ये शालेय परिसर विकास प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामध्ये पालकांसह विद्यार्थी श्रमदानातून विविध...